Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI स्टार्टअपची CEO सूचना सेठ तुरुंगात घालत आहे गोंधळ; एका महिला कॉन्स्टेबलवर हल्ला

AI स्टार्टअपची CEO सूचना सेठ, जो मुलाच्या हत्येच्या आरोपात तुरुंगात आहे तिने आता तुरुंगात महिला कॉंस्टेबलवर हल्ला केला आहे. काय आहे नेमकं प्रकार? आणि AI स्टार्टअपची CEO सूचना सेठ तुरुंगात का आहे? जाणून घेऊया.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 09, 2025 | 02:02 PM
suchna seth (फोटो सौजन्य- pinterest)

suchna seth (फोटो सौजन्य- pinterest)

Follow Us
Close
Follow Us:

कर्नाटकच्या बेंगळुरूच्या एआई स्टार्टअप सीईओ सूचना सेठ हे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. जानेवारी २०२४च्या आपल्या चार वर्षाच्या पोराच्या हत्येच्या आरोपात तिला अटक करण्यात अली होती. आता तिने तुरुंगात महिला पोलिस कॉंस्टेबलव हल्ला केला आहे.

Crime News : आरोग्य विम्याचे पैसे लाटण्यासाठी रचले सोंग! आधी अपघात मग खोटे अत्यंसंस्कार

पोलिसांच्या नुसार, सूचना सेठ ने परवानगीशिवाय महिला कैदी ब्लॉकचा रजिस्टर घेतला. यासाठी महिला पोलिसांनी थांबवले तर ती संतापली. तिने महिला कांस्टेबलला शिवीगाळ केली आणि धक्का देत हल्ला केला. आता तुरुंगात तिच्या आक्रमक वर्तनामुळे तिच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे,

पोराच्या हत्येत अटक
जानेवारी २०२४ ला सूचना सेठला अटक करण्यात आली होती. अटकेच्या बातमीने सगळ्यांना आश्चर्य केले होते. तिने आपल्याच पोराचा खून केला होता. ते आपल्या पोरासोबत गोव्याच्या हॉटेलमध्ये थांबली होती. तिथून तिने बेंगळुरू साठी टॅक्सी बुक केली होती. परंतु टॅक्सीच्या प्रवासादरम्यान सुटकेसमध्ये तिच्या पोराचा शव मिळाला. चित्रदुर्ग मध्ये पोलिसांनी तिला थांबवलं आणि अटक केली. तेव्हा सांगण्यात आले कि ती मानसिक तणावात होती आणि पोराची हत्या केली होती. तिच्या विरोधात पोराच्या हत्येचा केस दाखल करण्यात आला आहे. तेव्हा पासून सूचना कर्नाटकच्या सेंट्रल जेल मध्ये बंद आहे.

आक्रमक वर्तनामुळे प्रश्न निर्माण
आता तिने कर्नाटकच्या तुरुंगात एका महिला पोलिसांवर हल्ला केला आहे. सूचना सेठ ने महिला कैदी ब्लॉकचा रजिस्टर परवानगीशिवाय घेतला होता. जेव्हा पोलिसांनी थांबवले तेव्हा तिने आधी शिवीगाळ केली आणि धक्का देत हल्ला केला. आता तिच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १२१(१) आणि ३५२ अंतर्गत नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्या आक्रमक वर्तनामुळे असा प्रश्न निर्माण झाला आहे की सूचना मानसिक असंतुलनाने ग्रस्त आहे की ही हिंसाचार त्याचा नवा चेहरा आहे.

 

Web Title: Ai startup ceo sachna seth is creating chaos in jail attack on a female constable

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2025 | 01:59 PM

Topics:  

  • karnatak news
  • Murder
  • police

संबंधित बातम्या

Karur Stampede: “चेंगराचेंगरीनंतर गायब झाले, यातून तुमची…!” मद्रास उच्च न्यायालयाने अभिनेता विजयला फटकारले
1

Karur Stampede: “चेंगराचेंगरीनंतर गायब झाले, यातून तुमची…!” मद्रास उच्च न्यायालयाने अभिनेता विजयला फटकारले

पाणीपुरी खाणाऱ्यांनो सावधान! पाणीपुरी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
2

पाणीपुरी खाणाऱ्यांनो सावधान! पाणीपुरी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

प्रेमासाठी काय पण! दोन नातवंडांच्या आजीने ३५ वर्षीय प्रियकरासाठी स्वत:च्या घरात केली चोरी
3

प्रेमासाठी काय पण! दोन नातवंडांच्या आजीने ३५ वर्षीय प्रियकरासाठी स्वत:च्या घरात केली चोरी

आई-बाप की हैवान? नवजात बाळाला जंगलात सोडून दगडाने…., सरकारी नोकरी गमावण्याच्या भीतीने केलं भयंकर कृत्य
4

आई-बाप की हैवान? नवजात बाळाला जंगलात सोडून दगडाने…., सरकारी नोकरी गमावण्याच्या भीतीने केलं भयंकर कृत्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.