Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bangalore Crime : बेंगळुरू हादरलं! जन्मदात्या मुलानेच अर्धांगवायूग्रस्त आईला चौथ्या मजल्यावरून ढकलून दिलं; आईचा त्रास बघवत…

बेंगळुरूतील आरआर नगरमध्ये ४२ वर्षीय मुलाने अर्धांगवायूने ग्रस्त ७५ वर्षीय आईला चौथ्या मजल्यावरून ढकलून ठार मारल्याची धक्कादायक घटना घडली. आईच्या आजारपणामुळे आणि देखभालीच्या ताणातून हे पाऊल उचलल्याची कबुली आरोपीने दिली

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 16, 2026 | 01:23 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • बेंगळुरूत मुलाने वृद्ध आईला गच्चीवरून ढकलून हत्या केली
  • आई ४-५ वर्षांपासून अर्धांगवायूमुळे अंथरुणाला खिळलेली होती
  • त्रास आणि मानसिक ताणामुळे आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली
बेंगलोर: बेंगलोर येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका ४२ वर्षीय व्यक्तीने आपल्या ७५ वर्षांच्या वृद्ध आणि अर्धांगवायू ग्रस्त असलेल्या आईला इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली ढकलून तिची हत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केले असून त्याने कबुलीत असा जबाब दिला की ते ऐकून पोलिसांना धक्काच बसला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

काय घडलं नेमकं?

आरोपी हा एका खासगी कंपनीत सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होता. तो आपल्या कुटुंबासह आणि वृद्ध आईसोबत एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर भाड्याने राहत होता. त्याची आई गेल्या 4-5 वर्षांपासून अर्धांगवायूने आजारी होती आणि पूर्णपणे अंथरुणाला खिळलेली होती. बुधवारी आरोपीने आपल्या आईला उचलून इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील गच्चीवर नेले आणि तिथून तिला थेट ढकलून दिले. या भीषण घटनेत वृद्ध आईचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

Patas Murder Case : लोखंडी पाईप डोक्यात घालून हॉटेल मालकाचा खून; कारण काय तर…

हत्येमागचे कारण काय?

पोलिसांनी आरोपीला अटक केली असून घटनास्थळी दाखल झाले आहे. आपल्या आईला दररोज यातना सहन करतांना त्याला बघवत नव्हते. तसेच तिची सेवा आणि काळजी घेणे त्याला कठीण जात होते. याच हतबलतेतून आणि त्रासातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

पोलीस तपास सुरु

पोलीस पुढील कायदेशीर कारवाई सुरु केली आहे. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहे. या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. वृद्धांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

बंगळुरूमध्ये हुंड्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरचा छळ; महिलेने उचलले टोकाचे पाऊल

बंगळुरूमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हुंड्यासाठी सासरच्या छळाला कंटाळून आणि कौटुंबिक वादाला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव पी. सुषमा असे आहे. ती सॉफ्टवेअर इंजीनिअर म्हणून कार्यरत होती. पोलिसांनी सुषमाचे पती पुनीत कुमार याला अटक केल्याची माहिती आहे.

बारामतीत वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; पोलिसांनी अमृता लॉजवर छापा टाकला अन्…

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: बेंगळुरूच्या आरआर नगर परिसरात ही घटना घडली.

  • Que: आरोपीने आईची हत्या का केली?

    Ans: आईच्या आजारपणाचा त्रास आणि तिची काळजी घेण्याचा ताण सहन न झाल्याने.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आरोपी मुलाला अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Bengaluru shaken son pushes paralyzed mother off fourth floor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 01:23 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
1

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
2

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
3

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
4

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.