दिल्ली प्रकरण सगळीकडे गाडत आहे ते म्हणजे श्रध्दा प्रकरण आहे, त्यामध्ये जगाभरात सगळीकडे निषेध व्यक्त केला जात आहे. तर एकीकडे त्याचे अनुवाद घेतला जात आहे. त्याप्रकरण ला लोकांनी एवंढ सोप समजत आहे की त्यावर लोक एकमोकांना धमकी देत आहेत, असाच प्रकार कापूर मध्ये समोर आला आहे. लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यानंतर एका तरुणाने १७ वर्षीय तरुणीला तिचे तुकडे करण्याची धमकी दिली.
मोहम्मद फैज असं या आरोपीचं नाव आहे. याप्रकरणी आरोपी मोहम्मद फैजला कानपूर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपी तरुणाला न्यायालयात हजर करून कारागृहात पाठवले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल डीजीपी मुख्यालयाला पाठवण्यात आला असून पोलीस आता संपूर्ण कुटुंबाचा गुन्ह्याचा इतिहास शोधत असून या सर्वांचा पोलीस रेकॉर्डमध्ये समावेश करण्याची तयारी करत आहेत.
#Kanpur: A young man allegedly threatened a 17-year-old girl to cut her into pieces after she turned down his marriage proposal.
The Kanpur police have arrested the accused, identified as Mohd Faiz. pic.twitter.com/ZtLWYE75PR
— IANS (@ians_india) November 28, 2022