Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar Crime: संतापजनक! ट्युशन शिक्षकाने केला अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; शिक्षक फरार

पाटणामधील मणेर परिसरात ट्यूशन शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीला फूस लावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी शिक्षक फरार आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 09, 2026 | 10:21 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • बिहारच्या राजधानीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार
  • ट्युशन शिक्षकानेच केला लैगिक अत्याचार
  • आरोपी फरार; पोलीस तपास सुरु
बिहार: बिहार येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर ट्यूशन शिक्षकाने लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. आरोपी फरार असून पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत. ही घटना बिहारची राजधानी पाटणा येथील आहे.

Nashik Crime: नाशिकमध्ये खळबळ! डॉ. मनीषा जेजुरकरांची आत्महत्या, मनोविकारतज्ज्ञ पतीवर गंभीर आरोप; पती फरार

काय नेमकं प्रकरण?

अल्पवयीन मुलगी आपल्या गावातीलच एका शिक्षकाकडे घरगुती शिकवणीसाठी जात होती. शिकवणीदरम्यान शिक्षकाने तिला फूस लावून तिच्यासोबत गैरवर्तन केले आणि तिचे लैंगिक शोषण केले. घाबरलेल्या विद्यार्थिनीने घरी गेल्यानंतर घडलेला सर्व प्रकार आपल्या पालकांना सांगितला. हे ऐकताच संतप्त कुटुंबीयांनी मनेर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. नराधम शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. पोलिसांनी ठोस पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी करून काही महत्त्वाचे नमुने गोळा केले आहेत. आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातारण असून पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पोलिसांनी काय सांगितले?

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी केली जात असून, त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कायदेशीर कारवाईला अधिक बळकटी मिळेल. तपासादरम्यान सर्व तांत्रिक आणि परिस्थितीजन्य पुराव्यांचा विचार केला जात आहे. ‘आरोपीला लवकरच अटक करून कायद्यानुसार कठोर शिक्षा दिली जाईल,’ असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

प्रेमसंबंधाच्या वादातून 28 वर्षीय तरुणाची बेदम मारहाण करून हत्या; काय घडलं नेमकं?

बिहारमधून एक हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधाच्या वादातून एका तरुणाला बेदम मारहाण करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेतील मृत तरुणाचा नाव शैलेंद्र कुमार (२८ वर्षीय) असं आहे. घडलेली घटना बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील सासाराम मुफस्सिल पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

Wardha Crime: राष्ट्रवादीच्या नेत्याकडून ५ वर्ष मुलीवर लैंगिक अत्याचार; अश्लील फोटोही पाठवले

💡

Frequently Asked Questions

  • Que: पीडित मुलगी कोण आहे?

    Ans: पीडित मुलगी अल्पवयीन असून ती गावातील एका ट्यूशन शिक्षकाकडे घरगुती शिकवणीसाठी जात होती.

  • Que: या प्रकरणात पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याच्या अटकेसाठी छापेमारी सुरू आहे.

  • Que: तपासात पुढे काय होणार आहे?

    Ans: पीडितेची वैद्यकीय तपासणी केली जात असून फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

Web Title: Bihar crime outrageous tuition teacher sexually assaults minor student teacher absconding

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 10:21 AM

Topics:  

  • bihar
  • Bihar Crime News
  • crime

संबंधित बातम्या

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद
1

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू
2

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात
3

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात

KDMC Crime: घातपाताचा कट होता का? कल्याणजवळ कारमधून पिस्तूल-काडतुसे जप्त; रोशन गोंधळीला अटक
4

KDMC Crime: घातपाताचा कट होता का? कल्याणजवळ कारमधून पिस्तूल-काडतुसे जप्त; रोशन गोंधळीला अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.