• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Israel Hostaged Gaza Hospital Staff And Patients Nrss

गाझा रुग्णालयातील कर्मचारी आणि रुग्ण ओलीस; पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्रालयाचा इस्त्रायलवर आरोप

Israel-Hamas War: इस्रायली सैन्याने शनिवारी उत्तर गाझा येथील हॉस्पिटल कॉम्प्लेक्समधून माघार घेतली. मात्र इस्त्रायली लष्कराने गाझा रुग्णालयातील अनेक कर्मचारी आणि रुग्ण ओलीस ठेवले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 27, 2024 | 11:22 AM
गाझा रुग्णालयातील कर्मचारी आणि रुग्ण ओलीस; पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्रालयाचा इस्त्रायलवर आरोप

फोटो सौजन्य: सोशल मीडिया

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कैरो: सध्या इस्त्रायल-इराण संघर्ष सुरू असून दुसरीकडे इस्त्रायल हमासवर देखील कारवाई करत आहे. दरम्यान आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. इस्रायली सैन्याने शनिवारी उत्तर गाझा येथील हॉस्पिटल कॉम्प्लेक्समधून माघार घेतली. एक दिवसापूर्वीच इस्त्रायलने या रुग्णालयाला लक्ष्य करून हल्ला केला होता. मात्र आता त्यांनी माघार घेतली असून पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इस्त्रायली लष्कराने डझनभर पुरुष वैद्यकीय कर्मचारी आणि काही रुग्णांना ताब्यात घेतले.

बीट लाहियामध्ये झालेल्या हल्ल्यात किमान 30 लोक मारले गेले

पॅलेस्टिनी अधिकृत वृत्तसंस्था WAFA ने उत्तर गाझामधील बीट लाहिया येथील अनेक घरांवर इस्रायली हल्ल्यात किमान 30 लोक मारले गेल्याची पुष्टी केली आहे. मात्र आरोग्य मंत्रालयाकडून मृतांच्या संख्येबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. याच वेळी इस्त्रायली सैन्याने सांगितले आहे की, त्यांनी गाझा पट्टीच्या बीट लाहिया भागातील एका इमारतीच्या आत हमासच्या दहशतवाद्यांवर अचूक शस्त्रे वापरून हल्ला केला आहे. या हल्ल्यात अनेक दहशतवादी मारले गेले आहेत.

हे देखील वाचा- पाकिस्तानमध्ये 48 तासांत दुसरा दहशतवादी हल्ला; लोकांमध्ये सुरक्षेबाबत चिंता वाढली

इस्त्रायलने हॉस्पिटल टीमपैकी किमान 44 जणांना ओलीस ठेवले 

मीडिया रिपोर्टनुसार, इस्रायली सैन्याने कमल अडवान हॉस्पिटलवर हल्ला केला, या प्रदेशात कार्यरत असलेल्या तीन वैद्यकीय सुविधांपैकी एक. या हल्ल्यात अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे. इस्रायली सैन्याने माघार घेतल्यानंतर आरोग्य मंत्रालयाने प्रसारित केलेल्या फुटेजमध्ये अनेक इमारतींचे नुकसान झाल्याचे दिसून आले.

इस्त्रायल लष्कराने 70 सदस्यीय हॉस्पिटल टीमपैकी किमान 44 जणांना ताब्यात घेतले. लष्कराने नंतर सांगितले की, त्यांनी रुग्णालयाच्या संचालकासह 14 जणांना सोडले आहे. मात्र इस्रायली लष्करी प्रवक्त्याने रुग्णालयावरील याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.

रूग्णांची सुरक्षा आणि जीव आता धोक्यात

इस्रायली सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी ‘दहशतवादी आणि दहशतवादी पायाभूत सुविधांच्या उपस्थितीबद्दल’ गुप्तचरांच्या आधारे रुग्णालयाच्या परिसरात ऑपरेशन केले. या इस्रायली गोळीबार तसेच जनरेटर आणि ऑक्सिजन स्टेशनवर झालेल्या हल्ल्यानंतर आयसीयूमध्ये किमान दोन मुलांचा मृत्यू झाल्याचे गाझा रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.

वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी इस्रायली लष्करी आदेशांचे पालन करण्यास नकार दिला. रुग्णालय रिकामे करावे लागल्याने  अनेक रुग्णांना सोडावे लागले. डॉक्टरांनी सांगितले की, इस्रायली सैन्याने छापा टाकण्यापूर्वी रुग्ण आणि त्यांच्या सेवकांसह किमान 600 लोक रुग्णालयात होते. आरोग्य मंत्रालयाचे मारवान अल-हम्स म्हणाले, कमल अडवान हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय कर्मचारी आणि अत्यंत आवश्यक औषधांशिवाय सोडलेल्या रूग्णांची सुरक्षा आणि जीव आता धोक्यात आला आहे.

हे देखील वाचा- इस्त्रायलचे इराणसोबत सीरियावरही हल्ले; लष्करी तळांना केले लक्ष्य

Web Title: Israel hostaged gaza hospital staff and patients nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2024 | 11:22 AM

Topics:  

  • Gaza
  • Israel

संबंधित बातम्या

Israel Maritime : इस्रायलने पाकिस्तानकडे जाणाऱ्या तेल टँकरवर केला हल्ला; 24 क्रू मेंबर्सना ठेवले ओलीस
1

Israel Maritime : इस्रायलने पाकिस्तानकडे जाणाऱ्या तेल टँकरवर केला हल्ला; 24 क्रू मेंबर्सना ठेवले ओलीस

आशेचा किरण की आणखी एक राजकीय वादळ? 50 जहाजांचा ‘हा’ ताफा इस्रायल आणि अमेरिकेसाठी डोकेदुखी; गाझाच्या दिशेने रवाना
2

आशेचा किरण की आणखी एक राजकीय वादळ? 50 जहाजांचा ‘हा’ ताफा इस्रायल आणि अमेरिकेसाठी डोकेदुखी; गाझाच्या दिशेने रवाना

Israel Hamas War : गाझामध्ये पॅलेस्टिनी मृतांची संख्या ६५,००० पार; इस्रायलची कारवाई अद्यापही सुरुच
3

Israel Hamas War : गाझामध्ये पॅलेस्टिनी मृतांची संख्या ६५,००० पार; इस्रायलची कारवाई अद्यापही सुरुच

Israel Iron Beam Laser System : युद्धात क्रांती ठरणार इस्रायलचा आयर्न बीम; आयर्न डोम नंतर ‘हा’ नवा कवच तैनातीसाठी सज्ज
4

Israel Iron Beam Laser System : युद्धात क्रांती ठरणार इस्रायलचा आयर्न बीम; आयर्न डोम नंतर ‘हा’ नवा कवच तैनातीसाठी सज्ज

ताज्या बातम्या

पुढे वाचा
रायडर्स मंडळी हीच ती वेळ! 2025 Kawasaki KLX 230 आणि KLX 230 R S ची किंमत झाली कमी

रायडर्स मंडळी हीच ती वेळ! 2025 Kawasaki KLX 230 आणि KLX 230 R S ची किंमत झाली कमी

Germany lithium: भारताच्या ‘या’ मित्रराष्ट्राला सापडला 43 दशलक्ष टन लिथियम; ऊर्जा आणि तंत्रज्ञान क्षेत्रात वाढणार भागीदारी

Germany lithium: भारताच्या ‘या’ मित्रराष्ट्राला सापडला 43 दशलक्ष टन लिथियम; ऊर्जा आणि तंत्रज्ञान क्षेत्रात वाढणार भागीदारी

IND VS PAK Asia Cup 2025 Final : पाकिस्तानचा डाव गडगडला; भारतासमोर 147 धावांचे लक्ष्य; कुलदीपच्या 4 विकेट्स 

IND VS PAK Asia Cup 2025 Final : पाकिस्तानचा डाव गडगडला; भारतासमोर 147 धावांचे लक्ष्य; कुलदीपच्या 4 विकेट्स 

Firecracker Factory Blast: कवठे एकंदला दारू कामात स्फोट; एक गंभीर, पाच जण किरकोळ जखमी, परिसरात भीतीचे वातावरण

Firecracker Factory Blast: कवठे एकंदला दारू कामात स्फोट; एक गंभीर, पाच जण किरकोळ जखमी, परिसरात भीतीचे वातावरण

लोकप्रिय Hyundai Creta की नवीन Maruti Victoris, कोणती मिड साइझ SUV बेस्ट?

लोकप्रिय Hyundai Creta की नवीन Maruti Victoris, कोणती मिड साइझ SUV बेस्ट?

किरकोळ बाजार तेजीत, GST कपातीनंतर सणासुदीच्या खरेदीत झपाट्याने वाढ

किरकोळ बाजार तेजीत, GST कपातीनंतर सणासुदीच्या खरेदीत झपाट्याने वाढ

Nashik Flood : गोदावरीला महापूर अनेक दुकाने गेली पाण्याखाली, मोठे नुकसान

Nashik Flood : गोदावरीला महापूर अनेक दुकाने गेली पाण्याखाली, मोठे नुकसान

व्हिडिओ

पुढे बघा
Kolhapur News :  नवरात्रोत्सवाच्या आजच्या सहाव्या माळेला करवीर निवासिनी आई अंबाबाईची थाटात पूजा

Kolhapur News : नवरात्रोत्सवाच्या आजच्या सहाव्या माळेला करवीर निवासिनी आई अंबाबाईची थाटात पूजा

Thane News : ठाण्यात बंजारा समाज आक्रमक, अनुसूचित जमातीत समावेशाची मागणी जोरात

Thane News : ठाण्यात बंजारा समाज आक्रमक, अनुसूचित जमातीत समावेशाची मागणी जोरात

Karjat : पावसामुळे कर्जत तालुक्यातील भातशेती भुईसपाट

Karjat : पावसामुळे कर्जत तालुक्यातील भातशेती भुईसपाट

NAGPUR : धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त शांती मार्च, प्रदर्शनी व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

NAGPUR : धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त शांती मार्च, प्रदर्शनी व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

NAGPUR: जनप्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडली, खासदार बर्वे यांचे स्पष्टीकरण

NAGPUR: जनप्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडली, खासदार बर्वे यांचे स्पष्टीकरण

Beed : पंधरा गावातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली,जनजीवन विस्कळीत

Beed : पंधरा गावातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली,जनजीवन विस्कळीत

Mumbai News : ‘कामचुकार मंत्रिमंडळ’ राऊतांकडून सरकारवर जोरदार टीका

Mumbai News : ‘कामचुकार मंत्रिमंडळ’ राऊतांकडून सरकारवर जोरदार टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.