Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

अकोल्यातील निंबी मालोकार येथे शेती व कौटुंबिक वादातून अमोल गजानन मालोकार याच्यावर ३ ते ४ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणात चुलत भाऊ अजय मालोकार याच्यावर संशय असून तो फरार आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी चार पथके तैनात केली आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 10, 2026 | 09:47 AM
लखनौमध्ये बहिणीचीही हत्या करून आत्महत्या

लखनौमध्ये बहिणीचीही हत्या करून आत्महत्या

Follow Us
Follow Us:
  • अमोल मालोकार याच्यावर ३ ते ४ गोळ्या झाडून हत्या.
  • अजय मालोकार याच्यावर पोलिसांचा संशय असून तो फरार आहे.
  • आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी चार पथके गठीत केली आहेत.
अकोला: अकोला येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अकोला जिल्ह्यात कौटुंबिक आणि शेतीच्या वादातून रक्तरंजित घटना घडली आहे. बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निंबी मालोकार येथे एका युवकावर ३ ते ४ गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली. अमोल गजानन मालोकार असे मृत युवकाचे नाव असून, या प्रकरणात त्याचा चुलत भाऊ अजय मालोकार याच्यावर पोलिसांचा संशय आहे.पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.

काय घडलं नेमकं?

अमोल मालोकार याच्या दूरच्या चुलत भावानेच गोळ्या झाडून हत्या केल्याचे समोर आले आहे. चुलत भाऊ अजय नामक व्यक्तीने केल्याचे बोलले जाते. अजय याच्यावर सध्या पोलिसांना संशय आहे. घटना घडल्यापासून तो फरार आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी निंबी मालोकार गावात दाखल झाले आहे. पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी चार पथक तयार केले आहे. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल. असं आश्वासन पोलिसांनी दिली आहे.

सराईत वाहनचोराला ठोकल्या बेड्या, 6 दुचाकी जप्त; विश्रांतवाडी पोलिसांची मोठी कारवाई

जिल्ह्यात खळबळ

पोलिसांनी या प्रकरणात बाळापुर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान अजय नामक व्यक्तीने अमोलच्या कानात आणि इतर ठिकाणी गोळ्या झाडून त्याला कायमचं संपवलं आहे. अजय मलोकार हा दिवंगत माणसे कार्यकर्ता जय मलोकार यांचा मोठा भाऊ आहे. दोन वर्षांपूर्वी जय मालोकारचा अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर हृदयविकाराने मृत्यू झाला होता. कौटुंबिक वादातून हत्या झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, या घटनेमुळं अकोला जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

‘मला इथून घेऊन जा’ म्हणत रडली… काही वेळातच विवाहितेचा मृत्यू; पतीसह सासरच्यांवर गुन्हा

अकोला येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच ‘तुमची आमच्यासमोर औकात नाही’ असे हिणवत होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून एका तरुण विवाहितेने गळफास घेत आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी महिलेच्या पतीसह सासू-सासऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

बोअरच्या मोटरवरून झालेल्या वादातून कुटुंबावर हल्ला; लाकडी बांबू अन् लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

💡

Frequently Asked Questions

  • Que: गोळीबारात कोणाचा मृत्यू झाला?

    Ans: अमोल मालोकार.

  • Que: घटनेत कोणावर संशय आहे?

    Ans: अजय मालोकार.

  • Que: आरोपीच्या शोधासाठी किती पथके?

    Ans: चार पथके.

Web Title: Akola crime shocking incident involving a family dispute in akola cousin shot dead 3 4 rounds fired

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 09:47 AM

Topics:  

  • Akola
  • Akola crime
  • crime

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
2

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
3

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
4

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.