Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime News: पुण्यात भाजप नेत्याकडून तरुणाला मारहाण

राजगुरूनगर येथील तिन्हेवाडी रोडराजगुरूनगर येथील तिन्हेवाडी रोडवरील एका सोसायटीजवळ हा प्रकार घडला. साई पिंगळे (वय २० वर्षे) कारमध्ये बसला होता.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 29, 2025 | 01:40 PM
Pune Crime News: पुण्यात भाजप नेत्याकडून तरुणाला मारहाण
Follow Us
Close
Follow Us:
  • राजगुरूनगरमध्ये भाजप नेत्याकडून २० वर्षीय तरुणाला बेदम मारहाण
  • निवडणुकीपूर्वी पैसे वाटल्याचा संशयावरून मारहाण
  • निलेश राणेंविरोधत मालवणमध्ये गुन्हा दाखल
Pune Crime News: गेल्या काही महिन्यात पुण्यात सातत्याने गुन्हेगारीच्या घटना घडताना दिसत आहे. अशातच राजगुरूनगरमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजगुरूनगरमध्ये एका भाजपाजे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि इतर पाच जणांनी मिळून एक २० वर्षीय तरुणाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पैसे वाटपावरून झालेल्या गैरसमजातून ही मारहाण झाल्याचे बोलले जात आहे. पण या मारहाणीच्या प्रकारामुळे संपूर्ण परिसरकात खळबळ माजली आहे.

Raigad News: कर्जतमधील रखडलेली विकासकामं लोकप्रतिनिधींचं अपयश नाही का? उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सवाल

मिळालेल्या माहितीनुसार, राजगुरूनगर येथील तिन्हेवाडी रोडवरील एका सोसायटीजवळ हा प्रकार घडला. साई पिंगळे (वय २० वर्षे) कारमध्ये बसला होता. पण त्याला कारमधून बाहेर काढून त्याला भाजप पदाधिकाऱ्यासह त्याच्या सहकाऱ्यांनी साईला मारहाण केली. पैसे वाटण्याच्या मुद्द्यावरून झालेल्या गैरसमजातून ही मारहाण झाल्याची चर्चा आहे. साईला मारहाण होतानाा व्हिडीओ सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दरम्यान, या मारहाणीप्रकरणी साई पिंगळे यांनी खेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.  (Crime News) 

या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशी घटना घडल्याने शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. निवडणुकीच्या काळातच उमेदवारांकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप होत असून, मतदारांची सुरक्षितता धोक्यात आहे का? असा गंभीर प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहे.

निलेश राणेंविरोधात गुन्हा दाखल

मालवण नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मालवण नगरपालिका जिंकण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू असताना, शिवसेना शिंदे ( Eknath shinde) गटाचे आमदार निलेश राणे यांनी केलेल्या धाडीतून परिस्थितीने नवा ट्विस्ट घेतला आहे.

WPL 2026 Timetable : स्मृती मानधना – हरमनप्रीत कौर WPL 2026 च्या पहिल्या सामन्यात असणार आमनेसामने!

गुरुवारी सायंकाळी आमदार निलेश राणे यांनी भाजपचे स्थानिक पदाधिकारी विजय केनवडेकर यांच्या घरी अचानक धाड टाकली. राणे यांच्या या कारवाईदरम्यान घरातून मोठ्या रक्कमेची पैशांनी भरलेली बॅग आढळून आली असल्याचा दावा त्यांनी केला. बॅगेत 500 रुपयांच्या नोटांची बंडल्स असल्याचे व्हिडिओमधूनही दिसून आले. ही रक्कम निवडणुकीत मतदारांना वाटपासाठी ठेवण्यात आली होती, असा आरोप राणे यांनी केला आहे.

राणे घरात पोहोचताच विजय केनवडेकर आणि भाजपचे कार्यकर्ते बंड्या सावंत यांच्यात एकच धावपळ उडाली. “मी कुणाच्या बेडरूममध्ये जाणार नाही, पण जे आत आहे ते बाहेर आणा,” असे राणे यांनी सांगितल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांना बेडरूममध्ये नेले आणि तिथे पैशांची बॅग दिसून आली.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मालवणच्या राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणी आमदार निलेश राणे यांच्याविरोधातच मालवणमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Web Title: Bjp leader beats up youth in pune on suspicion of money laundering

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 01:39 PM

Topics:  

  • Malvan
  • nilesh rane
  • pune crime news

संबंधित बातम्या

Malvan News: मालवणच्या विकासासाठी शासन दरबारी पाठपुरावा; आणखी ३० कोटींचा निधी आणणार – आ. निलेश राणे
1

Malvan News: मालवणच्या विकासासाठी शासन दरबारी पाठपुरावा; आणखी ३० कोटींचा निधी आणणार – आ. निलेश राणे

Nilesh Rane : आंबा-काजू शेतकऱ्यांना 22 हजार रुपये प्रति हेक्टर नुकसान भरपाई
2

Nilesh Rane : आंबा-काजू शेतकऱ्यांना 22 हजार रुपये प्रति हेक्टर नुकसान भरपाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.