Smart Meter : उत्तर प्रदेशमध्ये अनेक प्रकरणांमध्ये ग्राहकांच्या संमतीशिवाय हे मीटर प्रीपेड मोडमध्ये रूपांतरित केले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या, ज्यामुळे वाद निर्माण झाला होता.
अल्पवयीन भट्टूंवरील लैंगिक शोषणाच्या प्रकरणात पोलिसांच्या वैद्यकीय अहवालात धक्कादायक माहिती मिळाली आहे, त्यामुळे स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे
ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्यामुळे शंकराचार्य हे आंदोलनावर बसले आहेत. मागील सहा दिवसांपासून त्यांचे धरणे आंदोलन सुरु आहे.
अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम पूर्णत्वास आले असून मंदिराच्या शिखरावर धर्मध्वज लावला जाणार आहे. येत्या 25 नोव्हेंबर रोजी हा पंतप्रधान मोदींच्या हस्ते सोहळा होणार आहे.
Bulldozer action on Mohammad Shahid's house : उत्तर प्रदेशमधील वाराणसीमध्ये पुन्हा एकदा बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे. ऑलिपिंक पद्मश्री पुरस्कार विजेते मोहम्मद शाहिद यांचे घर पाडण्यात आले.
उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील कासना येथील निक्कीची निर्घृण हत्या करण्यात आली. पती आणि सासरच्या कुटुंबातील लोकांवर या हत्येचा आरोप करण्यात आला आहे.
योगी सरकारची धोरणे केवळ कागदावर मर्यादित नाहीत तर त्यांचा परिणाम आता जमिनीवर दिसून येत आहे. संरक्षण कॉरिडॉर, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन, कापड आणि अन्न प्रक्रिया यासारख्या क्षेत्रात मोठ्या गुंतवणुकीमुळे उत्तर प्रदेश एका…
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्या सत्कार समारंभात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, चार दशकांनंतर भारताच्या एका सदस्याला अंतराळात जाण्याची संधी मिळाली आहे, लवकरच सुरू करणार शिष्यवृत्ती
उत्तर प्रदेशातील गोंडा इटियाथोक पोलीस स्टेशन परिसरातील बेलवा बहुता माजरा रेहरा येथे बोलेरो नियंत्रण सुटून कालव्यात कोसळली. यात ११ भाविकांचा मृत्यू झाला असून यात एकाच कुटुंबातील ९ जणांचा समावेश आहे.
समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या मौलानाला आज कार्यकर्त्यांनी चोप दिला. एका टीव्हीच्या लाईव्ह चर्चासत्रात हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
उत्तर प्रदेश सरकारने सावन महिन्यात होणाऱ्या कावड यात्रेबाबत अतिशय सावधगिरी बाळगली आहे. यंदा कोणत्याही कावड यात्रेकरूला काठी, त्रिशूळ घेऊन चालण्याची परवानगी दिली जाणार नाही, तसंच सायलेन्स नसलेल्या दुचाकींवरही बंदी आहे.
उत्तर प्रदेशात बेकायदेशीर धर्मांतराचा मुद्दा जोर धरू लागला आहे. जमालुद्दीन उर्फ चांगूर बाबाचे अनेक कारनामे समोर आले आहेत. लखनौमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत पीडित मुलींनी त्यांचे वेदनादायक अनुभव सांगितले आहेत.
त्तर प्रदेशच्या बहराइचमध्ये रविवारी एक अत्यंत हृदयविदारक घटना घडली. एका आईने आपल्या पाच वर्षांच्या चिमुकल्या मुलाचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात स्वतःचा जीव पणाला लावला. परंतु दुर्दैवाने, हायस्पीड ट्रेनने आई आणि मुलाला…
रविवारी उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात गॅस गळतीच्या घटनेमुळे गोंधळ उडाला. या घटनेनंतर रुग्णांमध्ये चेंगराचेंगरी झाली आणि त्यांना ताबडतोब वॉर्डाबाहेर हलवण्यात आलं आहे.
उत्तर प्रदेशमधील मिर्झापूर जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी आहेत. हौरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाराणसी-शक्तिनगर मार्गावरील हनुमान घाटीनजीक ही दुर्घटना घडली.
राजस्थानमधील जयपूर जिल्ह्यात रविवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाला आहे. मनोहरपूर-दौसा महामार्गावर कार आणि ट्रेलरची समोरासमोर धडक बसली.
अयोध्येत एका तरुणीवर अत्याचार करून अतिशय विकृत पद्धतीने हत्या करण्यात आली आहे. या प्रकाराचा घटनाक्रम सांगताना अयोध्येचे खासदार अवधेश प्रसाद पत्रकार परिषेदत ढसा ढसा रडले.
बीएसस्सीच्या विद्यार्थ्यांने आपल्या पित्याचे टोमणे एवढे मनावर घेतले की त्याने चक्क बॅंकच लुटण्याचा प्लान केला. पण यासाठी तो संपूर्ण बँक लुटायला गेला. आता पोलिसांनी त्याला तुरुंगात पाठवले आहे.