Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाबा सिद्धीकी हत्याकांडाच्या मास्टरमाइंडला कॅनडात अटक; भारतात आणायची प्रक्रिया सुरू

राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते बाबा सिद्दीकी यांची १२ ओक्टोम्बर २०२४ रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याच हाय- प्रोफाइल हत्याकांडाचा मास्टरमाइंड जिशान अख्तरला कॅनडा मध्ये अटक करण्यात आली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 11, 2025 | 11:48 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:

राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते बाबा सिद्दीकी यांची १२ ओक्टोम्बर २०२४ रोजी हत्या झाली होती. हत्या वांद्रे कार्यालयाबाहेर गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. याच हत्याकांडातील मास्टरमाइंड जिशान अख्तर उर्फ जस्सी पुरेवालला कॅनडाच्या सरे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुंबई पोलीस दलातील सूत्रांनी याची पुष्टी केली आहे.

बीडमध्ये मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, लग्न लावून फसवणारी टोळी सक्रिय; लाखोंचा गंडा…..

जिशान पंजाबच्या जालंधरचा राहणार आहे. तो लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित आहे. तो हत्येच्या कटात सहभागी होता. जीशान अख्तरला बाबा सिद्दीकी यांच्या कॉन्ट्रॅक्ट किलिंगचा मास्टरमाइंड मानलं जातं. मिळलेल्या माहितीनुसार, जिशान हत्येनंतर फरार झाला होता. कथित पाकिस्तानी डॉन शहजाद भट्टीच्या मदतीने तो कॅनडात पोहोचला. कॅनडा पोलिसांनी जिशान अख्तरला कुठल्या आरोपांखाली अटक केली आहे त्याची पुष्टी झालेली नाही आहे. मुंबई पोलीस आता त्याच प्रत्यार्पण करून त्याला भारतात आणण्याची प्रक्रिया सुरु करू शकतात.

बाबा सिद्धीकी यांची हत्या 12 ऑक्टोंबर 2024 रोजी वांद्रे कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सिद्दीकी यांना तात्काळ लीलावती रुग्णालयात नेत्यांत आलं होत. डॉक्टरांच्या टीमने बरेच प्रयत्न केले परंतु त्यांना वाचवता आलं नाही. डॉक्टरांनी त्यांना मृत घोधित केलं. वांद्रयातून तीनवेळा आमदार आणि महाराष्ट्र सरकारमधील माजी कॅबिनेट मंत्री म्हणून ते कार्यरत होते. या केसचा उलगडा करण्यात आणि आरोपींना पकडण्याचा प्रयत्न महाराष्ट्र पोलीस करत आहे.

या हाय-प्रोफाइल हत्याकांडात ज्या प्रारंभिक अटका झाल्यात त्यावरुन लॉरेन्स बिश्नोई गँगच कनेक्शन समोर आलं. आरोपींना चौकशीत सांगितलं की, ते जवळपास एक महिन्यापासून रेकी करत होते. यात कथित मुख्य शुटर शिव कुमार गौतम आणि जेलमध्ये बंद असलेला गँगस्टर लॉरेंस बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई आहे. त्याला अमेरिकेत अटक करण्यात आली होती. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आतापर्यंत २६ जणांना अटक करण्यात आली आहे.

मद्यधुंद कारचालकाचा कोल्हापुरात थरार; अनेक महिलांसह भाविकांना धडक

Web Title: Baba siddiqui murder mastermind arrested in canada process underway to extradite to india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2025 | 11:48 AM

Topics:  

  • baba Siddique
  • Lawrence bishnoi Gang
  • Murder

संबंधित बातम्या

Bangladesh Violence: बांगलादेशात पुन्हा हिंदू तरुणाची जमावाकडून हत्या; दीपू चंद्र दास यांच्यानंतर आता राजबारीत अमृत मंडलचा बळी
1

Bangladesh Violence: बांगलादेशात पुन्हा हिंदू तरुणाची जमावाकडून हत्या; दीपू चंद्र दास यांच्यानंतर आता राजबारीत अमृत मंडलचा बळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.