Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 23 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: भाईंदरच्या बारमध्ये पोलिसांचा छापा!  २६ जण ताब्यात, तब्बल १० तरुणी …

भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बारवर पोलिसांनी छापा टाकून १७ तरुणींची सुटका केली, तर २६ जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत ६० हजार रुपये रोख आणि सुमारे ५० हजार रुपयांची दारू जप्त करण्यात आली. बारचा मालक आणि संचालक फरार असून, पोलिसांकडून शोध सुरू आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 09, 2026 | 01:45 PM
Crime News: भाईंदरच्या बारमध्ये पोलिसांचा छापा!  २६ जण ताब्यात, तब्बल १० तरुणी ...

Crime News: भाईंदरच्या बारमध्ये पोलिसांचा छापा!  २६ जण ताब्यात, तब्बल १० तरुणी ...

Follow Us
Follow Us:
  • १५ ग्राहकांसह २६ जण पोलिसांच्या ताब्यात.
  • बारचा मालक आणि संचालक फरार; शोध सुरू.
  • भाईंदरच्या बारमधून १७ तरुणींची सुटका.
 

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बारवर मीरा-भाईंदर पोलिसांनी छापा टाकून १७ तरुणींची सुटका केली आहे. या कारवाईदरम्यान १५ ग्राहकांसह बारमधील व्यवस्थापक, कर्मचारी आणि कॅशियर अशा एकूण २६ जणांना ताब्यात घेण्यात आले. पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या घटनेमुळे परिसरातील बारमधील कथित गैरप्रकारांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

स्टेजवर सात, कॅव्हिटी एरियात दहा तरुणी

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी संबंधित बारमध्ये छापा टाकला असता स्टेजवर सात तरुणी आढळून आल्या. तसेच कॅव्हिटी एरियामध्ये अन्य दहा तरुणी असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी या सर्व १७ तरुणींना बारमधून बाहेर काढून त्यांची सुटका केली.

हेही वाचा: जामिनावर बाहेर येताच पुन्हा चर्चेत! आलिशान गाड्या अन् घोड्यांसोबतच्या स्टंटचा व्हिडिओ व्हायरल; नेमकं काय घडलं?

२६ जणांना ताब्यात; रोख रक्कम आणि दारू जप्त

या कारवाईदरम्यान पोलिसांनी १५ ग्राहक, दहा मॅनेजर, स्टेवर्ड आणि वेटर तसेच एका कॅशियरला ताब्यात घेतले. घटनास्थळावरून सुमारे ६० हजार रुपये रोख रक्कम आणि अंदाजे ५० हजार रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली आहे.

हेही वाचा: अडीच कोटींची थकबाकी अन् कर्जाचा डोंगर! कंत्राटदाराच्या मृत्यूपूर्वीच्या चिठ्ठीत नेमकं काय लिहिलंय?

बारचा मालक आणि संचालक फरार

पोलिसांची कारवाई सुरू असताना बारचा मालक आणि संचालक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, बारमध्ये नेमके कोणते नियमभंग किंवा गैरप्रकार सुरू होते, तसेच या प्रकरणात कोणत्या कायदेशीर तरतुदींनुसार कारवाई केली जाणार आहे, हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, या प्रकरणातील पुढील कारवाईकडे लक्ष लागले आहे.

Web Title: Bhayandar bar raid 17 women rescued 26 detained sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 01:45 PM

Topics:  

  • Maharashtra Crime
  • maharashtra crime cases
  • Mira Bhayandar News
  • Raid News

संबंधित बातम्या

Uttan Fishermen Attack: भर समुद्रात उत्तनच्या मच्छिमारांवर हल्ला; लाकडी दांडक्यांनी मारहाण, मासळी-जाळी लुटल्याचा आरोप!
1

Uttan Fishermen Attack: भर समुद्रात उत्तनच्या मच्छिमारांवर हल्ला; लाकडी दांडक्यांनी मारहाण, मासळी-जाळी लुटल्याचा आरोप!

Crime News: दुबईत अडकलेल्या महिलेची मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांतून सुटका
2

Crime News: दुबईत अडकलेल्या महिलेची मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांतून सुटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.