
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
बेशिस्त वाहनचालकांना पुणे पोलिसांचा दणका; गेल्या तीन वर्षातील आकडेवारी वाचा सविस्तर
काजलला हवी होती आपली भाची मात्र तिने दिला नकार
काजल ही महिला गावात पुरुषांसारखी पेहराव करून गावात फिरत असायची. तिला गावातील अनेक महिलांसोबत आपले समलिंगी संबंध ठेवायचे होते. मात्र ती गावातील अनेक महिलांना काही ना काही तरी आमिष दाखवली जायची. मात्र तिला महिलांनी नकार दिला. तिची नजर शेवटी ही आपल्याच भाचीवर गेली. ती अवघ्या १६ वर्षांची होती. मात्र तिने आपल्या आत्याला नकार दिला आणि त्याचाच राग मनात धरून अखेर गळा दाबून तिची हत्या करण्यात आली आहे.पोलीसात तक्रार दिल्यावर तिला अटक करण्यात आली आहे. मात्र या घटनेने मुंगेर जिल्हा मात्र हादरून गेला आहे.
पोलिसांनी काय दिली माहिती?
ही घटना पोलीसांना समजताच पोलीस गावात दाखल झाले. तिने गावात किती महिलांना अशा पद्धतीची आमिष दाखवलं आहे. याचा पोलीसांनी तपास सुरू केला आहे. आता पोलीसांनी तिला अटक केली आहे. पोस्ट मार्टेम रिपोर्टमध्ये मुलीला मारल्याचं कारण स्पष्ट होवू शकेल. मात्र आता पोलीस काजलची चौकशी करत आहेत. तिच्या या कृत्याची माहिती कोणाला होती का? किवा तिने किती महिलांना फसवलं आहे याचा तपास हा सध्या केला जात आहे. मात्र मुंगेर जिल्ह्यात प्रत्येक जण या घटनेची चर्चा करत आहे. आपल्या हवस पायी आपल्याच भाचीचा आत्याने जीव घेतला आहे. या घटनेनंतर पोलीसांनी वेगाने तपास सुरू केला आहे.
‘त्या’ बेपत्ता तरुणाची आत्महत्या; खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
Ans: बिहारच्या मुंगेर जिल्ह्यातील मुफस्सिल पोलीस ठाण्याच्या हद्दीत.
Ans: समलिंगी संबंध ठेवण्यास भाचीने नकार दिल्याने आत्येने तिची हत्या केली.
Ans: आरोपीला अटक करण्यात आली असून पोस्टमॉर्टेम अहवाल व इतर महिलांशी संबंधित तपास सुरू आहे.