Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rajasthan Crime: जोधपूरमध्ये थरारक घटना! आधी मावस बहिणीची हत्या केली, नंतर स्वतः तरुणाने घेतला गळफास; कारण काय?

जोधपूरमध्ये तरुणाने मावस बहिणीची जड वस्तूने हत्या करून नंतर स्वतः फाशी घेतल्याची धक्कादायक घटना घडली. सुसाईड नोटचे तुकडे सापडले असून पोलिसांकडून वादाचे कारण आणि घटनेमागील नेमकी पार्श्वभूमी शोधली जात आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 19, 2026 | 01:33 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • मावस बहिणीवर लोखंडी वस्तूने हल्ला करून हत्या.
  • घटनेनंतर आरोपी तरुणाने फाशी घेऊन आत्महत्या.
  • घटनास्थळी सुसाईड नोटचे फाटलेले तुकडे सापडले.
राजस्थान: राजस्थान येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने आपल्या बहिणीची हत्या केली नंतर स्वतः फाशी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कदायक बातमी समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टम तपासणीसाठी ते रुग्णालयात नेण्यात आले.

Bihar Crime: प्रेमात धोका दिल्याचा संशय; १६ वर्षीय प्रेयसीच्या घरात घुसला प्रियकर आणि…; बिहार हादरलं!

काय घडलं नेमकं?

हत्या झालेल्या तरुणाचे नाव भगवती अशी आहे. पीडित तरुणीची ओळख समोर आली असून तो बीएसटीसीची ट्रेनिंग करत होती. तसेच, शिक्षणासाठी ती पालीतील एका हॉस्टेलमध्ये राहत होती. मिळालेल्या माहितीनुसार,ती नुकतीच तिच्या घरी आली होती. तिच्यासोबत घडलेल्या या घटनेने कुटुंबीय अजूनही मोठ्या धक्कायत आहेत. घरी वाद झाल्याचा वृत्त असून हे प्रकरण इतकं टोकाला पोहोचलं की तिचा मावस भाऊ कैलास याने भगवतीवर जड लोखंडी वस्तूने हल्ला केला आणि हा हल्ला एवढा जोरदार होता की तिचा जागीच मृत्यू झाला.

सुसाईड नोटचे फाटलेले तुकडेही सापडले

त्यांनतर कैलाशने स्वतः फाशी घेऊन आत्महत्या केली. पोलिसांना घटनास्थळी एका सुसाईड नोटचे फाटलेले तुकडेही सापडले आहे. मात्र यावर काय लिहिले आहे हे अद्याप समोर आले नाही आहे. पोलीस ते तुकडे एकत्र करून त्यांचा उलगडा करण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून पोलीस या प्रकरणाचा सर्व भाजूने तपास करत आहे. पोलीस कुटुंबीय आणि आसपासच्या लोकांची चौकशी करत आहेत. तसेच मोबाईल फोन आणि इतर वैयक्तिक गोष्टींचा देखील तपास केला जात आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Pune Crime: वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेला दगडाच्या खाणीत ढकलून हत्या, सहा आरोपी निष्पन्न; पुण्यातील घटना

प्रेमात धोका दिल्याचा संशय; १६ वर्षीय प्रेयसीच्या घरात घुसला प्रियकर आणि…; बिहार हादरलं!

बिहार येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने आपल्या १६ वर्षीय प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसीने धोका दिल्यामुळे त्याने हे भयंकर कृत्य केल्याचे संशय आहे. ही घटना मंगळवारी मुजफ्फरपूर जिल्ह्यातील सकरा पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

 

 

 

 

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत तरुणी कोण होती?

    Ans: भगवती नावाची तरुणी, जी बीएसटीसीचे प्रशिक्षण घेत होती.

  • Que: घटनेनंतर काय घडले?

    Ans: बहिणीची हत्या केल्यानंतर आरोपीने स्वतः फाशी घेऊन आत्महत्या केली.

  • Que: पोलिसांना काय पुरावे मिळाले?

    Ans: सुसाईड नोटचे फाटलेले तुकडे सापडले असून त्यांचा तपास सुरू आहे.

Web Title: First the uncles sister was killed then the young man himself hanged himself

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 01:33 PM

Topics:  

  • crime
  • rajasthan
  • Rajasthan Crime

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
1

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
2

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
3

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश
4

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.