Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 5 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: गोड बोलून घरात बोलावले, हातपाय बांधून 16 वर्षीय मुलीवर अत्याचार; आरोपी फरार

एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला घरात बोलावून नंतर दोन नराधमांनी तिच्यावर निर्घृणपणे अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना तालुक्यातील धारावती तांडा येथे घडली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 15, 2026 | 09:54 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • अल्पवयीन मुलीला घरात बोलावले
  • तिथून सामूहिक अत्याचार
  • आरोपी फरार
बीड: बीड येथून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला घरात बोलावून नंतर दोन नराधमांनी तिच्यावर निर्घृणपणे अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना तालुक्यातील धारावती तांडा येथे घडली. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. यादरम्यान परिसरात संतापाची लाट उसळल्याचे चित्र आहे.

काय घडलं नेमकं?

आरोपींनी पीडित मुलीचा गोड बोलून तिला घरात बोलावून आपल्या घरी नेले. मुलगी घरात येताच त्यांनी आतून दरवाजा बंद केला. नंतर आरोपीने पीडितेच्या हातपाय बांधले आणि तिच्या तोंडात बोळा कोंबला. नराधमांनी गैरफायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यांनतर आरोपींनी मुलीला ‘जर हा प्रकार कोणाला सांगितल्यास तुला जीवे मारून टाकू,’ अशी धमकी दिली आणि तिला सोडून दिले.

Mumbai Crime: कामाचा बहाणा करत बोलावून घेतले, नंतर झुडपात नेऊन…; अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

पीडित मुलीने घरी गेल्यांनतर घडलेला सर्व प्रकार आपल्या पालकांना सांगितला. कुटुंबीयांनी तात्काळपणे पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी संबंधित नराधमांवर लैंगिक अत्याचाराचा पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. घटनेनंतर आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत. आरोपींना लवकर अटक केली जावी, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.

बीडमध्ये संतापजनक प्रकार! झोपलेल्या अल्पवयीन विवाहितेला उचलून नेले; अत्याचार केला आणि…

बीड जिल्ह्यातील एका गावामध्ये धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून गावाबाहेर नेत तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर तिला गावामध्ये आणून गावाच्या चावडीवर खांबाला बांधले. घडलेला सगळा प्रकार दुसऱ्या दिवशी सकाळी समोर आला. गावकऱ्यांनी पीडित विवाहितेची सुटका केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Beed Crime: बीडमध्ये संतापजनक प्रकार! झोपलेल्या अल्पवयीन विवाहितेला उचलून नेले; अत्याचार केला आणि…

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: कसा केला अत्याचार?

    Ans: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला घरात बोलावले नंतर दोन नराधमांनी तिच्यावर निर्घृणपणे अत्याचार केला

  • Que: कुठे घडली घटना?

    Ans: बीड तालुक्यातील धारावती तांडा येथे घडली

  • Que: काय दिली धमकी?

    Ans: 'जर हा प्रकार कोणाला सांगितल्यास तुला जीवे मारून टाकू,' अशी धमकी दिली

Web Title: Beed crime lured into the house with sweet talk 16 year old girl sexually assaulted after being tied up accused absconding

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 09:54 AM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Beed Vilas Ghule murder case : “माझ्या मुलाला न्याय द्या!”; बीडमध्ये घुले कुटुंबाचे आमरण उपोषण
1

Beed Vilas Ghule murder case : “माझ्या मुलाला न्याय द्या!”; बीडमध्ये घुले कुटुंबाचे आमरण उपोषण

Uttarpradesh Crime: लव्ह मॅरेजचा ‘बदला’! गर्भवती लेकीची वडिलांकडून हत्या, व्हिडिओही केला रेकॉर्ड
2

Uttarpradesh Crime: लव्ह मॅरेजचा ‘बदला’! गर्भवती लेकीची वडिलांकडून हत्या, व्हिडिओही केला रेकॉर्ड

Friendship Day ला मैत्रीचा रक्तरंजित शेवट; लग्नाच्या वादातून प्रेयसीला पुलावरून नदीत ढकललं, नागपूरच्या ‘त्या’ हत्येचा उलगडा
3

Friendship Day ला मैत्रीचा रक्तरंजित शेवट; लग्नाच्या वादातून प्रेयसीला पुलावरून नदीत ढकललं, नागपूरच्या ‘त्या’ हत्येचा उलगडा

Akola Crime News: ‘मला इथून घेऊन जा’ म्हणत रडली… काही वेळातच विवाहितेचा मृत्यू; पतीसह सासरच्यांवर गुन्हा
4

Akola Crime News: ‘मला इथून घेऊन जा’ म्हणत रडली… काही वेळातच विवाहितेचा मृत्यू; पतीसह सासरच्यांवर गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.