इंदिरा आयव्हीएफने महाराष्ट्रातील चंद्रपूर येथे आपल्या नवीन फर्टिलिटी सेंटरचे उद्घाटन केले आहे. या नवीन सेंटरच्या प्रारंभामुळे शहर आणि परिसरातील व्यक्ती तसेच दांपत्यांसाठी फर्टिलिटी समुपदेशन, तपासण्या आणि असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह सेवांची उपलब्धता…
Prithvi Shaw to lead Maharashtra in Ranji Trophy opener: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वरिष्ठ निवड समितीने पृथ्वी शॉवर एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. पृथ्वीची महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Marathi Language: ‘महाराष्ट्र माझा! मराठी माझी संवाद भाषा!’ अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात अमराठी चालकांनी तातडीने सहभागी व्हावे, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. मिळालेल्या स्थगितीचा गैरफायदा घेऊ नये…
Jalgaon News: दुष्काळ निवारण उपसमितीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कर्जामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यास बँकांना जबाबदार धरण्यात येणार असल्याचे सांगितले.
Maharashtra Drought 2026: कर्जत तालुक्यात १५ सप्टेंबरपासून पावसाने दडी मारल्याने भातशेती संकटात सापडली आहे. यंदा लागवड उशिरा झाल्याने ऑक्टोबर सुरू होऊनही भातपीक पूर्णपणे तयार झालेले नाही. शेतातील पाणी संपत असून…
Malegaon Temperature: अश्विन महिन्यात मालेगावकरांना उन्हाचा तीव्र तडाखा सहन करावा लागत आहे. पावसाने दडी मारल्याने शहरातील तापमान ३८.२ अंश सेल्सिअसवर पोहोचले असून, वाढत्या उकाड्यासोबतच धुळीमुळेही नागरिक हैराण झाले आहेत. परिणामी…
Carrom Tournament : राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत सोनाली कुमारीने अंबिका हरिथवर विजय मिळवत मागील सामन्यातील पराभवाचा वचपा काढला. या स्पर्धेत पुरुषांच्या सामन्यात अग्रमानांकीत अभिजीत त्रिपनकरने आगेकूच केली आहे.
Navarashtra Impact: रामलीला गार्डनमधील महिला सुरक्षेच्या प्रश्नाबाबत नवराष्ट्राने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेण्यात आली आहे. शिवसैनिकांच्या पाठपुराव्यानंतर पोलिसांनी परिसराची पाहणी केली असून, महिलांच्या सुरक्षेसाठी रामलीला गार्डनमध्ये आता दररोज पोलिसांची गस्त…
Wai Mahaganpati Ghat: वाईतील प्रसिद्ध महागणपती घाट परिसरात खासगी पार्किंगमुळे वाहतुकीचा खोळंबा होत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. पार्किंगची पावती देण्याच्या प्रक्रियेमुळे वाहनांच्या रांगा लागत असल्याचा आरोप आहेत.
Hingoli Earthquake: महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यात शनिवारी (3 ऑक्टोबर 2026) सकाळी अवघ्या दोन तासांच्या अंतराने भूकंपाचे दोन धक्के जाणवले. पहिला धक्का सकाळी 7.46 वाजता 3.3 तीव्रतेचा नोंदवण्यात आला, तर त्यानंतर 4.5…
MBMC Land Deal: मीरा-भाईंदर महापालिकेला टीडीआरच्या माध्यमातून मोफत मिळालेल्या ७,३६४ चौ.मी. जागेसाठी पोलीस आयुक्तालयाकडून बाजारभावाने सुमारे २० कोटी रुपयांचा मोबदला घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा व्यवहार यूडीसीपीआरमधील तरतुदींचे उल्लंघन…
Yavatmal News: शहरातील व्यावसायिक ठिकाणी प्रतिबंधित प्लास्टिक कप किंवा जात असतील, तर त्यांची तपासणी करण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थेची आहे. त्यामुळे घाटंजी नगर परिषद प्रशासनाने आतापर्यंत शहरात किती तपासण्या केल्या,…
महाराष्ट्रातील बदलत्या हवामानामुळे जलव्यवस्थापनासमोर नवी आव्हाने निर्माण होण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन तापमानाच्या नोंदींच्या अभ्यासातून राज्यातील काही भागांच्या हवामान स्वरूपात बदल झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भविष्यात पाण्याचे नियोजन करताना बदलत्या…
गोंदियातील बिरसी विमानतळावरून बालाघाटकडे जाताना राहुल गांधींच्या ताफ्याजवळ गुलाब घेऊन धावलेल्या कार्यकर्त्याची अचानक भेट झाली. सुरक्षारक्षकांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, पण राहुल गांधींनी गाडी थांबवून त्याच्याशी संवाद साधल्याने हा प्रसंग चर्चेत…
ST Bus News: एसटी महामंडळाने ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ योजनेतील 4 आणि 7 दिवसांचे पास ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना पाससाठी आगारात जाण्याची गरज राहणार नाही.…
Dombivli News: गोग्रासवाडी परिसरातील अनधिकृत गोठ्यामुळे निर्माण झालेल्या दलदलीत पुन्हा एक व्यक्ती अडकल्याची घटना समोर आली आहे. वारंवार अशा घटना घडत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, संबंधित…
Farmers Protest: ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे तब्बल 21 कोटी रुपयांचे बिल थकीत असल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. थकीत रक्कम तातडीने मिळावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी मध्यरात्रीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले.…
Maharashtra Drought 2026: दुष्काळ, नापिकी आणि कर्जाच्या संकटामुळे 34 वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मृत्यूनंतर संतप्त नातेवाईक आणि आंदोलकांनी मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात आणत कुटुंबाला आर्थिक मदत आणि…
पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगाम अडचणीत सापडलेल्या पुणे जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त आठ तालुक्यांतील शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जफेडीसाठी मुदत मिळणार आहे.
Maharashtra SIR 2026: मतदारांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. सुरुवातीच्या काळात नोटीस आल्यानंतर सुनावणीसाठी जाण्याची गरज असायची, मात्र आता BLO मतदारांच्या घरी जाऊन आवश्यक कागदपत्रे गोळा करणार आहेत. नेमकं कसं…