Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar Crime: शेजाऱ्याने अल्पवयीन मुलीला फूस लावून शेतात नेले; तोंड, हात-पाय बांधले आणि निर्घृण कृत्य

बिहारच्या पश्चिम चंपारणमध्ये 14 वर्षीय मुलीवर अत्याचाराची धक्कादायक घटना घडली. आरोपीने तिला मक्याच्या शेतात नेऊन बलात्कार केला. मुख्य आरोपी अटकेत असून इतर दोघांचा शोध सुरू आहे. दुसऱ्या प्रकरणात 7 वर्षीय मुलीवरही अत्याचार

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 29, 2026 | 12:08 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • फूस लावून शेतात नेले,
  • तोंड, हात- पाय बांधले आणि अल्पवयीन मुलीवर अत्याचार,
  • मुख्य आरोपी अटकेत
बिहार: बिहार येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेजार्यानेच अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेजारी राहणाऱ्या १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला फूस लावून मक्याच्या शेतात नेलं. त्याठिकाणी त्याने मुलीचे तोंड, हात अन पाय बांधून तिच्यावर बलात्कार केला. ही घटना पश्चिम चंपारण जिल्ह्यात घडली. या घटनेने बिहार हादरले.

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील आरोपी शजऱ्याचे नाव संदीप कुमार असे आहे. आरोपीने सोमवारी संध्याकाळी ७ वाजता शेजारी राहणाऱ्या १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला फूस लावून मक्याच्या शेतात नेलं. त्याठिकाणी त्याने मुलीचे तोंड, हात अन पाय बांधून तिच्यावर बलात्कार केला. आरोपी पीडितेवर बलात्कार करत असताना त्याचे दोन मित्र पाळत ठेवून होते. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी रात्रभर मुलीचा शोध घेतला पण ती कुठेच सापडली नाही.

Pune Crime: जुन्नरमध्ये शेततळ्यात बुडून 10 व 12 वर्षीय मुलांचा दुर्दैवी अंत; गावात शोककळा

दुसऱ्यादिवशी मंगळवारी सकाळी तिचा शोध घेणाऱ्या गावकऱ्यांना ती मक्याच्या शेतात सापडली. मुलीने गावकऱ्यांना तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितले. त्यांनतर तिच्या कुटुंबीयांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी मुख्य आरोपी संदीप कुमारला मंगळवारी सकाळी अटक केली. तर पोलीस आरोपीचे मित्र यांचा शोध घेत आहेत.

पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या घटनेमुळे गावात संतापाची लाट आहेत. पोलिसांनी आरोपीविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांनी केली आहे.

गर्भवती वहिनीचा जबरदस्तीला विरोध, दीराने गळा आवळून केली हत्या; बिहार येथील घटना

बिहार येथून एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. एका दिराने आपल्याच गर्भवती वहिनीची अत्यंत क्रूरपणे गळा आवळून हत्या केल्याचे समोर आले आहे. आरोपीने स्वतःच पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. हि घटना बिहारमधील वैशाली जिल्ह्यात मौना विशनपुर गावात घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Mumbai Crime: सायन-पनवेल हायवेवर भीषण अपघात! मवाशी ब्रिजजवळ पायलिंग रिग कोसळली; पोलीस कॉन्स्टेबल ठार

💡

Frequently Asked Questions

  • Que: पीडित मुलीचे वय किती होते?

    Ans: पहिल्या घटनेतील मुलगी 14 वर्षांची असून दुसऱ्या प्रकरणात मुलगी 7 वर्षांची आहे.

  • Que: आरोपीने गुन्हा कसा केला?

    Ans: आरोपीने मुलीला फूस लावून मक्याच्या शेतात नेले आणि तोंड, हात-पाय बांधून अत्याचार केला.

  • Que: पोलिसांची पुढील कारवाई काय आहे?

    Ans: मुख्य आरोपीला अटक झाली असून इतर दोन साथीदारांचा शोध घेतला जात आहे; प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Web Title: Bihar crime neighbor lures minor girl to field ties her mouth hands and feet commits brutal act

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 12:08 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
1

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
2

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
3

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप
4

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.