Indigo Flight: फ्लाईट सुरक्षितपणे लँड झाल्यावर सर्व प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. इंडिगोने प्रवाशांना दुसरे विमान उपलब्ध करून देण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे.
डीजीसीएच्या या कठोर निर्णयामुळे नांदेड विमानतळावर तातडीने दुरुस्तीची कामे करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ही कार्यवाही अत्यंत महत्त्वाची आहे.
Emergency Landing: गेल्या काही दिवसांपासून एअर इंडियाच्या विमानांच्या तक्रारी पाहायला मिळत आहेत. हॉंगकॉंगवरून दिल्लीला जाणारे विमान, दिल्ली ते कोलकाता, कोचीन ते मुंबई विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे.
हैद्राबाद ते थायलंड या एअर इंडिया एक्सप्रेसच्य फ्लाईटचे राजीव गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टवर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. सकाळी ६.४० वाजता फ्लाईटने थायलंडमधील फुकेतला जाण्यासाठी उड्डाण केले होते.
पॅन..पॅन..पॅन हा एक प्रकारचा इमर्जन्सी सिग्नल असतो. जो विमानाच्या उड्डाण झाल्यावर काही इमर्जन्सी असल्यास वापरला जातो. हा सिग्नल दिल्यास फ्लाईटमध्ये काहीतरी अडचण असल्याचे समजले जाते.
गुवाहाटीहून चेन्नईकडे निघालेल्या इंडिगोच्या फ्लाइटचं ( 6E-6764, एअरबस A321)इंधनाच्या तुटवड्यामुळे बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं लागलं. या विमानात एकूण १६८ प्रवासी होते.
हैद्राबादवरून तिरुपतीला जाणारे विमान हे स्पाईसजेट कंपनीचे होते. या विमानातून एकूण ८० जण प्रवास करत होते. उड्डाण भरताच १० मिनिटांच्या कालावधीत हे विमान पुन्हा हैद्राबाद एअरपोर्टवर लँड झाले आहे.
Santiago Flight 513: ३५ वर्षांपासून होता कुठे? सांगाड्यांनी भरलेला 'तो' विमान; पुन्हा घेतली झेप आणि झाला गायब... आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात रहस्यमयी फ्लाइटविषयी माहिती सांगत आहोत जी एकेकाळी अवकाशात…
सिंगापूरहून आलेल्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानातील सुमारे १८० प्रवाशांचा बुधवारी सकाळी मोठा अपघात टळला. विमान फक्त २०० फूट उंचीवर असताना लॅंडिंग थांबवण्यात आलं.
दिल्लीहून श्रीनगरला जाणारे इंडिगोचे विमानाला 6E-2142 खराब हवामानामुळे विजेचा धक्का बसला आणि त्यामुळे गोंधळ माजला. विमानातील सर्व २२७ प्रवासी सुरक्षित आहेत. श्रीनगर विमानतळावर त्याचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.
दिल्लीहून श्रीनगरकडे जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइट क्र 6E2142 मधील प्रवाशांशी आज अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून परत आले आहेत. मंगळवारी दिल्लीहून उड्डाण भरलेल्या विमानाला प्रचंड खराब हवामानाचा सामना करावा लागला.
एअर इंडियाच्या विमानात पुन्हा एकदा विकृत प्रकार घडला आहे. एका भारतीय व्यक्तीने जपानी व्यक्तीवर लघुशंका केली. या आधीही एअर इंडियाच्या विमानात हा प्रकार घडला होता. नेमकं काय प्रकरण?
साउथवेस्ट एअरलाइन्सच्या विमानात एका महिलेने सर्वांसमोर कपडे काढल्याने पायलटला विमान परत विमानतळावर उतरवण्याचा निर्णय घ्यावा लागला. या प्रकारामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.