Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Punjab Crime: अनैतिक संबंधांसाठी आईच बनली जल्लाद! पोटच्या दोन मुलांना विष देऊन केली हत्या; आईसह मावशीला अटक

अनैतिक संबंधांमुळे आईने आपल्या दोन लहान मुलांना उंदीर मारण्याचे औषध देऊन ठार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. १५ दिवसांच्या अंतराने मृत्यू झाल्याने गावकऱ्यांना संशय आला. पोलिस चौकशीत आईने गुन्ह्याची कबुली दिली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 19, 2026 | 03:18 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • आईवर अनैतिक संबंधांसाठी दोन मुलांची केली हत्या
  • उंदीर मारण्याचे औषध देऊन हत्या
  • १५ दिवसांच्या अंतराने दोन्ही मृत्यू
पंजाब: पंजाब येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक आईने पोटच्या दोन मुल्लांचा जीव घेतल्याचे समोर आले आहे. हत्या करण्यामागचे कारण अनैतिक संबंध असल्याचे समोर आले आहे. आरोपी महिलेने आपल्या दोन मुलांना उंदीर मारण्याचे औषध दिले आणि त्यांचा जीव घेतला. संशय येऊ नये म्हणून दोन्ही मुलांना १५ दिवसांचे अंतर ठेवून मारण्यात आले. दरम्यान हे प्रकरण सामोर आल्यानंतर आरोपी महिलेला आणि मुलांच्या मावशीला अटक करण्यात आली. घडलेली घटना भटिंडा पोलीस ठाणे अंतर्गत घडली आहे.

काय घडलं नेमकं?

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका गावात सुखप्रीत कौर (वय 8) या चिमुकलीचा मृत्यू झाला. नंतर पंधरा दिवसांनंतर शुक्रवारी ६ वर्षीय फतेहवीरचाही मृत्यू झाला. दोन्ही मुलांच्या अचानक मृत्यूने गावकऱ्यांना मोठा धक्का बसला होता. दोन्ही मुलांचे मृत्यू आजारपणामुळे झाल्याचे आईने सांगितले. या दोन्ही मुलांच्या संशयास्पद मृत्यूमुळे गावकऱ्यांना संशय आला. त्यांनी शनिवारी सकाळी फुल पोलीस ठाण्यात जाऊन चौकशीची मागणी केली. त्यांनतर पोलिसांचे एक पथक गावात आले आणि त्यांनी आरोपी आई जस्सी गौरला चौकशीसाठी ताब्यात घेतले.

Uttarpradesh Crime: मामाने भाच्याचा विळ्याने गळा चिरून केली हत्या; अनैतिक संबंधांमुळे रक्तरंजित थरार

पोलिसांनी आरोपी महिलेची चौकशी केली असता सुरुवातीला तिने पोलिसांना दिशाभूल करण्यासाठी उडवाउडवीची उत्तरे दिले. मात्र जेव्हा पोलिसांनी कसून चौकशी केली तेव्हा तिने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली.

या कटात जस्सी कौरची बहीण मोटो कौर आणि एक पुरुष लक्खी सिंग हे देखील सहभागी होते. मुलांच्या हत्येमागे विवाहबाह्य संबंध असल्याचे सांगितले गेले. या प्रकरणात आईसह मावशीला देखील अटक करण्यात आली आहे. तर दुसऱ्या संशयितांचा शोध पोलीस घेत आहेत. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.

धक्कादायक! शेतात शौचासाठी गेला अन् …, बाप-लेकाने केली तरुणाची क्रूर हत्या, आरोपी अद्याप फरार

पंजाब येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. शेतातील ऊस उपटल्याच्या खोट्या आरोपावरून एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची समोर आली आहे. मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव गोरा सिंह (27) असे आहे. तो पंजाबमधील लहिरा सौंधा गावाचा रहिवासी होता आणि मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. घटनेच्या दिवशी ४ फेब्रुवारी रोजी, गोरा सिंह आपल्या वडिलांसोबत पायी जात असताना वाटेत शौचासाठी शेताच्या कडेला थांबला होता. त्याच वेळी शेतमालक कुलदीप सिंह आणि त्याचा मुलगा तिथे पोहोचले. त्यांनी गोरा सिंहवर शेतातील ऊस उपटल्याचा खोटा आरोप केला. सुखदेव सिंह आणि त्यांच्या मुलाने आम्ही ऊस तोडला नसून केवळ शौचासाठी इथे आलो आहोत, असे वारंवार सांगितले. आरोपींनी त्यांचे काहीही ऐकले नाही. उलट आरोपींनी शिवीगाळ करत आक्रमक पवित्रा घेतला. या वादाचे रूपांतर हिंसक मारहाणीत झाले. बाप- लेकाने मिळून गोरा सिंहला लाठ्या-काठ्यांनी आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. ही मारहाण एव्हडी भयंकर होती की तो गंभीर जखमी झाली आहे. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

 

लग्नाच्या आमिषाने तरुणीवर वारंवार अत्याचार; नंतर दुसरीशीच केला विवाह

💡

Frequently Asked Questions

  • Que: मुलांचा मृत्यू कसा झाला?

    Ans: उंदीर मारण्याचे औषध दिल्याचा आरोप आहे.

  • Que: गुन्हा कसा उघड झाला?

    Ans: १५ दिवसांत दोन मृत्यू झाल्याने गावकऱ्यांना संशय आला.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आईचा कबुलीजबाब घेत अटक केली आणि इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

Web Title: Punjab crime mother becomes executioner for immoral relationship two children killed by poisoning mother and aunt arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 03:18 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Nagpur Crime: भीषण प्रकार! जळत्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळला अर्धवट जळालेला मृतदेह; स्त्री-पुरुष ओळखणंही कठीण
1

Nagpur Crime: भीषण प्रकार! जळत्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळला अर्धवट जळालेला मृतदेह; स्त्री-पुरुष ओळखणंही कठीण

Chandigarh Crime: ‘धुरंधर’च्या प्रॉडक्शन डिझायनरवर गंभीर आरोप, आरोपीची जामिनावर सुटका; काय नेमकं प्रकरण?
2

Chandigarh Crime: ‘धुरंधर’च्या प्रॉडक्शन डिझायनरवर गंभीर आरोप, आरोपीची जामिनावर सुटका; काय नेमकं प्रकरण?

Beed Crime: केजमध्ये अमानुषतेचा कळस! अत्याचारपीडित अल्पवयीन मुलीला रुग्णालयात 10 तास, पोलीस ठाण्यात रात्रभर ताटकळत ठेवले
3

Beed Crime: केजमध्ये अमानुषतेचा कळस! अत्याचारपीडित अल्पवयीन मुलीला रुग्णालयात 10 तास, पोलीस ठाण्यात रात्रभर ताटकळत ठेवले

Solapur Crime: सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या रोहिणी पाराध्येने गळफास घेत संपवलं जीवन
4

Solapur Crime: सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या रोहिणी पाराध्येने गळफास घेत संपवलं जीवन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.