Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

University of Melbourne Scholarship for Indians: ऑस्ट्रेलियात मोफत शिक्षणाची संधी! ३० लाखांहून अधिक स्कॉलरशिप कशी मिळवाल?

University of Melbourne Scholarship for Indians: मेलबर्न विद्यापीठात मोफत शिक्षणाची संधी! मानवाधिकार विषयात संशोधनासाठी ३०.४० लाख रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती भारतीय विद्यार्थ्यांना कशी मिळेल? सविस्तर माहिती.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 04, 2026 | 04:52 PM
melbourne

melbourne

Follow Us
Follow Us:
  • मेलबर्न विद्यापीठाची भारतीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती
  • सामाजिक न्याय आणि मानवाधिकारांवर आधारित शिष्यवृत्ती
  • ऑस्ट्रेलियातील वास्तवासाठी $४४,५०० ऑस्ट्रेलियन डॉलर्स
University of Melbourne Scholarship for Indians : उच्च शिक्षणासाठी ऑस्ट्रेलिया हा जगातील सर्वोत्तम देशांपैकी एक आहे. म्हणूनच तेथे हजारो भारतीय विद्यार्थी पदवी मिळवण्यासाठी जातात. ऑस्ट्रेलियातील शिक्षणाच्या दर्जाप्रमाणे तेथील शैक्षणिक शुल्कही लाखो रूपयांमध्ये आहे. परंतु जर तुम्हाला येथील नामांकित विद्यापीठातून कोणतीही फी न भरता शिक्षण घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी अशी एक सुवर्णसंधी आहे जी तुमचे करियर बदलू शकते. चला तर मग या सुवर्णसंधीबद्दल सविस्तर जाणून घेऊया…

मेलबर्न विद्यापीठाची भारतीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती

ऑस्ट्रेलियातील मेलबर्न विद्यापीठ भारतीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देत आहे. तुम्हाला सामाजिक न्याय आणि मानवाधिकारांमध्ये रस असेल. तर तुम्ही यातून तुमचे संशोधनआधारित पदव्युत्तर शिक्षण (मास्टर्स बाय रिसर्च) पदवी आणि डॉक्टरेट शिक्षण पूर्ण करू शकता. या शिष्यवृत्तीसाठी पात्र होण्यासाठी भारतीय विद्यार्थ्यांनी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.

Thalapathy Vijay Education and Politics: अभिनयासाठी शिक्षण सोडणारा सुपरस्टार आता तामिळनाडूच्या सत्तेच्या जवळ? पाहा रंजक प्रवास.

शिष्यवृत्तीसाठी पात्रता निकष

शिष्यवृत्तीसाठी पात्र होण्यासाठी संशोधनआधारित पदव्युत्तर शिक्षण आणि पीएचडीच्या प्रवेशाची पुष्टी करणारे प्रवेशपत्र असणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांचे संशोधन मानवाधिकारांवर आधारित असले पाहिजे.

जर विद्यार्थ्यांने यावर आधारित आधीच संशोधन पूर्ण केले असेल किंवा उच्च शिक्षण घेतले असेल तर त्याला ही शिष्यवृत्ती दिली जाणार नाही.

शिष्यवृत्तीमध्ये काय समाविष्ट आहे?

  • मानवाधिकार शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या विद्यार्थ्याना कोणतेही शिक्षण शुल्क भरावे लागणार नाही.
  • त्यांना ऑस्ट्रेलियातील वास्तवासाठी $४४,५०० ऑस्ट्रेलियन डॉलर्स (अंदाजे ₹३०.४० लाख) दिले जातील.
  • मास्टर्सच्या विद्यार्थ्यांना दोन वर्षांसाठी तर पीएचडीच्या विद्यार्थ्यांना साडेतीन ते चार वर्षांसाठी शिष्यवृत्ती दिली जाईल.
  • विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियाच्या प्रवासखर्चासाठी $3,000 मिळतील.
  • विद्यार्थ्यांना आरोग्य विमा मिळेल.
First Governor of RBI Sir Osborne Smith: आरबीआयचे पहिले गव्हर्नर भारतीय नव्हते? ऑस्ट्रेलियन बँकरच्या हाती का होती भारताची सूत्रे?

अर्ज कुठे करायचा?

मेलबर्न विद्यापीठीची ही शिष्यवृत्ती अत्यंत स्पर्धात्मक असून अनेक विद्यार्थ्यांना आकर्षित करते. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर, २०२६ आहे. तरी तुम्ही विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकता.

Web Title: University of melbourne scholarship for indians students 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2026 | 04:52 PM

Topics:  

  • Abroad Trip
  • education
  • Scholarship Exam

संबंधित बातम्या

सर्वोच्च ₹75 लाखांचे पॅकेज अन् जागतिक मान्यता! SPJIMR कडून PGDM प्रवेशाची घोषणा; ‘ही’ आहे शेवटची तारीख
1

सर्वोच्च ₹75 लाखांचे पॅकेज अन् जागतिक मान्यता! SPJIMR कडून PGDM प्रवेशाची घोषणा; ‘ही’ आहे शेवटची तारीख

Election Commission: निवडणूक आयोगाची धुरा सांभाळणारे तिन्ही शिलेदार नेमके किती शिकलेत? जाणून घ्या
2

Election Commission: निवडणूक आयोगाची धुरा सांभाळणारे तिन्ही शिलेदार नेमके किती शिकलेत? जाणून घ्या

NEET PG 2026 चा निकाल जाहीर! वैद्यकीय प्रवेशाची प्रतीक्षा संपली, असा तपासा तुमचा स्कोअर कार्ड
3

NEET PG 2026 चा निकाल जाहीर! वैद्यकीय प्रवेशाची प्रतीक्षा संपली, असा तपासा तुमचा स्कोअर कार्ड

Major Rishab Singh Sambyal: सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे माजी ADC मेजर ऋषभ सिंह एका महिन्यात किती कमावतात?
4

Major Rishab Singh Sambyal: सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे माजी ADC मेजर ऋषभ सिंह एका महिन्यात किती कमावतात?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.