Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: ‘त्या’ घटनेचा उलगडा, आईकडून चिमुकल्याला विहिरीत ढकललं, नंतर स्वतः…; कारण काय?

बीडमधील रहस्यमय मृत्यू प्रकरणाचा उलगडा झाला आहे. मोबाईल फोनवरून पतीसोबत वाद झाल्याने संतप्त झालेल्या महिलेने आपल्या ४ वर्षीय मुलाला विहिरीत ढकलून दिले आणि त्यानंतर स्वतःही आत्महत्या केल्याचे तपासात उघड झाले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 02, 2026 | 12:28 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • मोबाईल फोनवरून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते
  • संतप्त महिलेने आधी ४ वर्षीय मुलाला विहिरीत ढकलले
  • त्यानंतर महिलेनेही आत्महत्या केली; पोलिस तपासात उलगडा
बीड: बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या चार वर्षीय चिमुकल्याला विहिरीत ढकलून हत्या केली. त्यांनतर स्वतः आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली होती. ही घटना बीड जिल्ह्यातील लिंबारुई गावात 31 डिसेंबर 2025 रोजी घडली. मृत्यू झालेल्यांची नावे प्राजक्ता रामेश्वर दराडे आणि वेदांत रामेश्वर दराडे (४ वर्ष) असे आहे. मात्र त्या महिलेने असे का केले? याचा उलगडा पोलिसांनी केला आहे. यात धक्कदायक माहिती समोर आली आहे.

तर काय घडलं नेमकं?

बीड तालुक्यातील लिंबारुई गावातील एका विहिरीत 31 डिसेंबर 2025 रोजी प्राजक्ता रामेश्वर दराडे आणि तिचा चार वर्षीय मुलगा वेदांत रामेश्वर दराडे यांचे मृतदेह आढळून आले होते. त्यावेळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र या घटनेचा तपास केल्यानंतर धक्कदायक माहिती समोर आली.

Bihar Crime: मफलरमुळे चुकलं टार्गेट! प्रियकराच्या हत्येचा कट रचला, मात्र निष्पाप तरुणाचा गेला जीव; प्रकरण काय?

प्राजक्ता दराडे हिचा मोबाईल फोनच्या कारणावरून आपल्या पतीसोबत नेहमी वाद होत होता. पतीने मोबाईल घेऊन देण्यास नकार दिल्याने ती मानसिक तणावात होती. याच तणावातून तिने टोकाचे पाऊल उचलत आधी आपल्या चार वर्षीय मुलाला विहिरीत ढकलले आणि त्यानंतर स्वतःही आत्महत्या केली. या घटनेने आता सर्वांना धक्का बसला आहे.

संतापजनक! ७० वर्षीय नराधमाने चॉकलेटचे आमिष दिले, नंतर घरात बोलावून घेतले आणि चिमुकलीवर…

बीड जिल्ह्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका ७० वर्षीय वृद्धाने अल्पवयीन चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित चिमुकली ही केवळ ९ वर्षांची होती. तर आरोपीचे नाव बाबुराव केरबा निरडे (वय 70) असे आहे. ही घटना बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील दिंद्रुड परिसरात घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण पसरले आहे..

काय घडलं नेमकं?

धारूर तालुक्यातील एका गावात शेतमजुरी करून उपजीविका करणारे कुटुंब वास्तव्यास आहे. या कुटुंबातील नऊ वर्षांची मुलगी इयत्ता चौथी मध्ये शिक्षण घेत आहे. २८ जानेवारीला सकाळी शाळेत जाण्यासाठी घरातून ती निघाली होती. शाळेत जाण्यापूर्वी ती रस्त्यात एक मैत्रिणीला भेटण्यासाठी थांबली तेव्हा गावातल्याच ७० वर्षीय वृद्ध आरोपीने तिला चॉकलेट देतो असे आमिष दाखवले.

आरोपीने चिमुकलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने घरात बोलावून घेतले. तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेनंतर आरोपीने तिला बाहेर सोडले. त्यानंतर ती शाळेत गेली होती. मात्र शाळेतून घरी परतल्यानंतर चिमुलीच्या वर्तनात अचानक बदल झाल्याचे तिच्या आईला लक्षात आले. चिमुकलीसोबत घडलेल्या सगळ्या प्रकरणाने ती अत्यंत शांत, घाबरलेली आणि अस्वस्थ दिसत होती.

Uttar Pradesh Crime: पत्नीने पुतण्यासह पतीच्या हत्येचा रचला कट; पोलिस तपासात धक्कादायक खुलासा

💡

Frequently Asked Questions

  • Que: बीडमध्ये नेमकं काय घडलं?

    Ans: एका महिलेने मोबाईलच्या वादातून ४ वर्षीय मुलाचा खून करून आत्महत्या केली.

  • Que: मृतदेह कुठे आढळले?

    Ans: आई आणि मुलाचे मृतदेह गावातील विहिरीत आढळले.

  • Que: पोलिस तपासात काय निष्पन्न झाले?

    Ans: ही हत्या करून आत्महत्या असल्याचे स्पष्ट झाले असून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Web Title: Beed crime the mystery of that incident unravelled the mother pushed her young child into a well and then herself what was the reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 12:28 PM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

सफवान खान टोळीची गुंडगिरी संपणार! मोक्का लागला; विशेष पोलिस महानिरीक्षक यांची मंजुरी
2

सफवान खान टोळीची गुंडगिरी संपणार! मोक्का लागला; विशेष पोलिस महानिरीक्षक यांची मंजुरी

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
3

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
4

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.