Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttarpradesh Crime: परपुरुषाच्या बॉडीवर फिदा झाली पत्नी, पतीने केले भयानक कांड; नेमकं प्रकरण काय?

उत्तरप्रदेश येथील ग्रेटर नोएडामध्ये एक धक्कदायक प्रकरण समोर आलं आहे. येथील एक विवाहित महिलेचा मन परपुरषाच्या बॉडीवर जडले. ती त्या व्यक्तीसोबत पळून गेली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 18, 2025 | 03:26 PM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Close
Follow Us:

उत्तरप्रदेश येथील ग्रेटर नोएडामध्ये एक धक्कदायक प्रकरण समोर आलं आहे. येथील एक विवाहित महिलेचा मन परपुरषाच्या बॉडीवर जडले. ती त्या व्यक्तीसोबत पळून गेली. हा धक्का तिच्या पतीला सहन झाला नाही. नंतर त्याने जे केले हे थरारक आहे. नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊया?

पीएमपी बसमध्ये चोरीच्या घटना सुरुच; प्रवासी महिलांकडील लाखोंचा ऐवज चोरला

नेमकं काय प्रकरण?

ज्या व्यक्तीची बायको बॉडिबिल्डर मुलाच्या प्रेमात पडून पाळली त्या व्यक्तीचे नाव प्रवीण. पोलिसांच्या तपासात समोर आले की, प्रविण शर्माची पत्नी २०२२ मध्ये दुसऱ्या व्यक्तीसोबत घर सोडून गेली होती. शर्माला वाटत होते की, नरेश प्रजापती, जो त्यांच्या घरी नेहमी येत होता, त्याने तांत्रिक विधींद्वारे त्याच्या पत्नीवर प्रभाव टाकला आणि तिला पळवून नेले. याच गोष्टीमुळे तो सूडाच्या आगीत जळत होता. त्याने अंतरिक्ष बदला घेण्यासाठी कट रचायला सुरुवात केली. हा प्रकरण बिसरख परिसरातील रोझा जलालपूर गावातील आहे. येथील रहिवासी असलेल्या तांत्रिक नरेश प्रजापतीच्या हत्येच्या प्रकरणात पोलिसांनी शुक्रवारी ५ आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांच्या मते, या हत्येमागचा कारण अंधश्रद्धा होती. ५ पैकी एका आरोपीला संशय होता की तांत्रिकच्या अलौकिक शक्तीं’मुळे त्याची पत्नी दुसऱ्या व्यक्तीसोबत पळून गेली. याच कारणामुळे त्याने तीन महिन्यांपूर्वी हत्येचा कट रचायला सुरुवात केली होती. मृतकाचे नाव नरेश प्रजापती ४५ वर्ष आहे. २ ऑगस्ट रोजी तो बेपत्ता झाला होता.तर ३ ऑगस्ट रोजी त्याचा मृतदेह बुलंदशहरच्या एका नाल्यात सापडला. नातेवाईकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी इलेक्ट्रॉनिक सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून पाच आरोपींना अटक केली आहे.

एसीपी दीक्षा सिंह यांनी सांगितले की, प्रवीन शर्माने आपल्या चार साथीदारांना या हत्येत सामील होण्यासाठी १०० गज जमीन आणि लक्झरी वाहन देण्याचे आमिष दाखवले. यापैकी एक आरोपी प्रवीन मावी याने बुलंदशहर येथील आपल्या घराजवळ मृतदेह ठिकाणी लावण्यास मदत केली.

कशी केली हत्या?

आरोपींनी प्रजापतीला तांत्रिक विधी करण्याच्या बहाण्याने बोलावले. २ ऑगस्ट रोजी त्यांनी प्रजापतीला मारुती सुझुकी स्विफ्ट कारमध्ये बसवले आणि त्याच्याच ओठणीने गळा दाबण्याचा प्रयत्न केला. जेव्हा तो बेशुद्ध झाला, तेव्हा त्याला बुलंदशहरला नेऊन धारदार शस्त्राने डोक्यावर अनेक वार करून त्याची हत्या केली. नंतर त्याचा मृतदेह कालव्यात फेकण्यात आला. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करून तुरुंगात पाठवले आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव नीरज कुमार (हापूर), सुनील कुमार (दुजाना, ग्रेटर नोएडा), सौरभ कुमार आणि प्रवीन मावी (दोघेही बुलंदशहर रहिवासी) आणि प्रवीन शर्मा (रोझा जलालपूर, बिसरख) यांना अटक केली.

Jharkhand Crime : नवऱ्याची रोज कटकट, संतापलेल्या बायकोने प्रायव्हेट पार्टच टाकला कापून आणि नंतर…

Web Title: Wife fell in love with another mans body husband committed a terrible crime

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2025 | 03:26 PM

Topics:  

  • crime
  • uttar pradesh crime
  • uttarpradesh news

संबंधित बातम्या

Kerala Crime : आई की क्रूरता…! चिमुकलीने अंथरुणात लघवी केली म्हणून प्रायव्हेट पार्टवर दिले चटके
1

Kerala Crime : आई की क्रूरता…! चिमुकलीने अंथरुणात लघवी केली म्हणून प्रायव्हेट पार्टवर दिले चटके

Chandrapur Crime : हैवान पती! पत्नीला जिवंत जाळलं अन् दरवाजा बंद करून काढला पळ, चंद्रपुरातील धक्कादायक घटना
2

Chandrapur Crime : हैवान पती! पत्नीला जिवंत जाळलं अन् दरवाजा बंद करून काढला पळ, चंद्रपुरातील धक्कादायक घटना

Chhatrapati Sambhajinagar: कौटुंबिक वादातून तरुणाची हत्या; पोलिसांचा 1800 किमी पाठलागानंतर चार आरोपी जेरबंद
3

Chhatrapati Sambhajinagar: कौटुंबिक वादातून तरुणाची हत्या; पोलिसांचा 1800 किमी पाठलागानंतर चार आरोपी जेरबंद

Beed Crime: कॉलेज राजकारणामुळे भावाचा आत्महत्येचा प्रयत्न;  जीव वाचवताना प्राध्यपिका 80% जळाल्या; मृत्यूशी झुंज
4

Beed Crime: कॉलेज राजकारणामुळे भावाचा आत्महत्येचा प्रयत्न; जीव वाचवताना प्राध्यपिका 80% जळाल्या; मृत्यूशी झुंज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.