ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचा राजकीय वारसा, भाजपमध्ये असलेले बंधू नितेश राणे आणि शिवसेनेत असलेले निलेश राणे यांच्यातील समन्वय, तसेच कोकणच्या विकासाचा आराखडा या सर्व मुद्द्यांवर निलेश राणे यांनी दिलेली सडेतोड उत्तरे या मुलाखतीत पाहायला मिळतील. पाहायला विसरू नका निलेश राणे यांची ही विशेष मुलाखत!