Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati News : तरुणीवर अत्याचार केला, व्हिडिओही काढला अन् नंतर…

वैभव हा कारागृहामधून सुटून आल्यानंतर तिच्याशी पुन्हा बोलायला लागला. मात्र, वैभव हा सुधारणार नाही, हे माहित असल्याने ती त्याच्यापासून लांबच राहत होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 17, 2025 | 11:09 AM
इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीचे मैत्रीत रूपांतर

इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीचे मैत्रीत रूपांतर

Follow Us
Close
Follow Us:

अमरावती : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना लक्षणीय आहेत. असे असताना आता अमरावतीत लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर अत्याचार करण्यात आला. तसेच व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. ही घटना शनिवारी (दि. 15) फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

वैभव नामदेव खोरे (वय 27, रा. कल्याणनगर) असे आरोपीचे नाव आहे. पीडित तरुणी ही शिक्षण घेत असून, 2019 मध्ये तिचे वैभवसोबत प्रेमसंबंध होते. दरम्यान, वैभव हा तिला मारहाण करत असल्याने तिने त्याच्याविरुद्ध फ्रेजरपुरा ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्या प्रकरणात तो काहीकाळ कारागृहातही होता. दरम्यान, वैभव हा कारागृहामधून सुटून आल्यानंतर तिच्याशी पुन्हा बोलायला लागला. मात्र, वैभव हा सुधारणार नाही, हे माहित असल्याने ती त्याच्यापासून लांबच राहत होती. परंतु, त्यानंतरही त्याने तरुणीचा विश्वास संपादन करुन तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर त्यांच्यात पुन्हा संवाद सुरू झाला.

दरम्यान, आपल्याला मंगळ आहे, मंगळाची पूजा माझ्या मावशीकडे मध्य प्रदेशातील खंडवा येथे आहे, अशी बतावणी वैभवने तिच्याकडे केली. त्यानुसार, 8 जानेवारी रोजी तरुणी ही वैभव व त्याच्या आईसोबत खंडवा येथे गेली. 25 जानेवारी रोजी ते अमरावतीत परत आले. त्याच दिवशी लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या प्रकाराची वाच्यता केल्यास व्हिडिओ व फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.

मुख्याध्यापकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार

तालुक्यातील टाकेद बुद्रुक येथील एका कॉलेजच्या प्राचार्याने शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना केल्याचे उघडकीस आली आहे. शाळेतील अल्पवयीन मुलीला घरकामाच्या नावाखाली स्वतःच्या घरी बोलावून अत्याचार केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे या शाळेच्या मुख्याध्यापकानेच इतर शिक्षकाच्या मदतीने 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे शुक्रवार (दि. ७) रोजी उघडकीस आले आहे.

सहा महिन्यांपर्यंत अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवून एका 25 वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीवर सतत 6 महिने अत्याचार केला. या अत्याचारानंतर अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. याप्रकरणी मोर्शी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Web Title: Abused of young girl incident in amravati nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2025 | 11:09 AM

Topics:  

  • Amravati News
  • Physical harrasment

संबंधित बातम्या

Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी
1

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.