Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lawyer Panel Recruitment 2026 : वकिलांसाठी सुवर्णसंधी! बीड विधिज्ञ पॅनल नियुक्तीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली

ZP Beed Lawyer Panel Recruitment 2026 : जिल्हा परिषद बीड अंतर्गत न्यायालयांमध्ये बाजू मांडण्यासाठी विधिज्ञांची पॅनेलची मुदत १८ सप्टेंबर २०२६ पर्यंत वाढवली.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 06, 2026 | 04:26 PM
Lawyer

Lawyer

Follow Us
Follow Us:
  • बीड विधिज्ञ पॅनल नियुक्तीसाठी अर्ज मुदतीत वाढ
  • १५ वर्ष व्यवसायिक वकिलीचा अनुभव आवश्यक
  • अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी ‘या’ संकेतस्थळाला भेट द्या
ZP Beed Lawyer Panel Recruitment 2026 :  महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील वकिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद, बीड अंतर्गत सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद, कामगार व औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण (MAT) तसेच बीड जिल्ह्यातील जिल्हा व तालुका न्यायालयांमध्ये जिल्हा परिषदेच्या वतीने बाजू मांडण्यासाठी आणि कायदेशीर सल्ला देण्यासाठी पात्र विधिज्ञांचे (वकिलांचे) पॅनल गठित करण्यात येत आहे. यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत वाढवून आता दि. १८ सप्टेंबर २०२६ करण्यात आली आहे.

इच्छुक आणि पात्र वकिलांनी दि. १४ सप्टेंबर २०२६ पूर्वी (वाढवलेल्या मुदतीनुसार विहित मुदतीत) आपले अर्ज मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड यांच्याकडे सादर करावेत. या पॅनलसाठी एकूण २६ पदे निश्चित करण्यात आली असून, त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयासाठी २, उच्च न्यायालय खंडपीठ,मॅट,कामगार व औद्योगिक न्यायालयासाठी १५ आणि जिल्हा व सत्र न्यायालय, बीड व तालुका न्यायालयांसाठी ९ जागांचा समावेश आहे.

National Competition 2026: गणिती कौशल्यांचा महासंगम! ७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या गणितीय कौशल्यांनी वेधले लक्ष

१५ वर्ष व्यवसायिक वकिलीचा अनुभव आवश्यक

या नियुक्तीसाठी विधिज्ञांकडे उच्च न्यायालयासाठी किमान १० वर्षे तर जिल्हा व तालुका न्यायालयासाठी किमान ५ वर्षे वकिली व्यवसायाचा अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच बार कौन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र आणि सक्षम प्राधिकाऱ्याचे अनुभव प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक आहे.

विद्यार्थ्यांच्या संघर्षाला यश! MPSC मध्ये पारदर्शकतेसाठी उच्चस्तरीय समिती गठित; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी ‘या’ संकेतस्थळाला भेट द्या

निवड झालेल्या वकिलांना न्यायालयातील कामकाज, त्रैमासिक अहवाल सादर करणे, तसेच मानधन आणि आनुषंगिक अटी व शर्ती लागू राहतील. यासंदर्भातील सविस्तर जाहिरात, आवश्यक अर्हता, अटी व शर्ती आणि अर्जाचा नमुना जिल्हा परिषदेच्या अधिकृत https://zpbeed.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Web Title: Zp beed lawyer panel recruitment extended date

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 04:26 PM

Topics:  

  • Career
  • education

संबंधित बातम्या

National Competition 2026: गणिती कौशल्यांचा महासंगम! ७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या गणितीय कौशल्यांनी वेधले लक्ष
1

National Competition 2026: गणिती कौशल्यांचा महासंगम! ७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या गणितीय कौशल्यांनी वेधले लक्ष

Indian Air Force मध्ये एअर मार्शल कसे बनतात? जाणून घ्या फ्लाइंग ऑफिसरपासून ते या सर्वोच्च पदापर्यंतचे टप्पे
2

Indian Air Force मध्ये एअर मार्शल कसे बनतात? जाणून घ्या फ्लाइंग ऑफिसरपासून ते या सर्वोच्च पदापर्यंतचे टप्पे

Sainik School: सैनिकी शाळेत शिकणारे विद्यार्थी फक्त सैन्यातच नव्हे तर ‘या’ क्षेत्रातही चमकतात
3

Sainik School: सैनिकी शाळेत शिकणारे विद्यार्थी फक्त सैन्यातच नव्हे तर ‘या’ क्षेत्रातही चमकतात

Gokhale Institute Pune: गोखले इन्स्टिट्यूटमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदांच्या १० सप्टेंबरपर्यंत अर्ज करा
4

Gokhale Institute Pune: गोखले इन्स्टिट्यूटमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदांच्या १० सप्टेंबरपर्यंत अर्ज करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.