Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लग्नानंतर 15 दिवसातचं बायकोने केला नवऱ्याचा खून; प्रेमीसह दिली मारण्याची सुपारी

पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. औरैयाच्या सहार पोलीस स्टेशन हद्दीतील पलिया गावातील ही घटना आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 25, 2025 | 05:47 PM
लग्नानंतर 15 दिवसातचं बायकोने केला नवऱ्याचा खून; प्रेमीसह दिली मारण्याची सुपारी

लग्नानंतर 15 दिवसातचं बायकोने केला नवऱ्याचा खून; प्रेमीसह दिली मारण्याची सुपारी

Follow Us
Follow Us:

उत्तर प्रदेशातील मेरठच्या सौरभ हत्याकांडानंतर आता यूपीतील औरैया येथूनही अशीच एक हत्या प्रकरण समोर आली आहे, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लग्नानंतर 15 दिवसातचं हत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. औरैयाच्या सहार पोलीस स्टेशन हद्दीतील पलिया गावातील ही घटना आहे. औरिया पोलिसांनी या हत्येचा उलघडा केला आहे. पत्नी, तिचा प्रियकर आणि आणखी एकाला अटक केली आहे.

औरैया एसपी अभिजित आर. शंकर घटनेची माहिती देताना म्हणाले की, 19 मार्च 2025 रोजी 112 क्रमांकावर कॉल आला. औरैया जिल्ह्यातील सहार पोलीस स्टेशन परिसरात एक जखमी व्यक्ती गव्हाच्या शेतात पडून असल्याचे एकाने कॉलवरुन सांगितले होते. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान दिलीपचा मृत्यू झाला. त्याचवेळी मृताच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरुवातीला अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याचे दिसत होते. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव दिलीप यादव आहे असे समजले, यादव मूळचा मैनपुरीचा होता पण औरैयाच्या दिबियापूर भागात राहत होता.

सीसीटीव्ही पाहून आरोपी पकडले

“घटनेचा तपास करणाऱ्या पोलिसांनी परिसरात बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यास सुरुवात केली, ज्यामध्ये दिलीपला काही लोक दुचाकीवरुन घेऊन जात असल्याचं सीसीटीव्हीमध्ये समजलं. नंतर रामजी नगर याचे नाव पोलिसांना समजले. रामजी नगर याला पोलिसांनी अटक केली. अटक केल्यानंतर त्याने खून केल्याची कबुली दिली.

प्रगती-अनुरागचे अफेअर, दिलीपसोबत लग्न

एसपी अभिजित आर. शंकर म्हणाले, “दिलीप यादव यांचा 5 मार्च 2025 रोजी प्रगती यादवसोबत विवाह झाला होता. प्रगती आणि अनुराग हे एकाच गावचे रहिवासी असून, त्यांचे ४ वर्षे प्रेमप्रकरण सुरू होते. घरच्यांना त्यांच्या अफेअरची माहिती होती, पण लग्नाला परवानगी नव्हती. यानंतर प्रगतीचे दिलीप यादवसोबत जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आले, त्यामुळे प्रगती खूश नव्हती. यावेळी प्रगतीने हत्येचा कट रचला आणि अनुरागला दिलीप खूप श्रीमंत असल्याचे सांगितले. नंतर प्रगतीने अनुरागला एक लाख रुपयेही दिले. अनुरागने रामजी नागर याला माहिती देऊन हत्या करण्याचा कट रचला.

हत्येप्रकरणी तिघांना अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत आणखी काही लोकांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. पोलीस त्यांचा तपास करत आहेत. तसेच दिलीप यादव हत्येप्रकरणी पोलिसांनी रामजी नागर, अनुराग उर्फ ​​बबलू आणि प्रगती यादव या तिघांना अटक केली आहे.

पतीचे लोकेशन सांगून खून केला

प्रगतीने तिचा प्रियकर अनुराग उर्फ ​​बबलू यादव याच्यासोबत तिचा पती दिलीपच्या हत्येचा कट आखण्यासाठी रामजी नागर उर्फ ​​चौधरी याच्याशी 2 लाख रुपयांमध्ये बोलणी केली होती. कामापूर्वी एक लाख रुपये आगाऊ आणि त्यानंतर एक लाख रुपये देण्याचे ठरले होते. नंतर प्रगतीने पतीचे लोकेशन दिले आणि त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सध्या पोलिसांनी आरोपींना अटक करुन पुढील कारवाई सुरू केली आहे.

Web Title: A case has come to light where a wife murdered her husband within 15 days of marriage nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2025 | 05:47 PM

Topics:  

  • crime news
  • Death
  • Murder News
  • UP Crime

संबंधित बातम्या

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक
1

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

वाहतूक दंडाची लिंक पाठवून एकाची फसवणूक; तब्बल पावणेतीन लाखांना घातला गंडा
2

वाहतूक दंडाची लिंक पाठवून एकाची फसवणूक; तब्बल पावणेतीन लाखांना घातला गंडा

एपीके फाईल अन् ८.५९ लाख झाले गायब; लिंकवर कार्डची माहिती भरताच पैसे काढून घेतले
3

एपीके फाईल अन् ८.५९ लाख झाले गायब; लिंकवर कार्डची माहिती भरताच पैसे काढून घेतले

वहिनी बघून हसल्याचा राग अनावर; दिराने डोक्यात लोखंडी सळई घालून केला खून
4

वहिनी बघून हसल्याचा राग अनावर; दिराने डोक्यात लोखंडी सळई घालून केला खून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.