Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Air India Pee: भारतीयाकडून जपानी व्यक्तीवर लघुशंका, पुन्हा एकदा एअर इंडियातील विकृत प्रकार समोर

एअर इंडियाच्या विमानात पुन्हा एकदा विकृत प्रकार घडला आहे. एका भारतीय व्यक्तीने जपानी व्यक्तीवर लघुशंका केली. या आधीही एअर इंडियाच्या विमानात हा प्रकार घडला होता. नेमकं काय प्रकरण?

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 10, 2025 | 11:59 AM
flight (फोटो सौजन्य- pinterest)

flight (फोटो सौजन्य- pinterest)

Follow Us
Close
Follow Us:

एअर इंडियाच्या विमानात पुन्हा एकदा विकृत प्रकार घडला आहे. एका सहप्रवाशावर लघुशंका करण्यात आली. एअर इंडियाच्या फ्लाइट एआय 2336 च्या बिझनेस क्लासमध्ये हा सर्व प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. एका भारतीयाने जपानी व्यक्तीवर लघुशंका केली. सदर प्रकरणानंतर एअर इंडियाच्या केबिन क्रू सदस्यांनी आरोपी प्रवाशाला इशारा देऊन सोडण्यात आलं.  यावर मंत्रालय दखल घेईल असं  नागरी विमान वाहतूक मंत्री यांनी म्हंटले आहे.

Maharashtra Rain: देशभरात यंदा कोसळधार! मान्सून महाराष्ट्रासाठी अनुकूल; स्कायमेटचा अंदाज काय सांगतो? वाचा सविस्तर

नेमकं काय प्रकार?

एअर इंडियाच्या फ्लाइट एआय 2336 दिल्लीहून बँकॉकला निघाली होती. यावेळी बिझनेस क्लासमध्ये एका पुरुष प्रवाशाने एका खाजगी कंपनीच्या अधिकाऱ्यावर लघुशंका केली. लघुशंका करणारी व्यक्ती मद्यधुंद असल्याचे दिसून आले. ही घटना विमान बँकॉकमध्ये उतरण्यापूर्वी घडली. लघवी करणारा व्यक्ती बिझनेस क्लासमध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या सीटवर होता. ज्या व्यक्तीवर त्याने लघवी केली तो देखील बिझनेस क्लासमध्ये होता.

सदर घडलेल्या प्रकरणानंतर क्रू मेंबर्सनी पीडित प्रवाशाला तक्रार दाखल करण्यास सांगितले. मात्र पीडित व्यक्तीने तक्रार दाखल करण्यास नकार दिला. पीडित व्यक्तीने अद्याप कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. यापूर्वी नोव्हेंबर 2022 मध्येही एअर इंडियाच्या विमानात लघुशंका केल्याचे प्रकरण समोर आले होते.

नागरी विमान वाहतूक मंत्री काय म्हणाले?
नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू म्हणाले की, मंत्रालय या घटनेची दखल घेईल आणि विमान कंपनीशी बोलेल.

लघुशंका केल्याचा प्रकार याआधीही घडला
नोव्हेंबर 2022 मध्ये देखील असेच एक प्रकरण समोर आले. त्यावेळी एअर इंडियाच्या न्यू यॉर्क-दिल्ली विमानात शंकर मिश्रा नावाच्या प्रवाशाने एका महिला प्रवाशावर लघवी केली होती. या घटनेनंतर, आरोपी शंकर मिश्रा याला 6 जानेवारी रोजी बेंगळुरू येथून अटक करण्यात आली आणि नंतर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवले. त्यानंतर न्यायालयाने 31 जानेवारी 2023 रोजी जामीन मंजूर केला.

Web Title: Air india pee indian peeing on japanese person once again perverted behavior in air india exposed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2025 | 11:59 AM

Topics:  

  • air india
  • Flight Landing
  • Japan

संबंधित बातम्या

10 सवयींमुळे जपानी लोक जगतात 100 वर्षाचे दीर्घायुष्य, 45 व्या वर्षीही 25 चे तारूण्य; जाणून घ्या सिक्रेट
1

10 सवयींमुळे जपानी लोक जगतात 100 वर्षाचे दीर्घायुष्य, 45 व्या वर्षीही 25 चे तारूण्य; जाणून घ्या सिक्रेट

Great Forest Wall : त्सुनामीपासून बचावासाठी सुरक्षा कवच! जपानने उभारली ३९५ किलोमीटर लांबीची भिंत
2

Great Forest Wall : त्सुनामीपासून बचावासाठी सुरक्षा कवच! जपानने उभारली ३९५ किलोमीटर लांबीची भिंत

रशिया जगाला संपवणार? जपानजवळ उभी केली Nuclear Submarine; संपूर्ण विश्वात माजली खळबळ
3

रशिया जगाला संपवणार? जपानजवळ उभी केली Nuclear Submarine; संपूर्ण विश्वात माजली खळबळ

विमानाची सावली जमिनीवर पडते का? पडते तर दिसत का नाही? जाणून घ्या
4

विमानाची सावली जमिनीवर पडते का? पडते तर दिसत का नाही? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.