Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फुरसुंगी भागात मजुरावर तीक्ष्ण शस्त्राने वार, दोघांना अटक; नेमकं काय घडलं?

रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम करणाऱ्या मजुरावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना हडपसरमधील फुरसुंगी भागात घडली आहे. खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 03, 2026 | 12:30 AM
फुरसुंगी भागात मजुरावर तीक्ष्ण शस्त्राने वार, दोघांना अटक; नेमकं काय घडलं?

फुरसुंगी भागात मजुरावर तीक्ष्ण शस्त्राने वार, दोघांना अटक; नेमकं काय घडलं?

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, दररोज वेगवेगळ्या भागात खून, मारहाण, खुनाचा प्रयत्न यासारख्या घटना घडत आहेत. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम करणाऱ्या मजुरावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना हडपसरमधील फुरसुंगी भागात घडली आहे. खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, साथीदाराविरुद्ध फुरसुंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत एका मजुराने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी प्रकाश राजेंद्र जाधव (वय ३३), नीलेश उद्धव गुरव (वय ३५, दोघे रा. माऊली काॅलनी, काळेपडळ, हडपसर) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याबरोबर असलेल्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर-सासवड रस्त्यावरील तुकाईदर्शन परिसरात रस्त्याचे काम सुरू आहे. काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने रस्ता खोदला होता. शुक्रवारी (३१ जुलै) दुपारी एकच्या सुमारास आरोपी जाधव, गुरव आणि साथीदार तेथे आले. रस्त्याचे काम करू नका, तसेच रस्ता खोदू नका, असे आरोपींनी त्यांना सांगितले. आरोपींनी काम थांबविण्यास सांगितले. तक्रारदार मजूर आणि सहकाऱ्यांना आरोपींनी शिवीगाळ केली. काम केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तक्रारदार मजुराच्या डोक्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन आरोपी पसार झाले. जखमी अवस्थेतील मजुराने या घटनेची माहिती पाेलिसांना कळविली. पोलिसांनी तपास करुन दोघा आरोपींना अटक केली. पोलीस उपनिरीक्षक संतोष मोरे तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : घरात सापडले तिघेही बेशुद्ध… दार उघडल्यानंतर समोर आलं हृदयद्रावक दृश्य! ऑनलाईन मागवलं ‘सोडियम नायट्रेट’ आणि…

अनैतिक संबंधातून महिलेकडून एकावर चाकूने वार

अनैतिक संबंधातून एकावर महिलेने चाकूने वार केल्याची घटना मंगळवार पेठेत घडली आहे. या प्रकरणी महिलेसह तिघांविरुद्ध फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी रेश्मा रज्जाक शेख (वय ४०), रुखसार जावेद कोडगनुर (वय २३), सोहेल रज्जाक शेख (तिघे रा. भराव वस्ती, जुन्या बाजाराजवळ, मंगळवार पेठ) यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ३७ वर्षीय व्यक्तीने फरासखाना पोलिसांत तक्रार दिली आहे.

Web Title: A shocking incident has occurred in the fursungi area where a laborer was attacked with a sharp weapon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार
1

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार

दणदणाट करणाऱ्या डीजेला पुणे पोलिसांचा दणका; तब्बल 14 लाखांचा ट्रक-साउंड सिस्टीम जप्त
2

दणदणाट करणाऱ्या डीजेला पुणे पोलिसांचा दणका; तब्बल 14 लाखांचा ट्रक-साउंड सिस्टीम जप्त

लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा लावला छडा, मुख्य आरोपी जेरबंद! सात साथीदार निष्पन्न
3

लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा लावला छडा, मुख्य आरोपी जेरबंद! सात साथीदार निष्पन्न

महावितरणच्या कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी मारहाण, परतूर येथील घटनेनं खळबळ; तिघांविरोधात गुन्हा दाखल
4

महावितरणच्या कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी मारहाण, परतूर येथील घटनेनं खळबळ; तिघांविरोधात गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.