जम्मू आणि काश्मीर गृह विभाग उपनिरीक्षक पदासाठी भरती करत आहे. मासिक पगार उत्तम आहे. तुम्हालाही शासकीय नोकरी करायची असेल तर ही संधी तुमच्यासाठी आहे हे समजून जा. कसा करावा अर्ज…
Corruption in India : भारतातील १० सर्वात भ्रष्ट विभागांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी सार्वजनिक तक्रारी, मीडिया रिपोर्ट्स आणि ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल आणि लोकपाल/लोकायुक्त सारख्या संस्थांच्या अहवालांवर आधारित आहे.
Mumbai Crime News :मुंबईतील एका ७२ वर्षीय व्यावसायिकाची व्यापार फसवणूक करून ३५ कोटी रुपयांची फसवणूक झाली. फसवणूक करणाऱ्यांनी त्यांना मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून फसवले.
दिल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर येते, ६५ वर्षीय महिलेची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर तिचा मृतदेह झुडपात ओढून नेला आणि तिथे तिच्यासोबत दुष्कर्म केले. त्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.
मुंबईत पाच वर्षांत २ हजार कोटींची सायबर फसवणूक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यामध्ये क्रेडिट कार्ड क्लोनिंग, सीम कार्ड स्वॅप, ओटीपी शेअरिंगद्वारे फसवणूक गुन्ह्यांत वाढ झाल्याचे समोर आलं आहे.
Kapil Sharma Cafe Firing: कॅनडामधील कपिल शर्माच्या "कॅप्स कॅफे" येथे झालेल्या गोळीबारातील मुख्य शूटर बंधू मान सिंग सेखोनला दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. सेखोन हा गोल्डी ब्रार आणि गोल्डी…
राज्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करण्याची मनाई असतानाही गोवंशीय जनावरांची कत्तल करताना आढळून आला. कत्तलीसाठी लागणारे साहित्य तसेच २०० किलो गोमांस सदर ठिकाणी मिळून आले.
छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन मोठे आंतरराष्ट्रीय सायबर रॅकेट उघड झाल्यानंतर राज्याच्या सायबर सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. गुन्हेगार प्रगत, पण पोलीस मागे पडत असल्याचे स्पष्ट.
Mumbai Crime Parksite: क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणातून मुंबईतील ठाकरे गटाच्या एका पदाधिकाऱ्याची हत्या (Murder news) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घाटकोपरच्या सीजीएस कॉलनी परिसरात ही घटना घडली.
Sonia Exelby News: ब्रिटनमधील ३२ वर्षीय डिजिटल कंटेंट क्रिएटर सोनिया एक्सेल्बी मानसिक आजाराने ग्रस्त होती आणि तिला "हिंसक मृत्यू" हवा होता. नेमकी काय आहे हिची धक्कादायक कहाणी?
Uttar Pradesh Crime News : उत्तर प्रदेशातील आग्रा येथे, एका केमिकल इंजिनिअरचे आयुष्य त्याच्याच वहिणीने उद्ध्वस्त केले. तिने दिवाळीच्या रात्री त्याला एका खोलीत बोलावून त्याचा प्राइवेट पार्ट कापला.
Police Dragged Pregnant Women : गर्भवती महिलेला पोलीस अधिकाऱ्याने 20 मीटरपर्यंत ओढत नेले, ती विनवणी करत राहिली पण अधिकाऱ्याने ऐकले नाही आणि पुढे काय घडलं ते तुम्हीच पाहा.
Cyber Crime News : घोटाळेबाज आता अत्यंत नेमकेपणाने कुरियर कंपनीपासून ते पेमेंट गेटवेपर्यंत कोणीही असल्याचे नाटक करू शकतात, यामधून स्वत:ची काळजी कशी घ्याल ते जाणून घ्या...
सानपाडा परिसरात घरफोडी करून 21 लाख रुपयांचे दागिने चोरी केल्याची घटना घडली होती. याबाबत सानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.मात्र त्यानंतर नवी मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली.
एका अनुसूचित जातीच्या व्यक्तीला शिवीगाळ आणि मारहाण करून पायावर नाक घासायला लावून अमानवीय वागणूक दिल्याची अतिशय निंदनीय घटना घडली होती. आता आरोपीला तात्काळ अटक करण्यासाठी मागणी केली जाते.
Buldhana Illegal Mineral Transport : अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्या ४७ टिप्पर वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. यावेळी १० लाखांहून अधिक दंड वसुल केला. ही कारवाई रविवारी करण्यात आली.
पेट्रोल आणि डिझेलचा अंदाजित साठा 14,795 लिटर्स व टेम्पो असा एकुण 33,51,719 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती नियंत्रक, शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई कार्यालयाने प्रसिद्धीपत्राद्वारे दिली