Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Andhra Pradesh Crime: धक्कादायक! आईनेच 6 लाखांची सुपारी देऊन मुलाची हत्या रचली; कारण काय?

आंध्र प्रदेशात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका आईने आपल्या दारूच्या व्यसनाधीन मुलाचा वैतागून 6 लाखांची सुपारी देऊन हत्या रचली. पोलिसांनी तपास करून आईसह कॉन्ट्रॅक्ट किलर टोळीला अटक केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 17, 2025 | 02:02 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • 50 वर्षीय आईने 6 लाख रुपये देऊन 22 वर्षीय मुलाच्या हत्येची सुपारी दिली.
  • दारूच्या व्यसनामुळे मुलगा सतत पैसे मागत असल्याने आई त्रस्त झाली होती.
  • पोलिसांनी कॉल रेकॉर्डच्या आधारे आईसह 6 आरोपींना अटक केली.

आंध्र प्रदेश: आंध्र प्रदेशयेथून नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका आईनेच आपल्या मुलाच्या हत्येचा कट रचला आणि सुपारी देऊन मुलाची हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पण आईनेच आपल्या पोटच्या पोराची सुपारी का दिली? यामागचा कारण काय? जाणून घ्या.

काय नेमकं प्रकरण?

पोलिसांनी आरोपी आईला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५० वर्षीय श्यामला नावाच्या महिलेने तिच्या २२ वर्षीय जयप्रक्रश रेड्डी नावाच्या मुलाला मारून टाकण्यासाठी ६ लाख रुपये देऊन एका कॉन्ट्रॅक्ट किलर टोळीला कामावर ठेवलं होतं. श्यामलाने तिच्या कुटुंबियांच्या ओळखीचा असलेल्या महेश नावाच्या शेतमजूरी करणाऱ्या व्यक्तीला तिच्या मुलाला मारण्यास सांगितलं. तिने त्याला 50,000 रुपये अडवान्स्ड दिले. त्यानंतर, 7 नोव्हेंबर रोजी जयप्रकाशचा मुंबई-चेन्नई महामार्गालगत गुल्लापल्ली येथील एका दारूच्या दुकानाजवळ आढळला.

Nashik Crime: मालेगाव हादरलं! तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून निर्घृण हत्या; 24 वर्षीय आरोपी अटक

सुरुवातीपासून हा मृत्यू संशयास्पद असल्याचं मानलं गेलं, फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथक तैनात केल्यानंतर तपासाला गती मिळाली. त्यानंतर पीडित तरुणाची ओळख पटवण्यात आली. निरीक्षक गोपाल रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, महेशच्या मोबाईल फोनवरून श्यामलाला आलेल्या कॉलवरून घटनेचं सत्य उघडकीस आलं. या घटनेत महेशसह त्याचे साथीदार सुद्धा सहभागी असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात श्याम, महेश आणि इतर सहा जणांना अटक केली.

हत्या करण्यामागचं कारण काय?

जयप्रकाश हा एमबीएचा विद्यार्थी होता आणि काही काळापूर्वी त्याला दारूचं व्यसन लागले होते. तो त्याच्या आईकडे दारूसाठी सतत पैसे मागायचा. यामुळे श्यामला आपल्या मुलाच्या वैगण्याला अतिशय वैतागली होती.

Rajasthan Crime: BJP नेत्याच्या पत्नीचा गूढ मृत्यू! रातोरात अंत्यसंस्काराचा डाव; उघड झाले धक्कादायक कारण

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्या कोणी करवली?

    Ans: आई

  • Que: सुपारीची रक्कम किती?

    Ans: 6 लाख

  • Que: मृत मुलाचे वय किती?

    Ans: 22

Web Title: Andhra pradesh crimemother planned to murder son by giving him 6 lakhs of betel nut

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2025 | 02:02 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Nashik Crime: मालेगाव हादरलं! तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून निर्घृण हत्या; 24 वर्षीय आरोपी अटक
1

Nashik Crime: मालेगाव हादरलं! तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून निर्घृण हत्या; 24 वर्षीय आरोपी अटक

Rajasthan Crime: BJP नेत्याच्या पत्नीचा गूढ मृत्यू! रातोरात अंत्यसंस्काराचा डाव; उघड झाले धक्कादायक कारण
2

Rajasthan Crime: BJP नेत्याच्या पत्नीचा गूढ मृत्यू! रातोरात अंत्यसंस्काराचा डाव; उघड झाले धक्कादायक कारण

फडणवीसांच्या दौऱ्यात धांदल! सरकारी ध्वज, पाट्या, बॉडीगार्ड… ‘खोटा अधिकारी’चा मोठा थाट, डीसीपींच्या शंकाळू नजरेमुळे गजाआड
3

फडणवीसांच्या दौऱ्यात धांदल! सरकारी ध्वज, पाट्या, बॉडीगार्ड… ‘खोटा अधिकारी’चा मोठा थाट, डीसीपींच्या शंकाळू नजरेमुळे गजाआड

Delhi Crime: इंस्टाग्रामवर ओळख,  ब्लॅकमेल, धमक्या आणि लैंगिक अत्याचार; कॅब ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे १६ वर्षीय मुलीची सुटका
4

Delhi Crime: इंस्टाग्रामवर ओळख, ब्लॅकमेल, धमक्या आणि लैंगिक अत्याचार; कॅब ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे १६ वर्षीय मुलीची सुटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.