Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 6 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उडपीतील 4 जणांच्या हत्येचं गूढ उकललं, सनकी प्रियकरानं प्रेयसीसह तिच्या आई आणि भावांची केली हत्या!

. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असता, अफनानच्या सहकारी असलेल्या प्रविणने हे हत्याकांड केल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Nov 17, 2023 | 01:09 PM
उडपीतील 4 जणांच्या हत्येचं गूढ उकललं, सनकी प्रियकरानं प्रेयसीसह तिच्या आई आणि भावांची केली हत्या!
Follow Us
Follow Us:

उडुपी : कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यात एकाच कुटुंबातील चार जणांच्या हत्येच्या (Udapi Murder) प्रकरणाचा छडा लावण्यात कर्नाटक पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी बुधवारी एका आरोपीला अटक केली आहे.  प्रवीण अरुण चौगले असं आरोपीचं नाव असून तो सांगलीतील रहिवासी आहे. हत्या करण्यात आलेल्या चौघांपैकी 23 वर्षीय अफनानच्या तो प्रेमात होता मात्र, तिने त्याचं प्रेम नाकारल्याने आणि पैशाच्या व्यवहारातून नात्यात वितुष्ट आल्याने त्याने तिची हत्या केली. यावेळी तिच्या बचावासाठी आलेल्या आई आणि दोन भावांनाचाही त्याने खुन केला.

[read_also content=”उत्तरकाशी बोगदा अपघातातील 40 कामगारांचे जीव वाचवणार अमेरिकन मशिन्स; बोगद्यात आतापर्यंत ३० मीटर खोदकाम पुर्ण https://www.navarashtra.com/india/american-machines-will-save-the-lives-of-40-workers-in-the-uttarkashi-tunnel-accident-nrps-481390.html”]

नेमकं काय घडलं

उडपीत एकाच घरातील चार सदस्यांची हत्या करण्यात आल्याची घटना 12 नोव्हेंबर रोजी उघडकीस आली होती. अफनान आणि तिची आई हसीना (46), भाऊ अयनाज (21) आणि असीम (12) यांची त्यांच्या राहत्या घरी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असता, अफनानच्या सहकारी असलेल्या प्रविणने हे हत्याकांड केल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

चार जणांची केली हत्या

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी प्रवीण अरुण चौगले विवाहित असून त्याला मुलं आहेत. तो मंगळुरू विमानतळावर सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. प्रविण त्याची सहकारी अफनानच्या प्रेमात पडला होता. दोघांमध्ये पैशांची देवाणघेवाण झाली. हे प्रकरण त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचले आणि दोघांमध्ये भांडण झाले. प्रवीणच्या पत्नीने अफनान आणि त्याच्या कुटुंबीयांनाही मारहाण केली होती.  या घटनेनंतर अफनानने प्रवीणशी सर्व संवाद बंद केला. हे सहन न झाल्याने आरोपींनी त्यांची हत्या करण्याचा निर्णय घेतला. तो तिच्या घरी तिची हत्या करण्यासाठी पोहोचला. तिची हत्या करतना तिच्या आई आणि भावांनी त्याला अफनानला मारण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने त्यांचीही हत्या केली.

आरोपीने दिली हत्येची कबुली

प्रवीण अरुण चौगले याने चार खून केल्याची कबुली दिली आहे, अशी माहिती उडुपीचे एसपी डॉ. अरुण यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांना दिली. नाकारलेल्या प्रियकराने पोलिसांना सांगितले की, मैत्री, अफनानवरील प्रेम आणि पैशाच्या बाबींमुळे हा जघन्य गुन्हा करण्यास प्रवृत्त झाले. तो म्हणाला, “त्याचा हेतू अफनानला मारण्याचा होता. आरोपीने दावा केला होता की त्याने पळून जाण्यासाठी आणि पुरावे नष्ट करण्यासाठी आणखी तीन खून केले आहेत.”

पोलिसांनी प्रवीणची कसून चौकशी केली आणि खुनाच्या गुन्ह्याची उकल करण्यासाठी स्थापन केलेल्या पाच विशेष पथक स्थापन केलं होतं.  आरोपी ऑटो घेऊन पीडितेच्या घराजवळ उतरल्याची माहिती मिळाली त्यावरुन पोलिसांनी शोध सुरू केला. हत्या केल्यानंतर प्रवीण बेळगावी जिल्ह्यातील कुडाची येथे एका नातेवाईकाच्या घरी लपून बसल्याचे पथकांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला तिथून अटक केली.

Web Title: Accused arrested in murder case of four people in udapi karnataka nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2023 | 01:09 PM

Topics:  

  • Karnataka

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.