• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • Abused Of Minor Girl Incident In Amravati Nrka

धक्कादायक ! आश्रमातील सेवेकरी मुलीवरच सामूहिक अत्याचार; सख्ख्या मामानंही सोडलं नाही

अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथील सुरेंद्रमुनी तळेगावकर महाराजाच्या मठात सेवेकरी असणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर आरोपींनी अत्याचार केला. आरोपी मागील वर्षभरापासून पीडितेवर तळघरात अत्याचार करत होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 21, 2025 | 12:06 PM
लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर सातत्याने अत्याचार; पीडितेला मुलगी होताच...

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर सातत्याने अत्याचार; पीडितेला मुलगी होताच... (File Photo : Crime)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

अमरावती : एका आश्रमात 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाला. ही धक्कादायक घटना (दि.19) उघडकीस आली. याप्रकरणात पोलिसांनी प्रथम रिद्धपूर येथील मठाचे प्रमुख सुरेंद्रमुनी तळेगावकर, बाळकृष्ण देसाईसह पीडित मुलीच्या मावशीला अटक केली होती. दरम्यान, या प्रकरणातील चौथा आरोपी हा पीडितेचा मामा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी त्याला (दि. 20) गुरुवारी अटक केली.

अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथील सुरेंद्रमुनी तळेगावकर महाराजाच्या मठात सेवेकरी असणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर आरोपींनी अत्याचार केला. आरोपी मागील वर्षभरापासून पीडितेवर तळघरात अत्याचार करत होते. यात मुलीच्या मावशीने आरोपींना सहकार्य केले. पीडितेला 8 महिन्यांची गर्भधारणा झाल्याने हा प्रकार उघडकीस आला होता.

घटनेची माहिती मिळताच अल्पवयीन तरुणीच्या आई-वडिलांनी शिरखेड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणात सुरेंद्र मुनी आणि बाळकृष्ण देसाई या दोघांना अटक केली आहे. तरुणीच्या मावशीला देखील ताब्यात घेतले आहे. चौकशीअंती मुलीच्या सख्ख्या मामाने देखील तिचे शोषण केल्याचे निष्पन्न झाले आहे.

आरोपींविरोधात गुन्हा दाखल

पोलिसांनी अत्याचारप्रकरणी आरोपींवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी सांगितले आहे. मठामध्ये झालेल्या धक्कादायक प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

प्रसूतीनंतर डीएनए टेस्ट करणार

अल्पवयीन मुलीवर तीन जणांनी अत्याचार केला. त्यामुळे ती गर्भवती राहिली. पीडित मुलीच्या पोटातील बाळ हे कुणाचे आहे? हे शोधण्यासाठी मुलीच्या प्रसूतीनंतर तिच्या बाळाची डीएनए तपासणी केली जाणार आहे.

डॉक्टरांचीही चौकशी होणार

पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी मुलगी गर्भवती असताना देखील पोलिसांना माहिती दिली नव्हती. त्यामुळे डॉक्टरही पोलिसांच्या चौकशीच्या घेऱ्यात येणार आहे. यासंदर्भात पोलिस त्या संबंधित डॉक्टरांची चौकशी करणार आहे.

असा आहे घटनाक्रम…

1 जानेवारी 2024 पासून एक 17 वर्षीय मुलगी व तिची मावशी तसेच मामासह सुरेंद्र मुनी तळेगावकर यांच्या मठात सेवा करण्यासाठी राहत होती. ती मूळची नागपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. मुलगी मठात आल्यानंतर काही दिवसांनी मठप्रमुख सुरेंद्र मुनी तळेगावकर याने तिच्या मावशीच्या माध्यमातून 2 एप्रिलला तिला खोलीत बोलावून तिच्याशी जबरीने अत्याचार केला.

मावशीने धमकी देऊन केले गप्प

तसेच मठातील आणखी एक व्यक्ती बाळासाहेब देसाई (40, रा. रिध्दपूर) यानेही तिच्यावर अत्याचार केला. ही बाब मुलीने तिच्या मावशीला सांगितली; मात्र तिने धमकी देऊन चूप राहण्यास सांगितले. नेहमी अत्याचार होत असल्यामुळे त्रस्त होऊन पीडित मुलीने या घटनेची तक्रार शिरखेड पोलिसांत दाखल केली होती. पोलिसांनी तिची वैद्यकीय तपासणी केली असता तिला 8 महिन्यांची गर्भधारणा झाल्याचे तपासणीत आढळून आले.

Web Title: Abused of minor girl incident in amravati nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2025 | 12:06 PM

Topics:  

  • Abused Case
  • Amravati News

संबंधित बातम्या

ट्रॅव्हल्समध्ये महिलेचा विनयभंग; पतीसमोरच पत्नीच्या अंगाला स्पर्श केला अन्…
1

ट्रॅव्हल्समध्ये महिलेचा विनयभंग; पतीसमोरच पत्नीच्या अंगाला स्पर्श केला अन्…

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार; पीडिता साडेतीन महिन्यांची गर्भवती राहिली अन्…
2

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार; पीडिता साडेतीन महिन्यांची गर्भवती राहिली अन्…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
आधार अपडेटचा फटका! Sarathi Portal वरील तांत्रिक बिघाडामुळे हजारो अर्ज अडकले, नागरिक संतापले

आधार अपडेटचा फटका! Sarathi Portal वरील तांत्रिक बिघाडामुळे हजारो अर्ज अडकले, नागरिक संतापले

Feb 14, 2026 | 10:43 AM
तुरूंगामधील कैद्यांना बेचव अन्नपदार्थ खाण्यास का दिले जातात? जाणून घ्या यामागील सविस्तर कारण

तुरूंगामधील कैद्यांना बेचव अन्नपदार्थ खाण्यास का दिले जातात? जाणून घ्या यामागील सविस्तर कारण

Feb 14, 2026 | 10:42 AM
Maharashtra Crime: गोंदियाची तरुणी प्रियकराला भेटायला मध्यप्रदेशात गेली आणि…; मृतदेह थेट सेप्टिक टँकमध्ये, नेमकं काय घडलं?

Maharashtra Crime: गोंदियाची तरुणी प्रियकराला भेटायला मध्यप्रदेशात गेली आणि…; मृतदेह थेट सेप्टिक टँकमध्ये, नेमकं काय घडलं?

Feb 14, 2026 | 10:36 AM
Valentine’s Day: Instagram ची व्हॅलेंटाईन ट्रीट, स्टोरी-रील्ससाठी आले रोमँटिक फीचर्स! आता डिजिटल स्टाईलमध्ये व्यक्त करा प्रेम…

Valentine’s Day: Instagram ची व्हॅलेंटाईन ट्रीट, स्टोरी-रील्ससाठी आले रोमँटिक फीचर्स! आता डिजिटल स्टाईलमध्ये व्यक्त करा प्रेम…

Feb 14, 2026 | 10:28 AM
T20 World Cup 2026 : 21 सामन्यांनंतर पॉइंट टेबलमध्ये कोण कुठे आहे? जाणून घ्या गुणतालिकेची स्थिती

T20 World Cup 2026 : 21 सामन्यांनंतर पॉइंट टेबलमध्ये कोण कुठे आहे? जाणून घ्या गुणतालिकेची स्थिती

Feb 14, 2026 | 10:27 AM
Devendra Fadnavis in Delhi: फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याचा ‘सस्पेन्स’: केवळ सदिच्छा भेट की महाराष्ट्रात मोठ्या राजकीय भुकंपाची नांदी

Devendra Fadnavis in Delhi: फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याचा ‘सस्पेन्स’: केवळ सदिच्छा भेट की महाराष्ट्रात मोठ्या राजकीय भुकंपाची नांदी

Feb 14, 2026 | 10:17 AM
खलिस्तानी दहशतवादी पन्नू हत्येचा कट उघड; भारतीय नागरिक Nikhil Gupta ने दिली गुन्ह्याची कबुली

खलिस्तानी दहशतवादी पन्नू हत्येचा कट उघड; भारतीय नागरिक Nikhil Gupta ने दिली गुन्ह्याची कबुली

Feb 14, 2026 | 10:10 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News :  पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय  केळकर पुन्हा आक्रमक

Thane News : पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय केळकर पुन्हा आक्रमक

Feb 13, 2026 | 08:15 PM
Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Feb 13, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Feb 13, 2026 | 08:02 PM
Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Feb 13, 2026 | 07:53 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 07:38 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 05:42 PM
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.