Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Press Club: मुंबई प्रेस क्लबला बॉम्बची धमकी, एका ईमेलमुळे मोठी खळबळ

Mumbai Press Club Bomb Threat: धमकीचे सत्र सुरुच आता मुंबई प्रेस क्लबला (Mumbai Press Club) धमकीचा ईमेल मिळाला आहे. या घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 20, 2026 | 01:30 PM
मुंबई प्रेस क्लबला बॉम्बची धमकी, एका ईमेलमुळे मोठी खळबळ

मुंबई प्रेस क्लबला बॉम्बची धमकी, एका ईमेलमुळे मोठी खळबळ

Follow Us
Follow Us:
  • मुंबई प्रेस कल्बला बॉम्बची धमकी
  • एका ईमेलमुळे मोठी खळबळ
  • संपूर्ण परिसरात सखोल तपास मोहीम सुरु
Mumbai Press Club Bomb Threat News in Marathi : गेल्या काही दिवसापासून धमकीचे सत्र सुरुच असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच मुंबईत एक धक्कादायक प्रकार समोर आला असून मुंबई प्रेस क्लबला (Mumbai Press Club) धमकीचा ईमेल मिळाला आहे. या ईमेलमध्ये क्लबच्या आवारात गॅस बॉम्ब ठेवल्याचा दावा करण्यात आला आहे. गुरुवारी (19 मार्च) सकाळी 7.33 वाजता प्रेस कल्बच्या ईमेलवर स्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली होती.

या घटनेची माहिती मिळताच, मुंबई पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. बॉम्ब शोधक आणि निवारण पथक (BDDS) आणि श्वान पथकाला तैनात करून संपूर्ण परिसरात सखोल तपास मोहीम राबवली जात आहे. सुरक्षेच्या कारणास्तव, कॅम्पसमधील हालचाल मर्यादित ठेवण्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे.

Captain Ashok Kharat च्या साम्राज्यावर हातोडा; बंगल्यातून सहा लाख अन् मीरगाव येथून पिस्तूल हस्तगत

प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, हा ईमेल “नीरजा अजमल खान” या नावाने पाठवण्यात आला होता. पोलिसांनी माहिती दिली की, संबंधित व्यक्तीने ईमेलमध्ये काही अधिकृत दावे केले होते.

दरम्यान, सायबर स्टॉकिंगच्या या घटनेचा तपास सुरू झाला असून प्रोटॉन मेलद्वारे पाठवलेल्या ईमेलचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या कोणताही स्फोटक पदार्थ आढळून आलेला नसला तरी पोलीस अधिक सतर्कता बाळगत आहेत.

बीकेसीमधील पासपोर्ट कार्यालयात बॉम्बची धमकी

याआधी मुंबई येथील बीकेसीमधील पासपोर्ट कार्यालयात बुधवारी बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर खळबळ उडाली. ही धमकी ईमेलद्वारे देण्यात आली होती, ज्यात पासपोर्ट कार्यालयात आणि कार्यालयाच्या स्वच्छतागृहांमध्ये सायनाइडने भरलेले १९ बॉम्ब ठेवल्याचा आणि ते दुपारी १:३० वाजता फुटतील असा दावा करण्यात आला होता. ही माहिती मिळताच पोलीस आणि बॉम्ब निकामी करणारे पथक घटनास्थळी दाखल झाले. पथकाने परिसर रिकामा करून शोध घेतला, परंतु काहीही आढळले नाही, ज्यामुळे अधिकाऱ्यांना दिलासा मिळाला. ज्या ईमेलमधून धमकी पाठवण्यात आली होती त्याचा तपशील आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

संपूर्ण प्रकरण काय आहे?

बुधवारी, बीकेसीमधील पासपोर्ट कार्यालयाला तीन ईमेल प्राप्त झाले, ज्यात धमकी देण्यात आली होती की पासपोर्ट कार्यालयात आणि कार्यालयाच्या स्वच्छतागृहांमध्ये सायनाइडने भरलेले १९ बॉम्ब ठेवण्यात आले आहेत, जे आज दुपारी १:३० वाजता फुटतील. हे ईमेल कार्यालयाशी संबंधित होते. Sourav_biswas21@hotmail.com, rpo.mumbai@mea.gov.in, आणि rpo.mumbai@cpo.gov.in या तीन आयडींवर पाठवण्यात आले.

Nashik Crime: आधी माझी प्रेयसी हो नाही तर…; तंत्र मंत्राने गंडा घालून महिलेसोबत नको ते केल! ए टू झेड स्टोरी जशीच्या तशी

 

Web Title: Bomb threat mail to mumbai press club news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 01:14 PM

Topics:  

  • Bomb threat
  • Mumbai News
  • Mumbai press club

संबंधित बातम्या

Blinkit च्या मालाड गोदामावर FDA चा छापा; फूड लायसन्स निलंबित, कारवाईने खळबळ
1

Blinkit च्या मालाड गोदामावर FDA चा छापा; फूड लायसन्स निलंबित, कारवाईने खळबळ

McDowell’s-Old Monk प्रकरणात FSSAI अडचणीत? हायकोर्टाने उपस्थित केला लेबलिंगचा मुद्दा
2

McDowell’s-Old Monk प्रकरणात FSSAI अडचणीत? हायकोर्टाने उपस्थित केला लेबलिंगचा मुद्दा

Maharashtra Breaking News Live Updates Today:  केरळ राज्याचे नाव आता केरळम् होणार, लोकसभेत नामांतरांचे विधेयक मंजूर
3

Maharashtra Breaking News Live Updates Today:  केरळ राज्याचे नाव आता केरळम् होणार, लोकसभेत नामांतरांचे विधेयक मंजूर

मुंबईत एकनाथ शिंदेंचा नवा प्लान? सचिन अहिरांकडे संघटनेची धुरा सोपवण्याच्या हालचालींना वेग
4

मुंबईत एकनाथ शिंदेंचा नवा प्लान? सचिन अहिरांकडे संघटनेची धुरा सोपवण्याच्या हालचालींना वेग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.