Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar Crime: कीर्तनकाराचा घृणास्पद चेहरा उघड! 5 वर्षे अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गरम पक्कडीने चटके आणि…

अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यात कीर्तनकाराने 17 वर्षीय मुलीवर तब्बल पाच वर्षे लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. विरोध केल्यावर गरम पक्कडीने चटके देत मारहाण केली. पोलिसांनी आरोपीला अटक

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 16, 2026 | 11:02 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:

अहिल्यानगर: अहिल्यानगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कीर्तनकाराने अल्पवयीन मुलीचे ५ वर्ष लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून ही घटना पारनेर तालुक्यातील ढवळीपूर गावात घडली आहे. श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आणि कीर्तनकार यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ (महाराज) (वय 38) असे वारकरी संप्रदायाला काळिमा फासणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.

काय नेमकं प्रकरण?

या प्रकरणातील पीडीत मुलगी ही आठवीत असल्यापासून हा प्रकार सुरु होता. आरोपी यशवंत थोरात हा पीडितेच्या शेजारीच राहत असल्याने दोन्ही कुटुंबाचे घरोब्याचे संबंध होते. पीडितेचा भाऊ आरोपीच्याच वारकरी शिक्षण संस्थेत सचिव म्हणून कार्यरत आहे. याचाच फायदा घेऊन आरोपीने 2021पासून पीडितेवर वाईट नजर ठेवली होती. मुलगी घरी एकटी असताना किंवा आरोपीच्या घरी कोणी नसताना त्याने वारंवार तिच्यावर बळजबरीने शरीरसंबंध प्रस्थापित केले.

Solapur Crime: नात्याला काळिमा! जन्मदात्या वडिलांकडून मुलीवर वारंवार अत्याचार; मुलगी गरोदर

या सगळ्याला पीडितेने विरोध केला असता. ​आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. ‘मी दोन हाफ मर्डर केलेले आहेत, जर कोणाला काही सांगितले तर तुझ्या आई-वडिलांना आणि भावाला मारून टाकीन’, अशी भीती त्याने दाखवली. कुटुंबाच्या सुरक्षितेसाठी पीडितेने हा छळ सहन केला. घटनेचा थरार १० मार्च २०२६ रोजी शिगेला पोहोचला. आरोपीने पीडितेला फोन करून त्याच्या घरी बोलावले. तिने येण्यास नकार दिला असता, त्याने कुटुंबाला संपवण्याची धमकी दिली.

पुन्हा भीतीपोटी पीडित त्याच्या घरी गेला असता, तू लवकर का आली नाहीस, असे विचारात आरोपीने तिला मारहाण करायला सुरुवात केली. आरोपीने तिला कॉम्प्युटर रूममध्ये नेऊन बांबूने व चापटीने बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता, नराधम आरोपीने स्वयंपाकाची लोखंडी पक्कड गॅसवर गरम करून पीडितेच्या चटके दिले. या अमानुष कृत्यानंतरही त्याने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. हा प्रकार कोणाला सांगितलं तर तुला जाळून टाकेन, घरात एकही माणूस ठेवणार नाही, अशी धमकी दिली.

या मारहाणीमुळे आणि चटक्यांमुळे पीडितेला चालणेही काठी झाले होते. १४ मार्च रोजी तिचा भाऊ घरी आला, तिला गंभीर अवस्थेत पाहून त्याने विश्वासात घेतले. मावस भावांच्या उपस्थितीत पीडितेने घडलेली घटना सांगितली. त्यांनतर भावाने पारनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली.

पारनेर पोलिसांनी याप्रकरणी यशवंत एकनाथ थोरात विरुद्ध भारतीय न्यायसंहिता (BNS) आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी यशवंत महाराज थोरात यांना पारनेर पोलिसांनी पहाटे चार वाजता अटक केली. या घटनेमुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात संताप व्यक्त होत आहे. त्याला कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने नराधम अण्णासाहेब गुंजाळला 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत पाठवले. त्यामुळे आता पोलीस चौकशीतून कोणती नवीन माहिती समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
​

Chhatrapati Sambhajinagar Crime: ‘खतरों के खिलाड़ी’ शोच्या नावाखाली 50 लाखांचा व्यवहार; पार्टीला बोलावून प्राध्यापकाची हत्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळीपूर गावात ही धक्कादायक घटना घडली.

  • Que: आरोपी कोण आहे?

    Ans: कीर्तनकार आणि श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ.

  • Que: अत्याचार किती काळ सुरू होते?

    Ans: पीडित मुलगी आठवीत असल्यापासून सुमारे पाच वर्षे आरोपीकडून तिच्यावर वारंवार अत्याचार होत होते.

Web Title: Ahilyanagar crime kirtankars heinous face exposed abused minor girl for 5 years tortured with hot pliersand more

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 11:02 AM

Topics:  

  • Ahilyanagar
  • crime

संबंधित बातम्या

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
1

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
2

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप
3

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप

Pune Crime: दारूसाठी आईकडे पैसे मागितले, नकार मिळताच मुलाने लोखंडी रॉडने आईची हत्या
4

Pune Crime: दारूसाठी आईकडे पैसे मागितले, नकार मिळताच मुलाने लोखंडी रॉडने आईची हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.