Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रेमासाठी टॉवरवर चढली अन् गर्लफ्रेंडने केली तुरुंगवासी बॉयफ्रेंडच्या सुटकेची मागणी; बिहारमधील धक्कादायक घटनेचा Video Viral

Girlfriend Boyfriend Video : प्रेमासाठी तरुणीचा फिल्मी निषेध... प्रियकराला पोलिसांच्या तावडीतून सोडवण्यासाठी हजारो फूट उंचावरील मोबाईल टाॅवरवर जाऊन बसली अन् बिहारमधील या हाय व्होल्टेज ड्रामाचा व्हिडिओ व्हायरल झालाय.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 08, 2026 | 02:27 PM
प्रेमासाठी टॉवरवर चढली अन् गर्लफ्रेंडने केली तुरुंगवासी बॉयफ्रेंडच्या सुटकेची मागणी; बिहारमधील धक्कादायक घटनेचा Video Viral

प्रेमासाठी टॉवरवर चढली अन् गर्लफ्रेंडने केली तुरुंगवासी बॉयफ्रेंडच्या सुटकेची मागणी; बिहारमधील धक्कादायक घटनेचा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • तरुणी 100 फूट उंच मोबाईल टॉवरवर जाऊन बसली.
  • पोलिसांनी अखेर घटनास्थळी बॉयफ्रेंडला आणलं.
  • सोशल मीडियावर घटनेची जोरदार चर्चा सुरु आहे.
बिहारमधील गोपाळगंज जिल्ह्यात ‘शोले’ चित्रपटातील एका सीनचा वास्तविक थरार पाहायला मिळाला. बाॅयफ्रेंडला पोलिसांच्या ताब्यातून सोडवण्यासाठी गर्लफ्रेंड थेट टाॅवरवर चढून बसते. मुख्य म्हणजे ती ज्या मोबाईलच्या टाॅवरवर चढते ते टाॅवर सुमारे १०० फूट उंच असते. ही घटना शुक्रवारी भोरे पोलीस स्टेशन परिसरातील बंकाटा जागीरदरी गावात घडल्याचा दावा केला जात आहे, जिथे प्रेयसीच्या हट्टीपणामुळे संपूर्ण परिसरात दहशत निर्माण झाली. आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

कुछ अच्छा करने जाता हू, कांड हो जाता है! किचनमध्ये पत्नीची मदत करायला गेला अन् कानशिलात खाऊन आला नवरा; Video Viral

काय दिसलं व्हिडिओत?

व्हिडिओमध्ये गर्लफ्रेंड मोबाईल टाॅवरच्या मधोमध जाऊन बसल्याचे दिसते. ती काही केल्या खाली उतरत नसते ज्याच्या परिणामात शेवटी पोलिस तरुणीच्या बाॅयफ्रेंडला घटनास्थळी घेऊन येतात ज्यानंतर मुलगी सुखरुप खाली उतरते. व्हिडिओमध्ये प्रियकराच्या चेहऱ्यावर कपडा लावण्यात आल्याचे दिसते ज्यामुळे त्याचा चेहरा स्पष्टपणे दिसू नये. घटनेत पुढे काय घडलं याची माहिती देण्यात आली नसली तरी याचा व्हिडिओ मात्र सोशल मिडियावर आता चांगलाच ट्रेंड करत आहे. तरुणीच्या या कृत्याने इंटरनेटवर खळबळ माजवली असून हे नक्की यालाच खरं प्रेम म्हणतात का? असा प्रश्न आता नेटकरी करत आहेत.

Woman Climbs On Tower Demanding
Release Of Arr*sted Boyfriend | Watch pic.twitter.com/bq29nuY17k
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) March 8, 2026

मुलीचे साहस तर पहा, खऱ्या सापांना घेऊन खेळू लागली ‘सापशिडी’, पाहून सर्वच थबकले… धक्कादायक Video Viral

हा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘अटक केलेल्या प्रियकराची सुटका व्हावी अशी मागणी करत महिलेची टॉवरवर चढाई’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “आशा आहे की असे प्रेम मला कधीतरी मिळेल” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “दोघांनाही अटक करा म्हणजे ते एकत्र राहू शकतील” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे काहीसे बॉलीवूड लेव्हलच्या ड्रामासारखे आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Bihar girlfriend climbs 100 feet mobile tower demanding boyfriend release video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 02:27 PM

Topics:  

  • bihar
  • Girlfriend
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’
1

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
2

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
3

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
4

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.