Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar Crime: बिहार हादरलं! मंदिरातून 3 वर्षीय चिमुरडी बेपत्ता, काही तासांत रक्तबंबाळ अवस्थेत सापडली; काय घडलं नेमकं?

बिहारमध्ये मंदिरात आरतीदरम्यान बेपत्ता झालेली 3 वर्षीय मुलगी काही तासांत गंभीर जखमी अवस्थेत सापडली. अमानुष अत्याचाराचा संशय असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांचा तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 26, 2026 | 01:51 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • मंदिरातून 3 वर्षीय मुलगी बेपत्ता
  • काही तासांत रक्तबंबाळ अवस्थेत सापडली
  • अत्याचाराचा संशय; पोलिस तपास सुरू
बिहार: बिहार येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक तीन वर्षाची चिमुरडी आपल्या आजीसोबत मंदिरात गेली आणि बेपत्ता झाली. काही तासात ती रक्तबंबाळ अवस्थेत सापडली. गंभीर जखमी झालेल्या चिमुरडीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना मंगळवारी (२४ मार्च) रात्री बिहारच्या भदौर परिसरात घडली. चिमुकलीसोबत अमानुष अत्याचारामुळे संतापाची लाट उसळली आहे. आरोपीना कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे.

काय घडलं नेमकं?

मंगळवारी संध्याकाळी ही चिमुरडी आपल्या आजीसोबत गावातील दुर्गा मंदिरात आरतीसाठी गेली होती. आरती सुरु असताना आजीने तिला खाली उभे केले. त्या आरतीत मग्न झाल्या. मात्र, आरती संपल्यानंतर जेव्हा आजीने तिचा शोध घेतला. तेव्हा ती तिथे नव्हती. बराच वेळ चिमुरडीचा आजीने शोध घेतला मात्र ती सापडली नाही. हताश होऊन आजीने घरी धाव घेतली आणि कुटुंबियांना याची माहिती दिली.

Crime News: सिंधुदुर्गमध्ये एकच खळबळ; 16 वर्षीय मुलीने थेट गळफास घेऊन संपवले जीवन

मंगळवारी रात्री १०च्या सुमारास चिमुदी रक्ताने माखलेल्या अवस्थेत पुन्हा मंदिर परिसरात दिसून आली. तिची अवस्था पाहून स्थानिक नागिरक हादरून गेले. बालिकेच्या कपड्यांवर रक्ताचे डाग होते आणि ती बेशुद्ध अवस्थेत होती. नागरिकांनी तातडीने तिच्या कुटुंबीयांना आणि पोलिसांना पाचारण केले. चिमुरडीला प्राथमिक उपचारानंतर तातडीने पाटणा येथील रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे तिचा उपचार सुरु आहे.

पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केला असून बुधवारी (25 मार्च) सकाळी फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट देऊन नमुने गोळा केले आहेत. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत असून आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण असून दोषींना तात्काळ अटक करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.

बिहार हादरले! बेपत्ता तरुणाचा शिर नसलेला मृतदेह पोत्यात सापडला; गावात पोलीस बंदोबस्त

बिहार येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाचा शीर नसलेला मृतदेह आढळल्याने संपूर्ण परिसरात परिसरात खळबळ उडाली आहे. सुधांशु कुमार उर्फ शर्माजी असे या मृत तरुणाचे नाव असून आहे. ही घटना समस्तीपूर जिल्ह्यात असलेल्या भुसारी या गावात घडली. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी धड ताब्यात घेतला असून शिराचा शोध घेत आहेत.

Amravati Crime: अमरावतीत पोलीस आयुक्तालयात शिपायाने स्वतःवर झाडली गोळी; कारण अस्पष्ट

💡

Frequently Asked Questions

  • Que: मुलगी कशी बेपत्ता झाली?

    Ans: मंदिरात आरतीदरम्यान आजीपासून दूर गेल्यानंतर.

  • Que: ती कुठे सापडली?

    Ans: मंदिर परिसरातच जखमी अवस्थेत.

  • Que: पुढील कारवाई काय?

    Ans: पोलिसांकडून तपास सुरू असून फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा आहे.

Web Title: Bihar crime bihar shocked 3 year old girl goes missing from temple found hours later covered in blood what exactly happened

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 01:51 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Chandrapur Crime: चंद्रपुरात धक्कादायक घटना! महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; परिसरात शोककळा
1

Chandrapur Crime: चंद्रपुरात धक्कादायक घटना! महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; परिसरात शोककळा

Satara Crime: साताऱ्यात भीषण दुर्घटना! आयशर टेम्पो धरणाकडे पलटून एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू
2

Satara Crime: साताऱ्यात भीषण दुर्घटना! आयशर टेम्पो धरणाकडे पलटून एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

Sangli Crime: सांगली हादरली! दुहेरी हत्याकांडातील मुख्य साक्षीदाराचे अपहरण करून निर्घृण खून
3

Sangli Crime: सांगली हादरली! दुहेरी हत्याकांडातील मुख्य साक्षीदाराचे अपहरण करून निर्घृण खून

Akola Crime: दहावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या; अगली बार आऊंगा…’ स्टेटस ठेवत धरणात घेतली उडी
4

Akola Crime: दहावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या; अगली बार आऊंगा…’ स्टेटस ठेवत धरणात घेतली उडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.