Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी; पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपीला नाशिकमधून अटक

पश्चिम बंगालमध्ये मागील वर्षी झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपीला नाशिकमधून अटक करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही कारवाई NIAच्या पथकाने नाशिक पोलिसांच्या मदतीने केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 02, 2025 | 10:14 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:

पश्चिम बंगालमध्ये मागील वर्षी झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपीला नाशिकमधून अटक करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही कारवाई NIAच्या पथकाने नाशिक पोलिसांच्या मदतीने केली आहे. 2024 मध्ये पश्चिम बंगालच्या मुर्शीदाबादमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. त्यातील मुख्य आरोपी 7 ते 9 महिन्यापासून नाशिकमध्ये वेषांतर करून राहत असल्याची माहिती NIA ला मिळाली होती. त्यानुसार पश्चिम बंगालचे पथक मागील महिन्यात नाशिकमध्ये दाखल झाले होते. सातपूर MIDC परिसरात सतत दोन दिवस तपास करून नाशिक क्राईम ब्रँचच्या मदतीनें हि कारवाई करण्यात आली आहे.

पुढे आलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपीने बनावट आधारकार्ड बनवून एका कंपनीत नोकरी मिळवली होती. बॉम्बस्फोटातील आरोपी नाशिकमध्ये वास्तव्यास कसा आला. त्याला स्थानिकांची मदत मिळाली होती का? या दृष्टीने तपास सुरू आहे. NIA कडून नाशिक पोलिसांचे प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आल्याने पोलिसाची करवाई समोर आली आहे. पोलीस अधिक तपास करत आहे.

अमरावती हादरलं! घरात घुसून महिला पोलीस कर्मचाऱ्याची हत्या; शहरात खळबळ

दरम्यान, अमरावती शहरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. अमरावती शहरातील फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुकृपा कॉलनी येथे एका महिला पोलीस कर्मचाऱ्याची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक  प्रकार उघडकीस आला आहे.  या घटनेने अमरावती पोलीस दलात तसेच शहरात खळबळ उडाली आहे. मृत महिलेचे नाव आशा घुले (वय ३८) असे असून त्या फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात कार्यरत होत्या. तर त्यांचे पती SRPFमध्ये कार्यरत आहेत. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, अज्ञात व्यक्तीने घरात घुसून त्यांची गळा दाबून हत्या केली.

घटनेची माहिती मिळताच अमरावतीचे डीसीपी गणेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून विविध शक्यतांचा तपास सुरू असून काही संशयितांवर देखरेख ठेवण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

आशा घुले यांचे पती SRPFमध्ये कार्यरत आहेत. हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली आणि कोणत्या व्यक्तीने केली, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी मृतदेह तात्काळ पोस्टमार्टमसाठी पाठवला असून घटनास्थळी साक्षी-पुरावे  जमा करण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून संशयितांवर लक्ष ठेवले जात आहे. ही घटना संपूर्ण परिसरात खळबळ उडवणारी ठरली आहे.

मानवत हत्या प्रकरणातील आरोपीचा सापडला मृतदेह; हत्या की आत्महत्या? शोध सुरू

Web Title: Big news accused in murshidabad bomb blast in west bengal arrested from nashik

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2025 | 10:14 AM

Topics:  

  • Crime . Crime News
  • Nashik
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

Nashik Crime : डिजिटल अरेस्टच्या नावाखाली नामांकित महिला डॉक्टरची कोट्यवधीची लूट, व्हिडीओ कॉलवर अटक वॉरंट…
1

Nashik Crime : डिजिटल अरेस्टच्या नावाखाली नामांकित महिला डॉक्टरची कोट्यवधीची लूट, व्हिडीओ कॉलवर अटक वॉरंट…

Trimbakeshwar News : अचानक मुखदर्शन बंद, त्र्यंबकेश्वरच्या मंदिर सुरक्षारक्षकांकडून भाविकाला बेदम मारहाण; भाविकांकडून संताप
2

Trimbakeshwar News : अचानक मुखदर्शन बंद, त्र्यंबकेश्वरच्या मंदिर सुरक्षारक्षकांकडून भाविकाला बेदम मारहाण; भाविकांकडून संताप

Nashik Guardian Minister: नाशिकच्या झेंडावंदनावरून भुजबळ महाजनांमध्ये नाराजीनाट्य; गिरीश महाजन म्हणाले….
3

Nashik Guardian Minister: नाशिकच्या झेंडावंदनावरून भुजबळ महाजनांमध्ये नाराजीनाट्य; गिरीश महाजन म्हणाले….

Nashik Crime: अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या बनावट जाहिरातीद्वारे फसवणूक; लाखोंचा गंडा
4

Nashik Crime: अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या बनावट जाहिरातीद्वारे फसवणूक; लाखोंचा गंडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.