Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Madhyapradesh Crime: मध्यप्रदेशमध्ये विषारी कप सिरपमुळे 11 मुलांचा मृत्यू! कोल्ड्रिफ सिरप देशव्यापी बंद; डॉक्टरला अटक

मध्यप्रदेशात विषारी कप सिरपमुळे 11 मुलांचा मृत्यू. या प्रकरणी डॉक्टर प्रवीण सोनीला अटक करण्यात आली आहे असून हा कोल्ड्रिफ सिरप देशव्यापी बॅन करण्यात आले आहे. कुटुंबियांना 4-4 लाख रुपयांची मदत करण्यात आले आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Oct 05, 2025 | 12:11 PM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Close
Follow Us:

मध्यप्रदेश मध्ये कप सिरपमुळे लहान मुलांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. याप्रकरणी धिंदवाडा पोलिसांनी आरोपी डॉक्टर प्रवीण सोनाली अटक केली आहे. डॉ. प्रवीण सोनीवर विषारी सिरपचं प्रिस्क्रिप्शन दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. डॉक्टरला उशिरा रात्री अटक केली आहे. या कप सिरपमुळे ११ मुलांची मृत्यू झाले. विषारी कप सिरपचं प्रिस्क्रिप्शन दिल्याप्रकरणी आरोग्य विभागाचे बीएमओ अंकित यांनी तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी डॉ.सोनी आणि श्रीसन कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता त्या डॉक्टरला अटक करण्यात आली आहे.

Pune Crime: वाघोलीत मध्यरात्रीच्या सुमारास चाकूने हल्ला, मित्रानेच मित्राला निर्घृणपणे संपवलं; दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार

अहवालात काय?

छिंदवाडा येथे विषारी सिरपमुळे मुलांच्या मृत्यू प्रकरणाबाबत मध्यप्रदेश सरकारकडे अहवाल सादर करण्यात आला आहे. या रिपोर्टमध्ये अनेक धक्कदायक खुलासे झाले आहेत. या रिपोर्टमध्ये म्हटलंय की, बेजबाबदारीमुळे मुलांचा मृत्यू झाला. जो सिरप मुलांना देण्यात आला होता, त्यात 46.2 टक्के इतकं डायएथिलिन ग्लायकॉलचं प्रमाण होतं. हे प्रमाण अधिक असल्याने मुलांचा मृत्यू होऊ शकतो. सरकारी डॉक्टरने प्रायव्हेट क्लिनिकमध्ये लोकांना हे औषध लिहून दिले. नागपूरमधून बायोप्सी रिपोर्ट आल्यानंतरही हे प्रिस्क्रिप्शन देण्यात आलं.

कप सिरप बॅन

मध्यप्रदेशमध्ये सिरपमुळे सहा मुलांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासन एक्टिव्ह मोडवर आलं होतं.हे सिरप मध्यप्रदेशमध्ये बॅन होण्याआधी राजस्थान आणि तामिळनाडूमध्ये बॅन करण्यात आलं होतं. मुलांचा मृत्यू झाल्यानंतर मध्यप्रदेश सरकारही एक्शन मोडवर आलं आहे. मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांनी वादाच्या भोवऱ्यात सापडलेलं कोल्ड्रिफ कफ सिरप संपूर्ण देशात प्रतिबंधित केलं आहे. तसच ज्या ठिकाणी नियम पाळले जाणार नाही, तिथे छापे टाकून औषधे जप्त करण्याचे आदेशही दिले आहेत.

4-4 लाखांची मदत

मुख्यमंत्री मोहन यादव यांनी म्हटलं होतं की, छिंदवाडा जिल्ह्यात कोल्ड्रिंक्स कफ सिरपमुळे मुलांचा मृ्त्यू होणे, ही दु:खद घटना आहे. कफ सिरपचा तपास अहवाल आल्यानंतर मध्य प्रदेशमध्ये या सिरपच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. या विभागात छापे टाकून सिरप जप्त करण्यात आला आहे.या सिपमुळे ज्या 11 मुलांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांना 4-4 लाखांची मदत देण्यात येईल असे त्यांनी म्हंटले होते.

Bhiwandi Crime: भिवंडीत धर्मांतर रॅकेट उघडकीस; अल्पवयीन मुलींना बाप्तिस्मा देत होता अमेरिकन नागरिक, 2016 पासून…

Web Title: 11 children die due to poisonous cup syrup in madhya pradesh doctor arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2025 | 12:11 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Pune Crime: वाघोलीत मध्यरात्रीच्या सुमारास चाकूने हल्ला, मित्रानेच मित्राला निर्घृणपणे संपवलं; दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार
1

Pune Crime: वाघोलीत मध्यरात्रीच्या सुमारास चाकूने हल्ला, मित्रानेच मित्राला निर्घृणपणे संपवलं; दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार

Bhiwandi Crime: भिवंडीत धर्मांतर रॅकेट उघडकीस; अल्पवयीन मुलींना बाप्तिस्मा देत होता अमेरिकन नागरिक, 2016 पासून…
2

Bhiwandi Crime: भिवंडीत धर्मांतर रॅकेट उघडकीस; अल्पवयीन मुलींना बाप्तिस्मा देत होता अमेरिकन नागरिक, 2016 पासून…

Hariyana Crime: पार्टीत झालेली ओळख ठरली जीवघेणी, शिक्षिकेवर जीम ट्रेनर आणि मित्रांकडून सामूहिक बलात्कार
3

Hariyana Crime: पार्टीत झालेली ओळख ठरली जीवघेणी, शिक्षिकेवर जीम ट्रेनर आणि मित्रांकडून सामूहिक बलात्कार

ब्लिंकिट डिलिव्हरी बॉयचा महिलेला अश्लील स्पर्श; व्हिडीओ व्हायरल होताच कंपनीने घेतली तातडीने कारवाई
4

ब्लिंकिट डिलिव्हरी बॉयचा महिलेला अश्लील स्पर्श; व्हिडीओ व्हायरल होताच कंपनीने घेतली तातडीने कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.