Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Why Teachers Use Red Pen: पेपर तपासताना शिक्षक लाल पेन का वापरतात? जाणून घ्या यामागचे नेमके कारण!

Why Teachers Use Red Pen: शाळा आणि कॉलेजच्या परीक्षेत उत्तरपत्रिका तपासताना शिक्षक नेहमी लाल पेनचाच वापर का करतात? निळा किंवा काळा पेन का वापरला जात नाही? यामागील स्पष्टता, सुरक्षा आणि नियमांचे सविस्तर कारण नक्की जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 07, 2026 | 10:29 AM
red pen

red pen

Follow Us
Follow Us:

Teachers Use Red Pen: शाळा आणि कॉलेजेसच्या परीक्षांमध्ये बहुतांशवेळा उत्तरपत्रिका या लाल पेननेच तपासल्या जातात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की परिक्षामध्ये उत्तरपत्रिका नेहमी लाल पेननेच का तपासल्या जातात? इतर रंगांच्या पेनची निवड न करता या रंगाचीच निवड शिक्षक का करतात? चला तर मग जाणून घेऊया यामागचे नेमके कारण…

लाल रंगांच्या पेनने पेपर तपासण्यामागचे वास्तविक कारण त्या रंगाची स्पष्टता आहे. लाल रंग हा काळ्या आणि निळ्या शाईपेक्षा पूर्णपणे वेगळा दिसतो. ज्यामुळे परीक्षार्थीने दिलेले गुण आणि शेरे लगेचच दिसून येतात. उत्तरपत्रिकेत जिथे विद्यार्थ्यांनी उत्तरे लिहली असतात, तिथे लाल शाई सहजपणे आपले अस्तित्व टिकवून ठेवते. ज्यामुळे मुल्यांकन प्रक्रिया स्वच्छ आणि सुव्यवस्थित बनते.

China Cafe Viral Video: चीनमधील लहान मुले क्वांटम फिजिक्स आणि AI पुस्तके वाचतात; कॅफेमधील व्हायरल व्हिडिओमागील सत्य एकदा वाचाच….

लाल रंगाच्या पेनचा वापर केवळ शिक्षकांच्या सुविधांसाठीच होत नाही तर यामुळे विद्यार्थ्यांनाही फायदा होतो. जेव्हा विद्यार्थी आपली तपासलेली उत्तरपत्रिका पाहतात, तेव्हा त्यांना त्याचे गुण आणि शेरे लगेचच नजरेस पडतात.यामुळे आपली चूक कुठे झाली आहे  आणि कोणत्या प्रश्नामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे हे विद्यार्थ्यांना लगेच समजते. जर शिक्षकांनी निळ्या किंवा काळ्या पेनचा वापर केला तर विद्यार्थ्यांना त्यांचे उत्तर आणि शिक्षकाचा शेरा यामधील फरक ओळखणे कठीण होऊ शकते. याच कारणामुळे अनेक वर्षापासून लाल पेन मूल्यमापनासाठी सर्वात योग्य मानला जातो.

गैरव्यवहार रोखण्यास कशी मदत होते?

लाल पेनचा एक फायदा हा सुरक्षेशी जोडला गेला आहे. बहुतांश विद्यार्थी हे परीक्षेत निळ्या किंवा काळ्या पेनने लिहतात. अशा परिस्थितीत जर एखाद्या व्यक्तीने नंतर उत्तरपत्रिकेत बदल केला तर तो सहज पकडला जाऊ शकतो. लाल शाईने केलल्या मूळ मूल्यमापनात आणि जोडले्लया लिखाणात स्पष्ट दिसून येते. याच कारणामुळे परीक्षा बोर्ड आणि विद्यापीठे मूल्यांकन प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी लाल रंगाच्या पेनला प्राधान्य देतात. यामुळे उत्तरपत्रिकांमधील छेडछाड होण्याची शक्यता देखील कमी होते.

मुंबई विद्यापीठाची मानसशास्त्राची पुस्तके ‘ChatGPT’ ने लिहिली; नेमके काय प्रकरण आहे? वाचा एका क्लिकवर..

नियमही लाल पेनची मागणी करतात का?

भारतातील अनेक शिक्षण मंडळे आणि विद्यापीठे मूल्यामापन प्रक्रियेसाठी विषेश मार्गदर्शक तत्वे जारी करते. यामध्ये अनेकदा शिक्षकांना लाल पेन किंवा ठरवून दिलेल्या रंगाच्या शाईनेच उत्तरपत्रिका तपासण्याचे निर्देश दिले जातात.त्यामुळे लाल पेन ही केवळ परंपरा नसून शिक्षण व्यवस्थेचा एक महत्त्वपूर्ण भाग बनली आहे, जो निष्पक्ष आणि स्पष्ट मूल्यमापन सुनिश्चित करण्यात मदत करतो.

Web Title: Why teachers use red pen for exam paper checking evaluation rules

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 10:26 AM

Topics:  

  • education
  • Teacher

संबंधित बातम्या

Hostel Admission 2026: मुंबई उपनगर शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
1

Hostel Admission 2026: मुंबई उपनगर शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

राष्ट्रीय स्तरावर नाशिक पालिकेच्या शाळेचा डंका; शिक्षिका कुंदा बच्छाव यांना National Teachers Award जाहीर
2

राष्ट्रीय स्तरावर नाशिक पालिकेच्या शाळेचा डंका; शिक्षिका कुंदा बच्छाव यांना National Teachers Award जाहीर

Lawyer Panel Recruitment 2026 : वकिलांसाठी सुवर्णसंधी! बीड विधिज्ञ पॅनल नियुक्तीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली
3

Lawyer Panel Recruitment 2026 : वकिलांसाठी सुवर्णसंधी! बीड विधिज्ञ पॅनल नियुक्तीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली

National Competition 2026: गणिती कौशल्यांचा महासंगम! ७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या गणितीय कौशल्यांनी वेधले लक्ष
4

National Competition 2026: गणिती कौशल्यांचा महासंगम! ७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या गणितीय कौशल्यांनी वेधले लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.