Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar Crime: बॉयफ्रेंडचा लग्नासाठी नकार, ‘सायको किलर’ने सूडाच्या भावनेतून रचला रक्ताचा खेळ, चिमुकलीचं मुंडकं कापून…

बिहारच्या मोतीहारीत शिल्पी कुमारीने प्रियकराच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी हत्या सुरू केल्याचे समोर आले. तिने तब्बल 18 गुन्ह्यांची कबुली दिली. पोलिसांनी तिला अटक केली असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 30, 2026 | 03:19 PM
crime (फोटो सौजन्य: AI)

crime (फोटो सौजन्य: AI)

Follow Us
Follow Us:
  • प्रेमातून सूड घेत 18 गुन्ह्यांची कबुली
  • वृद्ध व मुलींच्या हत्यांचे आरोप
  • पोलिसांनी आरोपीला अटक; तपास सुरू
बिहार : बिहार येथून एक हादरून सोडणारी घटना समोर आली आहे. प्रियकर सोबत लग्न झाल्याने सूर्याच्या भावनेतून एका तरुणीने तब्बल 18 गंभीर गुन्हे केल्याचे समोर आले आहे. शिल्पी कुमारी असे या सायको किलर चे नाव आहे. तिने वृद्धांना जिवंत जाण्यापासून ते लहान मुलींचे शेर घरापासून वेगळे करण्यापर्यंत असे अनेक भयानक गुन्हे केले आहे. ही घटना बिहारमधील पूर्व चंपारण जिल्ह्यातील मोतीहारी येथे घडली. या घटनेने बिहारला हादरून सोडले आहे. नेमकं काय आहे प्रकरण? हे प्रकरण समोर कसे आले? तिने कशी हत्या केली? जाणून घेण्यासाठी हा लेख सविस्तर वाचा…

Solapur News: करमाळ्यात १० दिवसांत ५ महिला बेपत्ता; गुढ वाढल्याने पोलिस अलर्टवर

काय घडलं नेमकं?

शिल्पी तिचा गावातीलच एका तरुणावर प्रेम होते. मात्र जेव्हा प्रियकराच्या आजोबांना याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी शिल्पीला सर्वांसमोर शिवीगाळ करून मारहाण केली. या अपमानाचा बदला घेण्यासाठी शिल्पीने आजोबांना जिवंत जाऊन मारले. त्याची आज तुम्हाला रात्री ग*** झोपेत असताना त्यांच्यावर पेट्रोल ओतून त्यांना जिवंत जाळून टाकले. यात आजोबांचा होरपळून मृत्यू झाला. या पहिल्या यशानंतर तिचा आत्मविश्वास वाढला आणि तिने गावात असलेल्या आपल्या विरोधकांची हत्या करायला सुरुवात केली.

शिल्पी ने हत्या करण्यासाठी वापरलेला हत्यार हा फ्लिपकार्ट या ऑनलाइन शॉपिंग साइटवरून मागवला. त्यानंतर ती हत्या करून प्रत्येक वेळी पुरावे नष्ट करत होती. जशी काही ही हत्या नसून एखादा नैसर्गिक अपघात किंवा आपापसातील वाद असल्याचे भाषण होती.

पाच वर्षे चिमुरडीची हत्या

20 मार्च 2024 रोजी गावात वादळ आणि पावसाचा वातावरण होता. याचीच संधी घेणे शिल्पिने पाच वर्षाच्या अंशिका नावाच्या मुलीचे अपहरण केले. तिने त्या मुलीला आपल्या घरी नेऊन तिचा एक ऑडिओ रेकॉर्ड केला. त्यात ती मुलगी आपल्याच एका नातेवाईकाची तक्रार करत होती. ऑडिओ तिने सोशल मीडियावर वायरल करून तिने हत्तीचा संशय पुढील मुलीच्या कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीवर वळवण्याचा डाव रचला. त्यानंतर तिने अंशिकाची अत्यंत निर्घूनपणे हत्या केली. आणि त्यानंतर तिचा मृतदेह गावाबाहेरील एका शेतात फेकून दिला. अंशिका ज्या दिवशी गायब झाली त्याच दिवशी तिच्या पालकांनी चिरैया पोलीस ठाण्यात अंशिका बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्या मुलीचा चिन्ह अवस्थेत मृतदेह सापडला. या घटनेने संपूर्ण कुटुंब हादरून गेला.

कशी उघडते सांगवी घटना?

चिरैया पोलिसांना बेपत्ता झाल्याची तक्रार मिळतात पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. मात्र दुसऱ्याच दिवशी अंशकाचा मृतदेह सापडला त्यामुळे पोलिसांनी या घटनेची तातडीने तपासाला सुरुवात केली. तपास करत असताना त्यांना त्या वायरल झालेल्या ऑडिओ बद्दल माहिती मिळाली. पोलिसांनी तांत्रिक तपास केला असता त्यांना समजले की ज्या मोबाईलवरून हा ऑडिओ सर्वात आधी पाठवला गेला होता त्यासाठी इंटरनेट डेटा हा शिल्पीच्या भावाच्या मोबाईलवरून घेण्यात आला होता. हॉटस्पॉट द्वारे तिने हा व्हिडिओ पाठवला होता. पोलिसांनी श्रुतीला ताब्यात घेतले आणि तिची सखोल चौकशी करण्यात आली. तेव्हा तिने दिलेली कबुली ऐकून पोलीस अधिकारीही हक्क झाले. तिने तब्बल 18 गुन्ह्यांची कबुली दिली. पोलिसांनी तिच्या घरून हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेल्या धारदार शस्त्र आणि मोबाईल जप्त केले आहे. या घटनेने बिहारच नाही तर संपूर्ण देश हादरून गेला आहे.

Pune Crime: किरकोळ वादातून भीषण हत्या; कामगाराला मजल्यावरून ढकलून 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: शिल्पी कुमारीने गुन्हे का केले?

    Ans: प्रियकराच्या आजोबांनी केलेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी.

  • Que: पोलिसांना प्रकरणाचा उलगडा कसा झाला?

    Ans: वायरल ऑडिओ आणि तांत्रिक तपासातून आरोपीपर्यंत पोहोचले.

  • Que: आरोपीवर किती गुन्ह्यांचे आरोप आहेत?

    Ans: तिने तब्बल 18 गंभीर गुन्ह्यांची कबुली दिली आहे.

Web Title: Bihar crime boyfriend refuses marriage psycho killer orchestrates bloody revengedecapitates little girl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 03:19 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
2

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
3

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
4

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.