Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Krishna Swaminathan : भारतीय नौदलाची धुरा आता नव्या हाती; कोण आहेत नवे व्हाईस ॲडमिरल जाणून घेण्यासाठी नक्की वाचा?

Krishna Swaminathan : व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांची भारतीय नौदलाच्या प्रमुखपदी नियुक्ती. ३१ मे २०२६ रोजी ते पदभार स्वीकारतील. त्यांचे शिक्षण, कारकीर्द आणि वेतनाबद्दल सविस्तर माहिती.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 09, 2026 | 02:51 PM
Krishna Swaminathan

Krishna Swaminathan

Follow Us
Follow Us:
  • भारतीय नौदलाच्या प्रमुखपदी कृष्णा स्वामीनाथन
  • परदेशात उच्च लष्करी प्रशिक्षण पूर्ण
  • भारतीय नौदल प्रमुखाला दरमहा २.५ लाख पगार
Krishna Swaminathan Navy Chief: आता आपल्या देशाच्या सुरक्षेची जबाबदारी एका नव्या हाती सोपवली जाणार आहे. व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांची भारतीय नौदलाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी ३० मे रोजी निवृत्त होत असून ३१ मे २०२६ रोजी कृष्णा स्वामीनाथन आपला पदभार स्वीकारतील.

शिक्षक कुटुंबात जन्म आणि सैनिकी शिक्षणाची ओढ

कृष्णा स्वामीनाथन यांचा जन्म बंगळूरु येथे झाला असून त्यांचे आई-वडील दोघेही शिक्षक होते. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण ‘बिशप कॉटन बॉईज स्कूल’ (Bishop Cotton Boys’ School)  मधून पूर्ण केले आहे.

त्यांनंतर ते ‘सैनिक स्कूल, विजापूर’ येथे शिकले असून पुढे त्यांनी नॅशनल डिफेन्स अकादमी (NDA),  पुणे येथून आपले उच्च लष्करी शिक्षण पूर्ण केले. येथूनच त्यांचा भारतीय नौदलातील प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला.

जगातील मोठ्या लष्करी संस्थांकडून प्रशिक्षण

कृष्णा स्वामीनाथन यांनी केवळ भारतातच नव्हे, तर परदेशातही उच्च लष्करी प्रशिक्षण घेतले आहे. त्यांनी युनाटेड किंगडमच्या ‘जॉइंट सर्व्हिसेस कमांड अँड स्टाफ कॉलेज, श्रीवेनहम’ येथून पूर्ण केले आहे. तर ‘कॉलेज ऑफ नेव्हल वॉरफेअर, कारंजा’ आणि ‘युनायटेड स्टेट्स नेव्हल वॉर कॉलेज’ येथूनही लष्करी प्रशिक्षण घेतले आहे.

Success Story :”तू काय कलेक्टर आहेस का?” एका टोमण्याने IAS अधिकारी बनलेल्या डॉक्टरचा प्रवास वाचा आता एका क्लिकवर..

वेतन आणि सोयीसुविधा

कृष्णा स्वामीनाथन हे कम्युनिकेशन आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर क्षेत्रातील तज्ञ मानले जातात. नौदल प्रमुख बनल्यानंतर यांच्यावर देशाच्या सागरी सीमांच्या सुरक्षेची मोठी जबाबदारी असेल. भारतीय नौदल प्रमुखाला दरमहा सुमारे २.५ लाख मूळ वेतन मिळते. तसेच त्यांना महागाई भत्ता (DA),  घरभाडे भत्ता (HRA) आणि इतर सरकारी सोयीसुविधा मिळतात. तसेच त्यांना सरकारी निवासस्थान आणि सुरक्षा यांसारख्या इतर सुविधाही पुरवल्या जातात.

IIT Kharagpur: तुरुंगाच्या भिंतींआड कशी जन्मली अभियांत्रिकीची पंढरी? जाणून घ्या IIT खरगपूरचा इतिहास!

Web Title: Vice admiral krishna swaminathan new indian navy chief biography salary

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 02:51 PM

Topics:  

  • education
  • goverment news

संबंधित बातम्या

AI ची शर्यत धोक्याच्या वळणावर? निर्मात्यांनीच सरकारांना दिला नियंत्रण गमावण्याचा इशारा
1

AI ची शर्यत धोक्याच्या वळणावर? निर्मात्यांनीच सरकारांना दिला नियंत्रण गमावण्याचा इशारा

सर्वोच्च ₹75 लाखांचे पॅकेज अन् जागतिक मान्यता! SPJIMR कडून PGDM प्रवेशाची घोषणा; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2

सर्वोच्च ₹75 लाखांचे पॅकेज अन् जागतिक मान्यता! SPJIMR कडून PGDM प्रवेशाची घोषणा; ‘ही’ आहे शेवटची तारीख

Election Commission: निवडणूक आयोगाची धुरा सांभाळणारे तिन्ही शिलेदार नेमके किती शिकलेत? जाणून घ्या
3

Election Commission: निवडणूक आयोगाची धुरा सांभाळणारे तिन्ही शिलेदार नेमके किती शिकलेत? जाणून घ्या

NEET PG 2026 चा निकाल जाहीर! वैद्यकीय प्रवेशाची प्रतीक्षा संपली, असा तपासा तुमचा स्कोअर कार्ड
4

NEET PG 2026 चा निकाल जाहीर! वैद्यकीय प्रवेशाची प्रतीक्षा संपली, असा तपासा तुमचा स्कोअर कार्ड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.