Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! मुलीच्या छातीवर ब्लेडने नाव लिहून बनवला व्हिडिओ, धमकावुन रुपये घेतले 10 लाख रुपये

मुलीने पैसे दिल्यानंतरही तो पुन्हा तिच्याकडे पैशांची मागणी करू लागला. मागणी पूर्ण न केल्यास धमक्याही देण्यास सुरुवात केली. भीतीपोटी विद्यार्थिनीने घरात ठेवलेले 10.5 लाख रुपये हळूहळू आरोपीच्या दिले.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 18, 2023 | 11:03 AM
धक्कादायक! मुलीच्या छातीवर ब्लेडने नाव लिहून बनवला व्हिडिओ, धमकावुन रुपये घेतले 10 लाख रुपये
Follow Us
Close
Follow Us:

देशभरात दिवसेंदिवस गुन्हाच्या (Crime) घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. दिल्ली, मुंबईसारख्या शहरांमध्ये गेल्या काही दिवसात हत्या, अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या यादीत उत्तर प्रदेशही (Uttar Pradesh Crime) मागे नाही. उत्तर प्रदेशातील कानपूरमधील ग्वालटोली परिसरात आठवी इयत्तेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला वस्तीत राहणाऱ्या तरुणाने आधी प्रेमाच्या जाळ्यात अडकवले, त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. एवढेच नाही तर त्याने विद्यार्थिनीच्या छातीवर ब्लेडने त्याचे नाव लिहून तिला धमकावले. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. 

[read_also content=”उड्डाणपुलाखाली कुजलेल्या अवस्थेत आढळला परदेशी नागरिकाचा मृतदेह; परिसरात एकच खळबळ,घातपाताचा संशय https://www.navarashtra.com/crime/highly-decomposed-body-of-foreigner-found-in-delhis-geeta-colony-nrps-376895.html”]

प्रकरण नेमकं काय?

उत्तर प्रदेशातील बरा येथे एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार (Gang Rape) करून तिच्या छातीवर ब्लेडने तिचे नाव गोंदवल्याची घटना काही दिवसांपुर्वी घडली होती घटनेतील सर्व आरोपींना अदयाप अटक झालेली नसतताना आता ग्वालटोली परिसरातही अशीच घटना समोर आली आहे. आधी परिसरातील मुलाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढुन तिच्यावर बलात्कार केला  एवढेच नाही तर त्याने विद्यार्थिनीच्या छातीवर ब्लेडने त्याचे नाव लिहून तिला धमकावले. आरोपीने विद्यार्थिनीला घरून पैसे आणण्यास सांगितले नाहीतर ब्लेडने तिचा गळा चिरून टाकू. तसेच बलात्काराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणार असल्याचे सांगितले.

मुलीने घाबरुन दिले 10 लाख रुपये

आरोपीच्या धमकीने विद्यार्थिनी इतकी घाबरली की तिने घरात ठेवलेले 10.5 लाख रुपये काढून हळूहळू महिन्याभरात आरोपीला दिले. हे पैसे विद्यार्थ्याच्या वडिलांनी मोठ्या मुलीच्या लग्नासाठी ठेवले होते. ब्रीफकेस रिकामी पाहून त्याला धक्काच बसला. याबाबत विद्यार्थ्याच्या वडिलांनी घरातील सर्वांना विचारले असता विद्यार्थ्याने सर्व प्रकार सांगितला.यानंतर विद्यार्थ्याच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. अमन नावाच्या मुलाने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यावर अत्याचार केल्याचे विद्यार्थिनीने सांगितले. त्यानंतर ब्लॅकमेलिंग करून आधी आईचे मंगळसूत्र मागवले. तिने आईचे मंगळसूत्र चोरून अमनला दिल्याचे पीडितेने सांगितले.

आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

मुलीने पैसे दिल्यानंतरही तो पुन्हा तिच्याकडे पैशांची मागणी करू लागला. मागणी पूर्ण न केल्यास धमक्याही देण्यास सुरुवात केली. भीतीपोटी विद्यार्थिनीने घरात ठेवलेले 10.5 लाख रुपये हळूहळू आरोपीच्या दिले. या संपूर्ण प्रकरणात अमनचे मित्रही सहभागी असल्याचे विद्यार्थ्याने सांगितले. पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अमन आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या अमन फरार आहे. त्याला आणि त्याच्या साथीदारांना पकडण्यासाठी पोलिसांची अनेक पथके तयार करण्यात आली आहेत. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांंगितले.

Web Title: A video made by writing the name of the girl on the chest with a blade took rs 10 lakh by threatening nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2023 | 11:03 AM

Topics:  

  • uttar pradesh crime

संबंधित बातम्या

Uttarpradesh Crime: परपुरुषाच्या बॉडीवर फिदा झाली पत्नी, पतीने केले भयानक कांड; नेमकं प्रकरण काय?
1

Uttarpradesh Crime: परपुरुषाच्या बॉडीवर फिदा झाली पत्नी, पतीने केले भयानक कांड; नेमकं प्रकरण काय?

Uttar Pradesh: मुलीच्या वाढदिवसादिवशीच बापाची हत्या; रात्री 11 वाजता DJ लावल्याने शेजारी संतापला आणि…
2

Uttar Pradesh: मुलीच्या वाढदिवसादिवशीच बापाची हत्या; रात्री 11 वाजता DJ लावल्याने शेजारी संतापला आणि…

Crime News: जन्मदात्या आईने पोटच्या अल्पवयीन मुलीचं लग्न ४५ वर्षीय सावत्र मुलासोबत ठरवलं, अत्याचार करायला लावला आणि….
3

Crime News: जन्मदात्या आईने पोटच्या अल्पवयीन मुलीचं लग्न ४५ वर्षीय सावत्र मुलासोबत ठरवलं, अत्याचार करायला लावला आणि….

अस्तित्वात नसलेले देश, दूतावास अन् आलिशान गाड्या; हर्षवर्धनने थाटलेल्या करोडोंच्या साम्राज्याची इसाईड स्टोरी, एकदा वाचाच
4

अस्तित्वात नसलेले देश, दूतावास अन् आलिशान गाड्या; हर्षवर्धनने थाटलेल्या करोडोंच्या साम्राज्याची इसाईड स्टोरी, एकदा वाचाच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.