कॅनडामध्ये गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला मोठा धक्का बसला आहे. कॅनडा सरकारने लॉरेन्स टोळीला दहशतवादी गट घोषित केले आहे. कॅनडामध्ये बऱ्याच काळापासून ही मागणी सुरू होती. आता सरकारने कारवाई केली आहे.
कपिल शर्माच्या रेस्टॉरंटमध्ये झालेल्या गोळीबारानंतर, सलमान खानसोबत काम करणाऱ्या कोणालाही ठार मारले जाईल अशी ऑडिओ जारी करून बॉलीवूड दिग्दर्शक आणि निर्मात्यांना धमकी देण्यात आली आहे.
Lawrence Bishnoi gang: कॅनडामध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगला दहशतवादी संघटना घोषित करण्याची मागणी होत आहे. याबाबत पंतप्रधान मार्क कार्नी यांना आवाहन करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते बाबा सिद्दीकी यांची १२ ओक्टोम्बर २०२४ रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याच हाय- प्रोफाइल हत्याकांडाचा मास्टरमाइंड जिशान अख्तरला कॅनडा मध्ये अटक करण्यात आली आहे.
डझनवर गंभीर गुन्हे दाखल असलेला आणि राजस्थान पोलिसांनी 25 हजारांचे बक्षीस शिरावर ठेवलेला लॉरेन्स बिश्नोई आणि बिन्नी गुज्जर गँगचा कुख्यात भिंडा याला गजाआड करण्यात आले. यवतमाळमध्ये जांब मार्गावर ही कारवाई…
मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अंधेरी परिसरातून बिश्नोई गँगच्या पाच शूटरना अटक केली होती. या आरोपींकडून पोलिसांनी सात बंदुका आणि २१ जिवंत काडतूस जप्त केली आहेत.