Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: “तू काळी आहेस” म्हणत छळ, पैशांसाठी तगादा, सततच्या अपमानाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह तिघांवर गुन्हा

बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात रंगावरून वारंवार अपमान आणि मानसिक छळ सहन न झाल्याने विवाहित महिलेने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली. या प्रकरणी पती, सासू आणि सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 15, 2026 | 02:49 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • माजलगाव तालुक्यात विवाहित महिलेची आत्महत्या.
  • “तू रंगाने काळी आहेस” म्हणत मानसिक छळ केल्याचा आरोप.
  • पती, सासू आणि सासऱ्यांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल.
बीड: बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. “तू रंगाने काळी आहेस” असे म्हणत सातत्याने मानसिक छळ करण्यात आल्यामुळे एका विवाहितेने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी पतीसह सासू-सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केल्याचे समोर आले आहे. ही घटना बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात घडली.

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील महिलेचे नाव ज्योती पवार असे आहे. तिचा विवाह २०१८ मध्ये माजलगाव तालुक्यातील तळतांडा (तालखेड परिसर) येथील कृष्णा पवार याच्याशी झाला होता. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस संसार सुरळीत सुरु होता. मात्र त्यानंतर सासरच्या मंडळींकडून तिचा छळ सुरु झाले. पतीच्या व्यवसायासाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावत सासरच्या मंडळींकडून तिच्यावर दबाव टाकला जात होता.

दौंड तालुक्यात एकाच दिवशी तीन विवाहित महिला बेपत्ता; पोलिसांसमोर शोध मोहीमेचे मोठं आव्हान

तू रंगाने काळी आहेस

“तू रंगाने काळी आहेस, आम्हाला आवडत नाहीस” अशा शब्दांत तिचा वारंवार अपमान केला जात असल्याचा आरोप आहे. सततच्या मानसिक छळामुळे ज्योती पवार प्रचंड त्रस्त झाली होती. या छळाला कंटाळून ज्योतीने १२ जानेवारी २०२६ रोजी विष प्राशन केले. प्रकृती गंभीर झाल्यानंतर तिला उपचारासाठी प्रथम छत्रपती संभाजीनगर येथे त्यांनंतर पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र काही दिवस उपचार सुरु असतानाच १८ जानेवारी रोजी तिचा मृत्यू झाला. या गटनेनंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

१३ मार्च रोजी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पती कृष्णा पवार, सासरा मनोहर पवार आणि सासू ताराबाई पवार या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

गोड बोलून घरात बोलावले, हातपाय बांधून 16 वर्षीय मुलीवर अत्याचार; आरोपी फरार

बीड येथून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला घरात बोलावून नंतर दोन नराधमांनी तिच्यावर निर्घृणपणे अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना तालुक्यातील धारावती तांडा येथे घडली. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. यादरम्यान परिसरात संतापाची लाट उसळल्याचे चित्र आहे.

Pune Crime: “तुझा मुलगा आमच्या ताब्यात आहे…” आईला फोन; प्रेमप्रकरणातून तरुणाची बेदम मारहाणीत हत्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील तळतांडा (तालखेड परिसर) येथे ही घटना घडली.

  • Que: महिलेने आत्महत्या का केली?

    Ans: रंगावरून अपमान आणि सासरकडून होत असलेल्या मानसिक छळाला कंटाळून तिने विष प्राशन केल्याचा आरोप आहे.

  • Que: मृत महिलेचे नाव काय आहे?

    Ans: मृत महिलेचे नाव ज्योती पवार आहे.

Web Title: Beed crime married woman commits suicide after enduring relentless humiliation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 02:49 PM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
1

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
2

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप
3

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप

Pune Crime: दारूसाठी आईकडे पैसे मागितले, नकार मिळताच मुलाने लोखंडी रॉडने आईची हत्या
4

Pune Crime: दारूसाठी आईकडे पैसे मागितले, नकार मिळताच मुलाने लोखंडी रॉडने आईची हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.