विधानसभा निवडणुकीत भाजपात असलेले निलेश राणे यांना तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश करत एकनाथ शिंदे याच्याकडून तिकीट मिळविले आणि विजयश्रीही खेचून आणली.
या घडामोडींची माहिती मिळताच शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांनी आमदार निलेश राणे यांना कळवले. त्यानंतर निलेश राणे स्वतः रात्री १२ वाजता पोलिस ठाण्यात दाखल झाले.
भाजप नेते नितेश राणे आणि शिवसेना शिंदे गट नेते निलेश राणे यांच्यामध्ये वाद उफाळून आला. या प्रकरणावर आता शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
निलेश राणेंनी रविंद्र चव्हाणांवर केलेल्या वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. यावर बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले — “राजकारणामुळे घरामध्ये फूट पडता कामा नये.” सामंतांनी स्पष्ट केलं की शिवसेना राणे कुटुंबासोबत…
सिंधुदुर्गात महत्त्वाच्या नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार निलेश राणे यांनी पैशांच्या वाटपाचा पुरावा दिला असून निवडणूक आयोगाकडे याबाबत उत्तर द्यावे लागेल असे सांगितले.
Nilesh Rane VS Nitesh Rane : भाजप कार्यकर्त्याच्या घरी धाड टाकत तब्बल 25 लाख रुपयांची रोकड जप्त केली. यामुळे निलेश राणे आणि नितेश राणे यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आहे.
सिंधुदुर्गातील राजकीय वाद आगीसारखे पेटले आहेत, जिथे निलेश राणे यांनी मालवण जिल्हा चिटणीस आणि भाजपचे नेत्या विजय केनवडेकर यांच्यावर मोठ्या प्रमाणावर पैशांच्या वाटपाचा आरोप केला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये असलेल्या निलेश राणे यांनी भाजपचे भांडाफोड करणारे स्टिंग ऑपरेशन केले. थेट भाजप कार्यकर्त्यांच्या घरी धाड टाकत पैशांची बॅग जप्त केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. निलेश राणे यांनी जिल्हा परिषदेच्या एकूण ५० पैकी ३२ जागांवर आपला हक्क असल्याचे जाहीर केले…
राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज आदित्य ठाकरे आणि निलेश राणे यांच्यात चांगलीच जुंपली. आदित्य ठाकरे यांच्या चड्डी बनियान गँग या वक्तव्यावरून निलेश राणेंचा पारा चांगलाच वाढला होता.
Nitesh Rane vs Nilesh Rane : माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणेंचे दोन्ही पुन्ही पुत्र आमने-सामने आले आहेत. अशातच नितेश राणेंकडून एक स्क्रीनशॉट शेअर करण्यात आला.
कुडाळ एसटी आगारात दाखल झालेल्या नवीन ५ एसटी बसांचे लोकार्पण आमदार निलेश राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यानंतर आमदार राणे यांनी स्वतः एसटी बसमधून प्रवास करत त्याचा आनंद…