Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Defence Jobs: सैन्यात अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ तारखेला होणार एनडीए परीक्षा!

Defence Jobs: संघ लोक सेवा आयोगाने (UPSC) एनडीए आणि एनए (II) परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर केले आहे. १३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या परीक्षेची वेळ, शिफ्ट्स आणि नियमांची संपूर्ण माहिती येथे वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 13, 2026 | 01:22 PM
nda

nda

Follow Us
Follow Us:

Defence Jobs: भारतीय भूदल सेना, नौदल आणि हवाई दलात अधिकारी म्हणून सामील होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. संघ लोक सेवा आयोगाने नॅशनल डिफेन्स अकादमी (NDA) आणि नॅशनल अकादमी (NA) परीक्षा (II) २०२६ चे वेळापत्रक जाहीर केले आहे. आयोगाच्या वतीने जारी केलेल्या कार्यक्रमामानुसार, एनडीए आणि एनए परीक्षा १३ सिप्टेंबर २०२६ रोजी देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेतली जाईल.

जे उमेदवार यूपीएससी एनडीए आणि एनए परीक्षेची तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी आता अंतिम रणनीती बनवण्याची वेळ आली आहे. एनडीए आणि एनए परीक्षा एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या शिफ्टमध्ये होईल. यात पहिला पेपर गणिताचा असेल आणि दुसरा पेपर जनरल एबिलिटी टेस्टचा असेल. जर तुम्हीही १३ सप्टेंबर रोजी यूपीएससी एनडीए आणि एनए परीक्षा देणार असाल, तर परीक्षेचे वेळापत्रक आणि परीक्षा केंद्रासाठी ठरवलेले आवश्यक नियम लगेच जाणून घ्या.

UPSC NDA & NA (II) परीक्षा २०२६: वेळापत्रक, शिफ्टची वेळ आणि मार्गदर्शक तत्वे

संघ लोक सेवा आयोग एनडीए (II) परीक्षा २०२६ चे आयोजन १३ सप्टेंबर रोजी दोन वेगवेगळ्या शिफ्टमध्ये करेल. दोन्ही पेपर देणे उमेदवारांसाठी अनिवार्य आहे:

  • पहिली शिफ्ट (गणित): सकाळी १०:०० ते दुपारी १२:३० पर्यंत (अडीच तास).
  • दुसरी शिफ्ट (GAT): दुपारी ०२:०० ते संध्याकाळी ०४:३० पर्यंत (अडीच तास).
JNVST Admission: अनेक विद्यार्थी नवोदय प्रवेशापासून वंचित; खासदार सुप्रिया सुळेंनी केंद्रीय मंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी!

एनडीए आणि एनए परीक्षेच्या काही दिवस आधी यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर ई-प्रवेशपत्र जारी केले जातील. ते डाऊनलोड करून त्याची प्रिंटआऊट काढून घ्यावी.

परीक्षा सुरू होण्यापूर्वी बरोबर ३० मिनिटे आधी प्रवेशद्वार (गेट्स) बंद केले जातील. सकाळच्या शिफ्टसाठी ०९:३० नंतर आणि दुपारच्या शिफ्टसाठी ०१:३० नंतर कोणत्याही उमेदवाराला केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.

Har Ghar Tiranga 2026: तिरंग्यासोबत सेल्फी अपलोड करून सर्टिफिकेट कसे मिळवायचे? जाणून घ्या सोपी पद्धत!

परीक्षा हॉलमध्ये काय न्यावे आणि काय नाही?

परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्यासोबत छापील ई-प्रवेशपत्र आणि एक वैध फोटो ओळखपत्र असणे अनिवार्य आहे. उत्तर पत्रिकेत वर्तुळे भरण्यासाठी केवळ काळ्या बॉलपॉइंट पेनचाच वापर करावा लागेल. मोबाईल फोन, स्मार्टवॉच, कॅलक्युलेटर आणि कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक गॅझेट परीक्षा हॉलच्या आत नेण्यास सक्त मनाई आहे.

Web Title: Upsc nda na 2 exam 2026 defence jobs schedule guidelines marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 01:22 PM

Topics:  

  • Defense Sector
  • government jobs
  • High salary Job

संबंधित बातम्या

Fastest Growing Jobs:  लिंक्डइनच्या अहवालातून मोठा खुलासा! एआय (AI) च्या युगातही ‘या’ नोकऱ्यांमधून कमवा बक्कळ पैसा
1

Fastest Growing Jobs: लिंक्डइनच्या अहवालातून मोठा खुलासा! एआय (AI) च्या युगातही ‘या’ नोकऱ्यांमधून कमवा बक्कळ पैसा

Medical Officer Recruitment 2026: मेडिकल ऑफिसर पदांसाठी मेगा भरती! कोणत्याही लिखित परीक्षेविना थेट अशी होईल निवड!
2

Medical Officer Recruitment 2026: मेडिकल ऑफिसर पदांसाठी मेगा भरती! कोणत्याही लिखित परीक्षेविना थेट अशी होईल निवड!

Air India Salary Hike : अनुभवी वैमानिकांना टिकवण्यासाठी एअर इंडियाचा मोठा निर्णय! पगारात ८ ते १५ टक्क्यांची वाढ
3

Air India Salary Hike : अनुभवी वैमानिकांना टिकवण्यासाठी एअर इंडियाचा मोठा निर्णय! पगारात ८ ते १५ टक्क्यांची वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.