Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खळबळजनक ! धुळ्यात महिलेवर लैंगिक अत्याचार; ‘ते’ फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली अन्…

हन याने वेळोवेळी खंडणी स्वरूपात २ लाख रुपये घेतले. फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध शारिरीक संबंध ठेवत त्याचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून 20 लाखाची मागणी केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 02, 2025 | 03:12 PM
लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर सातत्याने अत्याचार; पीडितेला मुलगी होताच...

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर सातत्याने अत्याचार; पीडितेला मुलगी होताच...

Follow Us
Close
Follow Us:

धुळे : शहरातील देवपूर भागातील महिलेवर एकाने अत्याचार केले. तसेच तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडे 20 लाखांच्या खंडणीची मागणी केली. तर चार दिवसांपूर्वी पाठलाग करत मारहाण देखील केली. याप्रकरणी बुधवारी संशयित आरोपीवर देवपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

देवपुरातील गॅलेक्सी पार्क परिसरात राहणाऱ्या ३५ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, २७ डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊ ते साडेदहा वाजेदरम्यान रोहन शशिकांत गुरव (वय २९, रा.ह.मु. फॉरेस्ट कॉलनी, देवपूर व गल्ली नं. ११, जुने धुळे) याने तिचा पाठलाग करुन रस्त्यावर थांबवून ‘तू माझ्याशी प्रेमसंबंध ठेव’, असा आग्रह केला. त्यानंतर साडेदहा वाजेच्या सुमारास फिर्यादी ही विटाभट्टी येथील कदमबांडे दवाखान्यात टेबलावर बसलेली असताना रोहन याने दवाखान्यात येत ‘तू माझ्याशी प्रेमसंबंध न ठेवता तुझ्या खुर्चीच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीशी तुझे प्रेमसंबंध आहेत’, असे बोलून शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली.

तसेच चापट मारुन पँटच्या खिशातून लहान चाकू काढून जोरात टेबलावर आपटला. त्यामुळे तोच चाकू रोहन याच्या उजव्या हाताच्या बोटाला लागून तो जखमी झाला. तसेच रोहन याने वेळोवेळी खंडणी स्वरूपात २ लाख रुपये घेतले. फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध शारिरीक संबंध ठेवत त्याचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून 20 लाखाची मागणी केली. त्यावरून रोहन गुरव यांच्या विरोधात दाखल करण्यात आला.

पुण्यातील बिबवेवाडीत अत्याचाराची घटना

‘माझ्या अंगात देव येतो’, असे सांगत महिलेला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांत आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ३६ वर्षीय महिलेनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी तक्रारदार यांच्या घरी आला होता. त्याने माझ्या अंगात देव येतो यासह वेगवेगळ्या बतावणी करून महिलेवर प्रभाव पाडला.

राजधानी दिल्लीतही मुलीवर अत्याचार

दिल्लीतील कॉलनीतील एका विद्यार्थ्याने लोणी येथील ताहेरे भागातील अल्पवयीन मुलीवर चुलत भावाने (वडिलांच्या मोठ्या भावाचा मुलगा) लैंगिक अत्याचाराचा केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. अत्याचारानंतर विद्यार्थिनीने दिल्लीतील रुग्णालयात मुलाला जन्म दिला. या घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात पोहोचून अहवाल दाखल केला. घटनास्थळ लोणी येथे असल्याने पीडितेला स्थलांतरित करण्यात आले आहे. मुलीची वैद्यकीय तपासणी करून तिचे वय निश्चित करून पोलीस पुढील कारवाई करतील.

Web Title: Abused of woman in dhule nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2025 | 03:12 PM

Topics:  

  • dhule news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.