Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat Crime: दुचाकी चोरांना बेड्या, तपासात नऊ गुन्हे उघडकीस; गुन्हे प्रकटीकरण पथकाचे कौतुक

चोरीला गेलेल्या दुचाकीचा तपास करणाऱ्या कर्जत पोलीस ठाण्याच्या टीमने मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे.चोरांनी चोरलेल्या नऊ दुचाकी यांचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 21, 2026 | 04:01 PM
दुचाकी चोरांना बेड्या, तपासात नऊ गुन्हे उघडकीस; गुन्हे प्रकटीकरण पथकाचे कौतुक

दुचाकी चोरांना बेड्या, तपासात नऊ गुन्हे उघडकीस; गुन्हे प्रकटीकरण पथकाचे कौतुक

Follow Us
Follow Us:

कर्जत : कर्जत शहरातून 11 फेब्रुवारी रोजी चोरीला गेलेल्या दुचाकीचा तपास करणाऱ्या कर्जत पोलीस ठाण्याच्या टीमने मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे. कर्जत पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने दुचाकी चोरांना जेरबंद करीत त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान,या दुचाकी चोरांनी चोरलेल्या नऊ दुचाकी यांचे गुन्हे उघडकीस आले असून जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी या पथकाचे कौतुक केले आहे.

कर्जत पोलीस ठाणे येथे 11 फेब्रुवारी २०२६ रोजी कर्जत शहरातील जुनी नगरपरिषद कार्यालय येथून दुचाकी चोरीला गेली होती. सदर दुचाकीचा दुचाकी मालकाने शोध घेतला आणि त्यानंतर 15 फेब्रुवारी रोजी कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.त्यानंतर कर्जत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलोस निरीक्षक उमेश पाटील यांनी आपल्या गुन्हे प्रकटीकरण पथकाकडे या गुन्ह्याचा तपास वर्ग केला.पोलिस उप निरीक्षक सुशांत वरक, पोलीस हवालदार समीर भोईर,येरूनकर,पोलिस शिपाई नागरगोजे,घावस यांचा पथकाने तांत्रिक माहिती,गुप्तहेर आणि सीसीटीव्ही यांच्या आधारे दुचाकी चोरांपर्यंत पोहचवून मुरबाड येथून या दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळल्या.या दुचाकी चोरांमध्ये चार तरुण असून त्यातील एक मुख्य सूत्रधार हा मुरबाड तालुक्यातील देवगाव येथील रहिवाशी आहे.नरेश नारायण कराळे हा तरुण मुरबाड पोलिस ठाण्याच्या फरार आरोपी पैकी एक असून त्याच्या वर मुरबाड पोलिस ठाणे येथे तीन आणि शहापूर तालुक्यातील किन्हवली पोलिस स्टेशन हद्दीत एक असे चार गुन्हे दाखल आहेत,त्याचवेळी या तरुणावर खुनाचा गुन्हा देखील दाखल आहे.

 कारल्याची भाजी बनविल्याने आईची हत्या! आरोपी मुलगा ताब्यात

ठाणे जिल्ह्यातील पोलिसांच्या फरार यादी मध्ये आरोपी नरेश नारायण कराळे याला पकडण्यात आल्यानंतर दुचाकी चोरांचे रॅकेट उद्ध्वस्त केले.पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने प्रदीप चंद्रकांत कडू राहणार साळोख, अरविंद राजू स्वामी राहणार जांभिवली,सचिन भानुदास भगत राहणार कुंडलज अशा तिघांना ताब्यात घेतले आहे.या सर्व दुचाकी चोर आरोपींना कर्जत पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.या दुचाकी चोरांकडून कर्जत पोलिसांनी कर्जत पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या तीन दुचाकी चोरीचे गुन्हे उघड केले आहेत.त्याचवेळी या चोरट्यांनी ठाणे जिल्ह्यातील आणखी सहा गुन्हे उघडकीस आणले असून किन्हवली,मुरबाड, बदलापूर कुलगाव,शिवाजीनगर अंबरनाथ, बदलापूर पूर्व येथील गुन्हे उघडकीस आणले आहेत.

जिल्हा पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांच्या आदेशाने आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक अभिजित शिवतारे यांच्या सूचनेनंतर कर्जतचे पोलिस उप अधीक्षक राहुल गायकवाड आणि कर्जत पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी उमेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत या गुन्ह्यांच्या बाबतीत माहिती दिली,त्यावेळी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

फरार आरोपी मुरबाड देवगाव नरेश नारायण कराळे हा 6/2025 खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असून याचा शोध सुरू होता,आता या सर्व आरोपींची मागणी पुढील तपासासाठी ठाणे जिल्ह्यातील पोलीस ठाण्याकडून केली जात आहे.

कर्जत पोलीस ठाण्याचे टीम ने केली आहे,चार पैकी तीन आरोपी ही गुन्ह्यांची पार्श्वभूमी असून मोटार सायकल चोरी घटना या शक्यतो निर्जन स्थळी आणि सीसीटीव्ही कॅमेरे नसलेल्या ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत.त्यामुळे वाहन चोरीचा घटना कमी होण्यासाठी कर्जत शहर आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे यांचे जाळे विणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, अशी माहिती पोलीस उप अधीक्षक राहुल गायकवाड यांनी दिली आहे.

Beed Crime : १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोनदा ट्रॅक्टर ड्रायव्हरने केला अत्याचार, नंतर स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन दिली कबुली

Web Title: Biker thieves caught nine cases uncovered during investigation crime detection team praised

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 04:01 PM

Topics:  

  • crime
  • Karjat
  • police

संबंधित बातम्या

KARJAT : रमेश कदम यांच्या आंदोलनाला यश; कर्जतच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू
1

KARJAT : रमेश कदम यांच्या आंदोलनाला यश; कर्जतच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
2

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
3

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.