सुधीरला दारूचे व्यसन होते. तो कुठलाही कामधंदा करत नव्हता. आरोपी योगेश हा प्रॉपर्टी डीलिंगचा व्यवसाय करतो, तर राजेश अर्धांगवायू झाल्यापासून घरीच राहतो. योगेशवरच संपूर्ण कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी होती.
Crime News: राजस्थानच्या जयपूरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. जयपूरमध्ये एका मुलाने आपल्याच आईची क्रूरपणे हत्या केली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कट्टर MAGA समर्थक आणि त्यांच्यासाठी निधी संकलन करणारे चार्ली कर्क हे अशाच एक रूढीवादी तरुण कार्यकर्ते होते जे बंदूक संस्कृतीचे कट्टर समर्थक होते.
Bhiwandi Crime: दोन वर्षांपूर्वी मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे आणि खून करणाऱ्या नवऱ्याचे लग्न झाले होते. दोघांनी प्रेमविवाह केला होता. पोलिसांनी या गुन्ह्याचा शोध 24 तासांमध्ये लावला आहे.
उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील कासना येथील निक्कीची निर्घृण हत्या करण्यात आली. पती आणि सासरच्या कुटुंबातील लोकांवर या हत्येचा आरोप करण्यात आला आहे.
राधिका यादवची हत्या तिच्या वडिलांनीच केली आहे. टेनिस खेळाडू असलेली राधिका यादव ही गुरुग्रामच्या सुशांत लोक परिसरात वास्तव्यास होती. दरम्यान या प्रकरणात आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
छत्तीसगडच्या रायपूरमध्ये विचित्र घटना घडली आहे. रायपूर येथील डीडी पोलिस ठाण्याच्या परिसरात एक उत्तर प्रदेशसारखीच घटना घडली आहे. डीडी परीसरात सुटकेसमध्ये मृतदेह आढळून आला आहे.
कासारवाडी सादळे मादळे घाटामध्ये वनविभागाच्या हद्दीत एका महिलेचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शुभांगी सचिन रजपूत (वय 30) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. महिलेच्या पतीनेचं धारधार शस्त्राने वार…
सागरचे मित्र अक्षय कुकडे आणि इतर आरोपींनी त्यांच्यातील अज्ञात कारणावरून धारदार शस्त्राने वार करून जीवाने ठार मारण्याच्या उद्देशाने सागरवर वार केला. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला.
होलसेल फळ विक्रेता असलेल्या एकाने कर्जबाजारी पणाला कंटाळून पत्नीचा मारहाण व गळा दाबून खून केला आहे. नंतर स्वत: गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
खेर त्याच्या संयमाचा बांध फुटला आणि त्याने बापाला कायमचे संपवायचे मनोमन ठरवले. यादरम्यान मंगळवारी (दि. 29) रात्री उशिरा धनंजय हिवराळे याने दारूच्या नशेत झोपलेल्या आपल्या बापावर जाड लाकडी दांड्याने प्रहार…
गडचिरोतील पोलीस उपनिरीक्षकाच्या बहिणीचा खून करुन पसार झालेल्या एकाला शिवाजीनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याला नरवीर तानाजीवाडी परिसरातून पकडण्यात आले आहे.
अहिल्यानगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका तरुणाशी असलेल्या पूर्ववैमनस्यातून सहा जणांनी त्याच्याच भावाला अमानुषपणे मारहाण करत हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
नागपूरमध्ये एका पाठोपाठ एक हत्येचं सत्र सुरूच आहे. नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्रांमध्ये सुरु असलेली मास्कसरी एका तरुणाच्या जीवावर बेतली आहे.
इंदिरानगर येथील बिरोबा मंदिराचे पुजारी अनिल कोळेकर हे दुपारी मंदिरात आराम करण्यासाठी आले असता त्यांना त्याठिकाणी किरण किसन गोवेकर हा रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेला दिसून आला.