Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भोरच्या मंडलाधिकारी एसीबीच्या जाळ्यात; एक लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले

भोर तालुक्यातील निगुडघर मंडळाच्या मंडलाधिकारी रूपाली अरुण गायकवाड (वय ४०) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहात पकडले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 06, 2025 | 01:07 PM
भोरच्या मंडलाधिकारी एसीबीच्या जाळ्यात; एक लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले

भोरच्या मंडलाधिकारी एसीबीच्या जाळ्यात; एक लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले

Follow Us
Close
Follow Us:
  • भोरच्या मंडलाधिकारी एसीबीच्या जाळ्यात
  • एक लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले
  • गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
पुणे : भोर तालुक्यातील निगुडघर मंडळाच्या मंडलाधिकारी रूपाली अरुण गायकवाड (वय ४०) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहात पकडले आहे. तक्रारदाराकडे दीड लाख रुपयांची लाच मागितल्यानंतर प्रत्यक्षात १ लाख रुपये घेत असताना सापळा कारवाईत त्यांना पकडण्यात आले. भोर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

 

तक्रारदार २३ वर्षीय असून, ते व्यवसायिक आहेत. त्यांनी १९ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२५ या कालावधीसाठी २०० ब्रास माती वाहतुकीचा परवाना तहसील कार्यालय भोर येथून घेतला होता. त्यासाठी एक लाख २६ हजार २३० रुपये रॉयल्टी स्वरूपात भरले होते. तक्रारदाराच्या परवान्यातील गाड्यांमधून माती वाहतूक सुरू असताना आरोपी मंडलाधिकाऱ्यांनी ३० नोव्हेंबरला गाड्या अडवून पुढील वाहतुकीसाठी दीड लाख रुपयांची लाच मागितली. पैसे न दिल्यास वाहतूक बंद ठेवण्याचे सांगितले.

लाच मागितल्याचे निष्पन्न

सातत्याने तक्रारदाराला कार्यालयात बोलवले जात असल्याने तक्रारदाराने ३ डिसेंबर रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर एसीबीने त्याची पडताळणी केली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. गुरुवारी तक्रारदार यांना भोर शहराबाहेरील अभिजीत मंगल कार्यालयाजवळ भेटण्यास बोलावले. पुन्हा १ लाख रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सापळा रचण्यात आला. सायंकाळी पाचच्या सुमारास भोरेश्वर नगर रस्ता येथे लोकसेविकेने तक्रारदाराकडून एक लाख रुपयांच लाच घेताना पंचासमक्ष मंडलाच्या अधिकाऱ्यांना बोलवण्यात आले. ही कारवाई पोलिस निरीक्षक सुहास हट्टेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

पोलीस निरीक्षकांसह महिला पोलीस अटकेत

गेल्या काही महिन्याखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस खात्यातील अधिकाऱ्यावर कारवाई केली आहे. दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी करत ९५ हजार रुपये स्वीकारतांना धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व महिला पोलीस अंमलदार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल ३०६ अंतर्गत गुन्ह्यातील आरोपीला मदत करण्यासाठी पोलीस निरीक्षकांनी लाचेची मागणी केली होती. २ लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडी नंतर ९५ हजार रुपये रक्कम घेण्याचे पोलिसांनी मान्य केले होते. मात्र, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केल्यानंतर एसीबीने सापळा रचून ही कारवाई केली. एसीबीने धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती शेळके व एका महिला अंमलदार लोखंडे यांना ताब्यात घेतले.

Web Title: Acb catches an officer red handed while accepting bribe in bhor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2025 | 01:04 PM

Topics:  

  • Bhor Crime
  • Bribe Case
  • Bribe News

संबंधित बातम्या

दीड हजारांची लाच स्वीकारणं सहाय्यक महसूल अधिकाऱ्याला भोवलं; ACB ने रंगेहात पकडलं
1

दीड हजारांची लाच स्वीकारणं सहाय्यक महसूल अधिकाऱ्याला भोवलं; ACB ने रंगेहात पकडलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.