Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तोतया आयपीएस अधिकाऱ्याकडून व्यावसायिकाची फसवणूक; तब्बल एक कोटी लुबा़डले…

रेल्वे आगारातील गाड्यांचा पुरवठा, सुरक्षा ठेव, गाड्यांची किंमत अशा विविध कारणांसाठी पैसे देण्यात आले. मात्र कालांतराने वाकडे यांना मिश्रा यांच्या फसवणूक करत असल्याचे लक्षात आले.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 27, 2024 | 02:35 PM
तोतया आयपीएस अधिकाऱ्याकडून व्यावसायिकाची फसवणूक; तब्बल एक कोटी लुबा़डले…
Follow Us
Close
Follow Us:

नाशिक : अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बनावट आयपीएस अधिकारी दाखवून एका व्यावसायिकाची एक कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. आरोपींनी बनावट ओळखपत्र दाखवून लोकांना रेल्वेचे बनावट टेंडर काढण्याचे आमिष दाखवून ही फसवणूक केल्याची माहिती आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी  व्यावसायिकांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून खंडणी मागितली. विठ्ठल सखाराम वाकडे (वय 56, रा. ट्रान्सपोर्ट व्यावसायिक)  यांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

विठ्ठल सखाराम वाकडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी गौरव रामावतार मिश्रा  याने 2018 मध्ये त्यांच्याशी संपर्क साधला. आरोपी मिश्रा याने स्वत:ची ओळख भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी म्हणून दिली. तो नेहमी पोलिसांचा गणवेश परिधान करत आणि लाल आणि निळ्या बीकन असलेल्या कारमध्ये जात असे.

हेही वाचा :  टीम इंडिया WTC मधून बाहेर झाली तर कोणते देश खेळणार फायनल? जाणून घ्या कोण आहेत दावेदार

सरकारने दिलेला सुरक्षा रक्षक असल्याचे दाखवून त्यांनी वाकडे यांचा विश्वास जिंकला. मिश्रा यांनी वाकडे यांच्याकडून वेळोवेळी बनावट रेल्वे टेंडर काढण्यासाठी आमिष दाखवून पैसे उकळले. मिश्रा यांच्या विश्वासाने वाकडे यांनी भारावून जाऊन त्यांना एकूण 1 कोटी 7 लाख 88 हजार 106 रुपये दिले.

यामध्ये रेल्वे आगारातील गाड्यांचा पुरवठा, सुरक्षा ठेव, गाड्यांची किंमत अशा विविध कारणांसाठी पैसे देण्यात आले. मात्र कालांतराने वाकडे यांना मिश्रा यांच्या फसवणूक करत असल्याचे लक्षात आले. त्यांनी मिश्राकडे पैसे परत मागितल्यावर त्याने टाळाटाळ सुरू केली.

13 ऑक्टोबर रोजी मिश्रा वाकडे यांना आग्रा हॉटेल, पाथर्डी फाटा, नाशिक येथे भेटायला बोलावले होते. मिश्रा तिथे 10-12 गुंड घेऊन आले. वाकडे यांना रिव्हॉल्व्हर दाखवून धमकीही दिली.वाकडे यांनी पैशांबाबत विचारले असता पैसे देणार नाही. आता पैसे विसरा, असं सांगितलं. इतकेच नव्हे तर या माध्यमातून त्यांनी लाख रुपयांची खंडणी मागितली.

हेही वाचा :  गाझा रुग्णालयातील कर्मचारी आणि रुग्ण ओलीस; पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्रालयाचा इस्त्रायलवर

मिश्राविरुद्ध इंदिरानगर पोलिस ठाण्यात बनावट कागदपत्रे दाखल केल्याचे वाकडे यांना समजले. यानंतर त्यांनी हिंमत दाखवत अंबड पोलीस ठाणे गाठून मिश्राविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी मिश्राविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० (फसवणूक), ४०६ (विश्वासाचा विश्वासघात), ३८४ (खंडणी), ५०६ (धमकी) आणि शस्त्रास्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

.

Web Title: A businessman was robbed of rs 1 crore by an impersonating ips officer nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2024 | 02:35 PM

Topics:  

  • Nashik Crime

संबंधित बातम्या

Nashik Crime: पोटच्या मुलानेच केली जन्मदात्या वडिलांची हत्या; दारूच्या वादातून केली हत्या
1

Nashik Crime: पोटच्या मुलानेच केली जन्मदात्या वडिलांची हत्या; दारूच्या वादातून केली हत्या

Nashik News: कॉलेज तरुणी आणि 9 वर्षीय मुलगा बेपत्ता; एकाच दिवशी दोन वेगळ्या भागात घडली घटना; पालकांमध्ये भीतीचे वातावरण
2

Nashik News: कॉलेज तरुणी आणि 9 वर्षीय मुलगा बेपत्ता; एकाच दिवशी दोन वेगळ्या भागात घडली घटना; पालकांमध्ये भीतीचे वातावरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.