Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttarpradesh Crime: मामाने भाच्याचा विळ्याने गळा चिरून केली हत्या; अनैतिक संबंधांमुळे रक्तरंजित थरार

उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये मामाने स्वतःच्या चुलत भाच्याची विळ्याने गळा चिरून निर्घृण हत्या केली. भाच्याच्या पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधांमुळे हा वाद चिघळल्याचे प्राथमिक तपासात समोर आले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 19, 2026 | 02:04 PM
बोलण्यावरून अल्पवयीन मुलीची तरुणाने काढली छेड; सतत मेसेज करायचा अन्...

बोलण्यावरून अल्पवयीन मुलीची तरुणाने काढली छेड; सतत मेसेज करायचा अन्...

Follow Us
Follow Us:
  • मामाने विळ्याने भाच्याचा गळा चिरून हत्या केली
  • भाच्याच्या पत्नीशी अनैतिक संबंधांमुळे वाद वाढला
  • पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली
उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मामाने आपल्या चुलत भाच्याची हत्या निर्घृणपणे केल्याचे समोर आले आहे. या हत्येमागचं कारण ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला आहे. मामाचे त्याच्या भाच्याच्या बायकोसोबत अनैतिक संबंध होते. याच वादातून ही हत्या झाल्याची माहिती आहे. उत्तरप्रदेश रामपूर जिल्ह्यातील ही घटना आहे.

काय नेमकं प्रकरण?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मामाचे त्याच्याच भाच्याच्या पत्नीशी प्रेमसंबंध होते. याच कारणावरून कुटुंबात गेल्या अनेक दिवसांपासून तणाव होता. याच वादाचा राग मनात धरून आरोपीने मध्यरात्री संधी साधून भाच्यावर जीवघेणा हल्ला केला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्ट मार्टमसाठी रामपूर जिल्हा रुग्णालयात पाठवला आणि तातडीने कारवाई करत आरोपी नसीम याला बेड्या ठोकल्या.

या घटनेने मृताच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबियांच्या चौकशीनंतर मृताच्या मामानेच हे कृत्य केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून हत्येसाठी वापरलेले शास्त्रही जप्त केले आहे. हत्येचे नेमके कारण अद्याप पूर्णपणे स्पष्ट झाले नसले तरी सखोल तपासाअंती सर्व बाबी समोर येतील.

चित्रपटालाही लाजवेल अशी घटना! पतीचा खून, प्रियकराच्या वरातीत नाचली आणि…

उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या ४५ वर्षीय पतीची हत्या केली. त्यानंतर काही दिवसांनी आपल्या प्रियकराच्या लग्नाच्या वरातीत जाऊन नाचल्याचे समोर आले आहे. एका चित्रपटालाही लाजवेल अशी ही घटना समोर आली आहे. पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून या घटनेने खळबळ उडाली आहे.

काय घडलं नेमकं?

उत्तर प्रदेशच्या कौशांबी जिल्ह्यातील मंझनपुर परिसरात ही घटना घडली. एका महिलेचे गावातीलच एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, तिच्या घरच्यांनी तिचे लग्न एका 45 वर्षीय व्यक्तीसोबत लावून दिले. लग्नानंतर देखील तिचे प्रेमसंबंध सुरूच होते. पती तिच्या आणि प्रियकराच्या नात्यात अडथळा ठरत होता. त्यामुळे, तिने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीला कायमचे संपवण्याचा कट रचला.

महिलेने प्रियकराच्या साथीने आपल्या पतीची हत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह लपवून टाकला. काही दिवसानंतर, जेव्हा महिलेचा प्रियकर दुसऱ्या मुलीसोबत लग्न करत होता, तेव्हा ही महिला चक्क त्याच्या लग्नाच्या वरातीत पोहोचली आणि तिथे मनसोक्त नाचू लागली. तिचा हा निर्लज्जपणा पाहून अनेकांना आश्चर्य वाटले, पण पतीच्या हत्येमागे तिचाच हात असेल, असा संशय कोणाला आला नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्येमागचे कारण काय?

    Ans: भाच्याच्या पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधांमुळे वाद चिघळला.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आरोपीला अटक करून हत्येचे शस्त्र जप्त केले आणि तपास सुरू आहे.

  • Que: तपासाची स्थिती काय आहे?

    Ans: घटनेचा सर्व बाजूंनी सखोल तपास सुरू आहे.

Web Title: Uttar pradesh crime uncle kills nephew by slitting his throat with a sickle bloody horror due to immoral relationship

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 02:04 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
1

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात
2

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात

Dombivli Drug Case: ‘माझी दोन मुलं ड्रग्जच्या आहारी गेली, इतर मुलांचे…’; ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाईसाठी वडिलांची आर्त हाक
3

Dombivli Drug Case: ‘माझी दोन मुलं ड्रग्जच्या आहारी गेली, इतर मुलांचे…’; ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाईसाठी वडिलांची आर्त हाक

Navi Mumbai Crime: कोपरखैरणे हादरले! बॅटच्या प्रहाराने कवटी फ्रॅक्चर, चार दिवसांनी मृत्यू; पसार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू
4

Navi Mumbai Crime: कोपरखैरणे हादरले! बॅटच्या प्रहाराने कवटी फ्रॅक्चर, चार दिवसांनी मृत्यू; पसार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.